14 May, 2026

राष्ट्र हिताचं काम डिजिटल मीडियाच्या योगदानाने पूर्ण होईल* , – गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला विश्वास ,- अखिल भारतीय डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच गोव्यात शानदार उद्घाटन

Loading

*राष्ट्र हिताचं काम डिजिटल मीडियाच्या योगदानाने पूर्ण होईल* – गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला विश्वास – अखिल भारतीय डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच गोव्यात शानदार उद्घाटन पणजी | देशाला ‘विकसित भारत’ बनवण्याचे स्वप्न केवळ सरकारी योजनांनी नव्हे, तर सत्याची साथ देणाऱ्या डिजिटल मीडियाच्या योगदानाने पूर्ण होईल. माहितीच्या महापुरात वाहून […]

1 min read

लग्नाच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; सावध राहा, अन्यथा मोठा फटका!” , ‘मुलगी आणून देतो’ म्हणत दलालांचे जाळे सक्रिय; दोन ते तीन महिन्यांतच विवाह फसवण्याचे प्रकार उघड-प्रविण महाजन

Loading

“लग्नाच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; सावध राहा, अन्यथा मोठा फटका!” ‘मुलगी आणून देतो’ म्हणत दलालांचे जाळे सक्रिय; दोन ते तीन महिन्यांतच विवाह फसवण्याचे प्रकार उघड-प्रविण महाजन अमळनेर (प्रतिनिधी) : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून आपल्या मुला-मुलींच्या योग्य जुळणीसाठी पालकांची धावपळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र या भावनिक आणि नाजूक परिस्थितीचा गैरफायदा घेत काही भामटे दलाल भोळ्या […]

1 min read

एटीएमच्या जंजाळात अडकलेले शेतकरी; जिल्हा बँकेच्या मनमानीवर संतापाचा उद्रेक!  , रोखीऐवजी एटीएममधून कर्जवाटपाचा हट्ट; आठवडाभर फिरूनही शेतकरी रिकाम्या हाताने परत

Loading

 एटीएमच्या जंजाळात अडकलेले शेतकरी; जिल्हा बँकेच्या मनमानीवर संतापाचा उद्रेक!  रोखीऐवजी एटीएममधून कर्जवाटपाचा हट्ट; आठवडाभर फिरूनही शेतकरी रिकाम्या हाताने परत अमळनेर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात अक्षरशः पोटाला चिमटा देत रोखीने पीक कर्जाची परतफेड केली. मात्र आता कर्जवाटपाची वेळ येताच त्याच शेतकऱ्यांना एटीएमच्या जाचात अडकवून आर्थिक व मानसिक छळ केला जात असल्याचा संतापजनक प्रकार […]

1 min read

समर्पण, कर्तृत्व आणि संस्कारांचा प्रवास पूर्ण : डी. ए. सोनवणे सरांना भावपूर्ण निरोप ,इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या अनोख्या भेटीने सोहळ्यात भर ,संस्थेचे संचालक मंडळ शाळेतील कर्मचारी व मित्रपरिवार नातेवाईक यांनी केला सोनवणे सरांचा सन्मान..

Loading

समर्पण, कर्तृत्व आणि संस्कारांचा प्रवास पूर्ण : डी. ए. सोनवणे सरांना भावपूर्ण निरोप इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या अनोख्या भेटीने सोहळ्यात भर संस्थेचे संचालक मंडळ शाळेतील कर्मचारी व मित्रपरिवार नातेवाईक यांनी केला सोनवणे सरांचा सन्मान.. अमळनेर (प्रतिनिधी) : येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री डी. ए. सोनवणे सर यांनी तब्बल ३४ वर्षांची यशस्वी सेवा […]

1 min read

“लक्झरी स्टॉप की मृत्यूचा सापळा?” – धुळे रस्त्यावर संध्याकाळी जीव धोक्यात!, रेतीच्या डंपरांची बेधडक वाहतूक, प्रवाशांची प्रचंड गर्दी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप

Loading

“लक्झरी स्टॉप की मृत्यूचा सापळा?” – धुळे रस्त्यावर संध्याकाळी जीव धोक्यात! रेतीच्या डंपरांची बेधडक वाहतूक, प्रवाशांची प्रचंड गर्दी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप अमळनेर प्रतिनिधी : शहरातील धुळे रस्त्यावरील लक्झरी स्टॉप हा सध्या प्रवाशांसाठी सोयीपेक्षा धोक्याचे केंद्र ठरत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. दररोज संध्याकाळी आठ ते नऊ या गर्दीच्या वेळेत येथे मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या […]

1 min read

“पेन्शनच्या आशेवर आयुष्य… मंत्रालयात शिक्षकांच्या वेदनांना आवाज!” , सुप्रीम कोर्टातील लढाईला गती देण्याची मागणी; चुकीच्या माहितीमुळे हजारो कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप , मंत्रालयात पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण व भावनिक चर्चा

Loading

“पेन्शनच्या आशेवर आयुष्य… मंत्रालयात शिक्षकांच्या वेदनांना आवाज!” सुप्रीम कोर्टातील लढाईला गती देण्याची मागणी; चुकीच्या माहितीमुळे हजारो कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप मंत्रालयात पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण व भावनिक चर्चा मुंबई प्रतिनिधी मुंबई येथील मंत्रालयात जुन्या पेन्शनच्या प्रश्नावर एक महत्त्वपूर्ण आणि भावनिक चर्चा पार पडली. २००५ पूर्वी नियुक्त होऊनही आजपर्यंत पेन्शनपासून वंचित राहिलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी […]

1 min read

तीन आनंदांचा ‘त्रिवेणी संगम’… भालेरावनगर-पाटीलगढीत एकोप्याचा अभूतपूर्व जल्लोष! वाढदिवसाचा उत्सव, पत्रकारितेचा गौरव आणि सामाजिक कार्याचा सन्मान — एकाच विचारपिठावर प्रेरणादायी सोहळा

Loading

तीन आनंदांचा ‘त्रिवेणी संगम’… भालेरावनगर-पाटीलगढीत एकोप्याचा अभूतपूर्व जल्लोष! वाढदिवसाचा उत्सव, पत्रकारितेचा गौरव आणि सामाजिक कार्याचा सन्मान — एकाच विचारपिठावर प्रेरणादायी सोहळा अमळनेर प्रतिनिधी सामाजिक एकोपा, परस्पर जिव्हाळा आणि चांगल्या कार्याला दिले जाणारे प्रोत्साहन यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला तो भालेरावनगर-पाटीलगढी येथे आयोजित ‘त्रिवेणी संगम’ सोहळ्यात. सोमवार, दि. ४ मे रोजी सायंकाळी परफेक्ट सलून येथे झालेल्या […]

1 min read

दिव्याचे दैदिप्यमान यश; बारावी विज्ञान शाखेत 86.83% गुण

Loading

दिव्याचे दैदिप्यमान यश; बारावी विज्ञान शाखेत 86.83% गुण अमळनेर (प्रतिनिधी) – फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत एन. मुंदडा कॉलेज, अमळनेर येथील विद्यार्थिनी दिव्या रविंद्र पाटील हिने 86.83% गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या उज्ज्वल कामगिरीमुळे कुटुंबासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिव्या ही शिक्षक रविंद्र सुकदेव पाटील यांची […]

1 min read

राजकारणातील यशवंत हरपला!

Loading

राजकारणातील यशवंत हरपला! ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) राजकीय पुढाऱ्यांमध्ये त्यांच्या आयुष्यात त्यांच्या पी ए ला अनन्यसाधारण महत्त्व असते. अनेकदा मुख्यमंत्री, मंत्री यांच्यापर्यंत ज्यावेळी सर्वसामान्य नागरिकांना पोचता येत नाही, कधी कधी आमदार खासदारांनाही पोचता येत नाही.त्यावेळी मंत्री,आणि मुख्यमंत्री यांच्यातील दुवा म्हणजे पीए. स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे पीए यशवंत हापे यांचे यांचे नुकतेच निधन झाले. […]

1 min read

बाबासाहेबांच्या रहिमतपूर सभेची अर्थात ‘ सातारा जिल्हा महार परिषदेची ‘ शताब्दी .

Loading

बाबासाहेबांच्या रहिमतपूर सभेची अर्थात ‘ सातारा जिल्हा महार परिषदेची ‘ शताब्दी . ——————————————————————— आशिया खंडातील पहिली ग्रामपंचायत , मुंबई प्रांतातील दुसरी नगरपालिका म्हणून ज्या रहिमतपूर चा ऊल्येख केला जातो त्या रहिमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दिनांक ५ मे १९२६ रोजी सभा झाली होती . १६ व्या शतकात आदिलशाहीतील रहिमत खान […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?