डॉ.शिवचरण उज्जैनकर यांना ग्राहक रक्षक समिती तर्फे राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार जाहीर*
![]()
*डॉ.शिवचरण उज्जैनकर यांना ग्राहक रक्षक समिती तर्फे राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार जाहीर* शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण मधुकर उज्जैनकर यांना नुकताच भारत सरकार आणि निती आयोग नोंदणीकृत ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षक समिती तर्फे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार 2026 साठी नुकतीच निवड करण्यात आली ही […]
◆ *प्रेरक आणि उभारी देणाऱ्या वातावरणात युवा चेतना संमेलन संपन्न* ◆ *नोबेल फाउंडेशन जळगाव व सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन*.
![]()
◆ *प्रेरक आणि उभारी देणाऱ्या वातावरणात युवा चेतना संमेलन संपन्न* ◆ *नोबेल फाउंडेशन जळगाव व सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन*. जळगाव प्रतिनिधी राष्ट्रीय युवक दिन आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त नोबेल फाउंडेशन जळगाव आणि सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने निष्कलंक धाम या पवित्र वास्तुत युवा चेतना संमेलन संपन्न झाले.परिसरातील शंभर […]
अमळनेरमध्ये हृदयरोग तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; 102 नागरिकांची तपासणी, 14 रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेची संधी
![]()
अमळनेरमध्ये हृदयरोग तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; 102 नागरिकांची तपासणी, 14 रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेची संधी अमळनेर प्रतिनिधी : लायन्स क्लब अमळनेर, नर्मदा मेडिकल फाउंडेशन अमळनेर आणि एसएमबीटी हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हृदयरोग तपासणी शिबिरास अमळनेरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवार, 16 जानेवारी 2026 रोजी अस्मी सीटी स्कॅन व डायग्नोस्टिक सेंटर परिसरात झालेल्या या शिबिराचा नागरिकांनी […]
अमळनेरच्या चर्मकार समाजाचा एक गाव- एक मिरवणुकीचा निर्धार 1 फेब्रुवारीला संत शिरोमण रवीदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघणार शोभायात्रा
![]()
अमळनेरच्या चर्मकार समाजाचा एक गाव- एक मिरवणुकीचा निर्धार 1 फेब्रुवारीला संत शिरोमण रवीदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघणार शोभायात्रा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील चर्मकार समाज संत शिरोमणी रवीदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहर व ग्रामीण भागात वेगवेगळ्या वेळी व ठिकाणी शोभायात्रा काढत होते. मात्र, यापुढे एक गाव- एक मिरवणूक असा निर्धार सर्व समाजबांधवांनी केला. याबाबत श्री मंगळग्रह […]
साई इंग्लिश अकॅडमीतर्फे १८ जानेवारी रोजी ‘पुस्तक व लेखक ओळख स्पर्धा’ विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी भैय्यासाहेब मगर यांचा अभिनव उपक्रम
![]()
साई इंग्लिश अकॅडमीतर्फे १८ जानेवारी रोजी ‘पुस्तक व लेखक ओळख स्पर्धा’ विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी भैय्यासाहेब मगर यांचा अभिनव उपक्रम अमळनेर प्रतिनिधी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, तसेच पुस्तकांशी नाते अधिक दृढ व्हावे या उद्देशाने अमळनेर येथील साई इंग्लिश अकॅडमीतर्फे रविवार, दिनांक १८ जानेवारी रोजी पुस्तक व लेखक ओळख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाने अमळनेर […]
‘पाड्यावरचा चहा’ उपक्रमातून साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये जिवंत शिक्षणाचा अनुभव
![]()
‘पाड्यावरचा चहा’ उपक्रमातून साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये जिवंत शिक्षणाचा अनुभव अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये ‘पाड्यावरचा चहा’ या अभिनव उपक्रमातून विद्यार्थिनींना केवळ पाठ्यपुस्तकापुरते नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली. मराठी विषयाचे उपक्रमशील शिक्षक श्री. मकेश अमृत पाटील सर यांच्या कल्पक संकल्पनेतून व मुख्याध्यापिका सौ. अनिता बोरसे मॅडम यांच्या […]
एकीचे बळ, सण–उत्सवांचा सोहळा : भालेरावनगर–पाटीलगढीत मकरसंक्रांत व डॉ. महेश पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
![]()
एकीचे बळ, सण–उत्सवांचा सोहळा : भालेरावनगर–पाटीलगढीत मकरसंक्रांत व डॉ. महेश पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी : भालेरावनगर व पाटीलगढी (ता. अमळनेर) येथील रहिवासी नेहमीच एकोप्याने व गुण्यागोविंदाने सर्व सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी, व्याख्यान, भजनसंध्या, गुणगौरव सोहळे, गणपती उत्सव, गीतांचे कार्यक्रम, भागवत कथा तसेच धार्मिक व शैक्षणिक उपक्रम एकत्रितपणे साजरे करतात. सुख असो वा […]
माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा क्र. ३ ची पडताळणी पूर्ण रणाईचे माध्यमिक विद्यालयास केंद्रप्रमुखांची भेट; सुविधांबाबत समाधान
![]()
‘माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा क्र. ३ ची पडताळणी पूर्ण रणाईचे माध्यमिक विद्यालयास केंद्रप्रमुखांची भेट; सुविधांबाबत समाधान अमळनेर प्रतिनिधी : आज रणाईचे ता. अमळनेर येथील माध्यमिक विद्यालयात ‘मा. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाच्या टप्पा क्र. ३ अंतर्गत पडताळणीसाठी फाफोरे केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री. गवते सर व मा. श्री. महाजन सर यांनी भेट दिली. या […]
रणाईचे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
![]()
रणाईचे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी अमळनेर प्रतिनिधी : आज दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी रणाईचे येथील माध्यमिक विद्यालयात ‘राष्ट्रमाता जिजाऊ जयंती’ व ‘स्वामी विवेकानंद जयंती’ मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. डी. डी. इन्शुलकर सर यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी […]
देवगाव–देवळीचा सुपुत्र देशसेवेच्या वाटेवर : वीरेंद्र पाटील यांची ITBP मध्ये निवड
![]()
देवगाव–देवळीचा सुपुत्र देशसेवेच्या वाटेवर : वीरेंद्र पाटील यांची ITBP मध्ये निवड अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) देवगाव–देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचा आणखी एक माजी विद्यार्थी देशसेवेच्या पवित्र कार्यासाठी सज्ज झाला असून, विरेंद्र प्रविण पाटील यांची SSC GD मार्फत भारत–तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) या प्रतिष्ठित पदासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे देवगाव–देवळी गावासह संपूर्ण […]

