14 Aug, 2026

एकतेच्या भक्तिभावाने निनादली अमळनेरची कावड यात्रा!, सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध संघटनांचे कार्यकर्ते व हजारो शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग; श्री. वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थानच्या परंपरेला भव्य स्वरूप

Loading

एकतेच्या भक्तिभावाने निनादली अमळनेरची कावड यात्रा! सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध संघटनांचे कार्यकर्ते व हजारो शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग; श्री. वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थानच्या परंपरेला भव्य स्वरूप अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरासह परिसरात श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा अद्भुत संगम पाहायला मिळाला. गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी श्री. वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित […]

1 min read

जळगाव तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ उत्साहात संपन्न*

Loading

जळगाव तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ उत्साहात संपन्न* जळगाव, दि. १४ ऑगस्ट २०२६ जळगाव तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा व संशोधनवृत्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून *जळगाव ,गटशिक्षणाधिकारी मा .अजितजी तडवी साहेब, मा . जितेंद्रजी […]

1 min read

खवशीच्या सुपुत्राचा २४ वर्षांचा सैन्यसेवेचा अभिमानास्पद प्रवास! , स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र पर्वावर सेवानिवृत्त जवान अतुल सूर्यवंशी यांचा सेवापूर्ती सन्मान; देशसेवेला गावकऱ्यांची मानाची सलामी

Loading

खवशीच्या सुपुत्राचा २४ वर्षांचा सैन्यसेवेचा अभिमानास्पद प्रवास! स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र पर्वावर सेवानिवृत्त जवान अतुल सूर्यवंशी यांचा सेवापूर्ती सन्मान; देशसेवेला गावकऱ्यांची मानाची सलामी अमळनेर प्रतिनिधी 🙁 दिनकर पवार) अमळनेर तालुक्यातील शिवक्षेत्र खवशीच्या मातीत जन्मलेल्या आणि देशसेवेच्या ध्यासाने आपल्या आयुष्यातील तब्बल २४ वर्षे भारतीय सैन्य दलाला समर्पित करणारे अतुल प्रकाश सूर्यवंशी आज सेवापूर्तीच्या उंबरठ्यावर मायभूमीत परतले आहेत. प्रगतिशील […]

1 min read

NEET पेपरफुटीविरोधात NSUI आक्रमक; अमळनेर येथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन ,दोषींवर कठोर कारवाईसह निष्पक्ष, पारदर्शक व वेळबद्ध चौकशीची मागणी

Loading

NEET पेपरफुटीविरोधात NSUI आक्रमक; अमळनेर येथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दोषींवर कठोर कारवाईसह निष्पक्ष, पारदर्शक व वेळबद्ध चौकशीची मागणी अमळनेर प्रतिनिधी NEET परीक्षा घोटाळा व पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक व सखोल चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी NSUIच्या वतीने अमळनेरचे प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. लाखो विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत […]

1 min read

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये हर घर तिरंगा अंतर्गत विविध उपक्रम

Loading

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये हर घर तिरंगा अंतर्गत विविध उपक्रम अमळनेर प्रतिनिधी:साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये दिनांक 14 ऑगस्ट वार गुरुवार रोजी हर घर तिरंगा अंतर्गत विविध उपक्रम साजरे करण्यात आले . कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सचिव आदरणीय श्री . संदीप घोरपडे सर अध्यक्षस्थानी होते . व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम होत्या […]

1 min read

तिरंग्याच्या साक्षीने राष्ट्रप्रेमाचा जागर — स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाची दिमाखदार बाईक रॅली

Loading

तिरंग्याच्या साक्षीने राष्ट्रप्रेमाचा जागर — स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाची दिमाखदार बाईक रॅली जळगाव प्रतिनिधी : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातर्फे बाईक रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. उपप्राचार्य प्रा. राजश्री महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाविद्यालयातील शिक्षक बंधू-भगिनींनी बाईक रॅलीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. हातात […]

1 min read

मोबाईलला दोन तास ‘नो एंट्री’! ,अमळनेरच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दोन तास मोबाईलपासून मुक्ती’चा अभिनव उपक्रम , सायंकाळी ७ ते ९ अभ्यास, वाचनासाठी राखीव; नगर परिषद व PTAच्या संयुक्त उपक्रमाचा मानस

Loading

मोबाईलला दोन तास ‘नो एंट्री’! अमळनेरच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दोन तास मोबाईलपासून मुक्ती’चा अभिनव उपक्रम सायंकाळी ७ ते ९ अभ्यास, वाचनासाठी राखीव; नगर परिषद व PTAच्या संयुक्त उपक्रमाचा मानस अमळनेर प्रतिनिधी: मोबाईल आणि टीव्हीच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास, एकाग्रता आणि वाचनाची सवय प्रभावित होत असताना, अमळनेरमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा आणि सकारात्मक उपक्रम पुढे आला आहे. विद्यार्थ्यांनी दररोज […]

1 min read

गुरुवंदना’तून गुरु-शिष्य परंपरेचा सुरेल जागर; १६ ऑगस्टला अमळनेरात विशेष सोहळा

Loading

गुरुवंदना’तून गुरु-शिष्य परंपरेचा सुरेल जागर; १६ ऑगस्टला अमळनेरात विशेष सोहळा बासरीच्या सुरांतून गुरुजनांप्रती कृतज्ञता; देश-विदेशातील शिष्यांची उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी : गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बासरीच्या मधुर सुरांचा अनोखा आविष्कार अमळनेरात रंगणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर बासरी क्लासतर्फे ‘गुरुवंदना’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजता साने गुरुजी […]

1 min read

निधनाने चौधरी कुटुंबावर शोककळा  , श्री. नितीन साहेबराव चौधरी यांचे दुःखद निधन; आज दुपारी अंत्ययात्रा

Loading

निधनाने चौधरी कुटुंबावर शोककळा श्री. नितीन साहेबराव चौधरी यांचे दुःखद निधन; आज दुपारी अंत्ययात्रा कळमसरे, ता. अमळनेर येथील श्री. नितीन साहेबराव चौधरी (वय ४९) यांचे शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.१५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता कळमसरे येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात […]

1 min read

ओबीसी महामंडळाला कॅबिनेट दर्जा देण्याची मागणी; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना निवेदन

Loading

ओबीसी महामंडळाला कॅबिनेट दर्जा देण्याची मागणी; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना निवेदन मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाची बैठक मुंबई येथे पार पडली. या बैठकीत ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ओबीसींसाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण करून त्याला कॅबिनेट दर्जा देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री श्रीमती […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?