अमळनेरमध्ये पूरस्थितीत नगरपरिषदेचे युद्धपातळीवरील बचाव व मदतकार्य; प्रशासनासह लोकप्रतिनिधींची धाव
![]()
अमळनेरमध्ये पूरस्थितीत नगरपरिषदेचे युद्धपातळीवरील बचाव व मदतकार्य; प्रशासनासह लोकप्रतिनिधींची धाव अमळनेर, प्रतिनिधी : अमळनेर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बोरी नदीसह पिंपळे नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने शहरातील विविध भागांमध्ये पाणी शिरले. पाण्याचा प्रवाह झपाट्याने वाढल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अशा गंभीर परिस्थितीत अमळनेर नगरपरिषदेने प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून युद्धपातळीवर […]
अतिवृष्टीग्रस्तांसाठी जयनिल फाऊंडेशनचा मदतीचा हात; अन्न व शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वितरण , रोटरी क्लब, लायन्स क्लब आणि पत्रकार संघाच्या सहकार्याने पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य
![]()
अतिवृष्टीग्रस्तांसाठी जयनिल फाऊंडेशनचा मदतीचा हात; अन्न व शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वितरण रोटरी क्लब, लायन्स क्लब आणि पत्रकार संघाच्या सहकार्याने पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य अमळनेर प्रतिनिधी:- अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी जयनिल फाऊंडेशन, अमळनेर यांनी सामाजिक बांधिलकी जपत तातडीने मदतकार्य हाती घेतले आहे. फाऊंडेशनच्या वतीने पूरग्रस्त बांधवांसाठी अन्नपदार्थ तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था […]
कवीच्या शब्दविश्वाचा संशोधकीय वेध; प्रा. वा. ना. आंधळे यांच्या कवितांवर प्रा. चिमकर यांची पीएच.डी.
![]()
कवीच्या शब्दविश्वाचा संशोधकीय वेध; प्रा. वा. ना. आंधळे यांच्या कवितांवर प्रा. चिमकर यांची पीएच.डी. एरंडोल प्रतिनिधी : खान्देशच्या साहित्यविश्वासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या एका महत्त्वपूर्ण शैक्षणिक यशाची नोंद झाली आहे. एरंडोल येथील सुप्रसिद्ध कवी, समीक्षक तथा अनुवादक प्रा. वा. ना. आंधळे यांच्या समृद्ध कवितांचा सखोल अभ्यास करून डी. डी. एस. पी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, […]
बोरी नदीच्या रौद्ररूपाने अमळनेर हादरले; सखल वस्त्यांमध्ये पुराचे पाणी, जनजीवन विस्कळीत
![]()
अमळनेरमध्ये बोरी नदीला भीषण पूर; सखल भागात शिरले पाणी, जनजीवन विस्कळीत अमळनेर प्रतिनिधी तालुक्यात व वरच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे अमळनेर शहरातून वाहणाऱ्या बोरी नदीला गुरुवारी भीषण पूर आला आहे. पुराच्या पाण्याच्या प्रचंड वेगामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले असून, अनेक नगरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. ’या’ भागांना पुराचा फटका […]
गुरुपौर्णिमेनिमित्त ए. टी. झांबरे विद्यालयात ‘ज्ञानाचा सन्मान, गुरूंचा गौरव’; विद्यार्थ्यांनी साकारला भावपूर्ण आणि संस्कारमय सोहळा
![]()
गुरुपौर्णिमेनिमित्त ए. टी. झांबरे विद्यालयात ‘ज्ञानाचा सन्मान, गुरूंचा गौरव’; विद्यार्थ्यांनी साकारला भावपूर्ण आणि संस्कारमय सोहळा जळगाव दि. २९/०७/२०२६ : के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे गुरुपौर्णिमेनिमित्त ज्ञान, संस्कार आणि गुरू-शिष्य परंपरेचा गौरव करणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रति आदर, कृतज्ञता आणि प्रेम […]
आदर्श प्र. केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक बापूसाहेब यशवंत शामराव शिंदे यांचा गौरवशाली सेवापूर्ती सोहळा
![]()
जाहिरात.. आदर्श प्र. केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक बापूसाहेब यशवंत शामराव शिंदे यांचा गौरवशाली सेवापूर्ती सोहळा अमळनेर प्रतिनिधी दि. ३१ जुलै २०२६ हा दिवस कंकराज (ता. पारोळा, जि. जळगाव) येथील शैक्षणिक क्षेत्रासाठी भावनांचा संगम ठरला. आनंद आणि विरह या दोन भावनांचा अनोखा मिलाफ अनुभवत, आदर्श प्रभारी केंद्रप्रमुख व […]
कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि ज्ञानसेवेचा सुवर्णप्रवास; मुख्याध्यापक रवींद्र विश्वनाथ महाजन यांची ३७ वर्षे ५४ दिवसांच्या निष्कलंक सेवेनंतर सन्माननीय सेवापूर्ती
![]()
कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि ज्ञानसेवेचा सुवर्णप्रवास; मुख्याध्यापक रवींद्र विश्वनाथ महाजन यांची ३७ वर्षे ५४ दिवसांच्या निष्कलंक सेवेनंतर सन्माननीय सेवापूर्ती विद्यार्थीहित, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आदर्श प्रशासन आणि सुसंस्कारित व्यक्तिमत्त्वाची अविस्मरणीय कारकीर्द; शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी अध्यायाचा गौरवपूर्ण समारोप अमळनेर प्रतिनिधी कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि ज्ञानसेवेचा सुवर्णप्रवास; मुख्याध्यापक रवींद्र विश्वनाथ महाजन यांची ३७ वर्षे ५४ दिवसांच्या निष्कलंक सेवेनंतर सन्माननीय सेवापूर्ती शिक्षक […]
गुरुभक्तीचा हृदयस्पर्शी आविष्कार; विद्यार्थिनीने गुरुपौर्णिमेला साकारली शिक्षकांची जिवंत प्रतिमा
![]()
गुरुभक्तीचा हृदयस्पर्शी आविष्कार; विद्यार्थिनीने गुरुपौर्णिमेला साकारली शिक्षकांची जिवंत प्रतिमा ज्ञानदा सायन्स क्लासेसच्या कु. निशा महाजनचा अनोखा गुरुदक्षिणेचा सन्मान; संचालक धीरजकुमार पवार भावूक, विद्यार्थी-गुरू नात्याचा आदर्श ठरला क्षण अमळनेर प्रतिनिधी : आजच्या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या युगात गुरू-शिष्य नात्यातील आत्मीयता कमी होत असल्याची भावना अनेकदा व्यक्त केली जाते. मात्र ज्ञानदा सायन्स क्लासेसच्या इयत्ता दहावीतील गुणी विद्यार्थिनी कु. […]
पत्रकारांच्या मागण्यांवर केंद्र सरकार सकारात्मक; ,रक्षा खडसे व प्रतापराव जाधव यांच्या मध्यस्थीने व्हॉईस ऑफ मीडियाचे उपोषण मागे
![]()
पत्रकारांच्या मागण्यांवर केंद्र सरकार सकारात्मक; रक्षा खडसे व प्रतापराव जाधव यांच्या मध्यस्थीने व्हॉईस ऑफ मीडियाचे उपोषण मागे नवी दिल्ली : देशभरातील पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या वतीने राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला अखेर यश मिळाले. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या […]
विश्वासाला सन्मानाची जोड; काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भव्य गौरव , अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी स्टडी सेंटरतर्फे सत्कार; समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन
![]()
विश्वासाला सन्मानाची जोड; काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भव्य गौरव अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी स्टडी सेंटरतर्फे सत्कार; समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन अमळनेर, प्रतिनिधी : अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहे.) स्टडी सेंटर अँड पब्लिक लाइब्रेरी, अमळनेर यांच्या वतीने काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त पदाधिकारी ऍड. अ.रज्जाक शेख , सईद तेली आणि राजू भट यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. […]

