जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचा विजय , जेईई मेन्समध्ये 98.93 पर्सेंटाईल मिळवत समृद्धी सुहागीरची उज्ज्वल भरारी , जेईई अॅडव्हान्स हे पुढचे लक्ष्य; इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार
![]()
जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचा विजय जेईई मेन्समध्ये 98.93 पर्सेंटाईल मिळवत समृद्धी सुहागीरची उज्ज्वल भरारी जेईई अॅडव्हान्स हे पुढचे लक्ष्य; इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) “जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास कायम ठेवला तर यश नक्कीच आपल्या पायाशी येते,” याचे जिवंत उदाहरण ठरली आहे अमळनेरची विद्यार्थिनी समृद्धी योगेश सुहागीर. तिने JEE Mains – जानेवारी […]
महाराष्ट्र राज्य आजही शिवरायांच्या विचारांमुळेच टिकून – वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे
![]()
*महाराष्ट्र राज्य आजही शिवरायांच्या विचारांमुळेच टिकून – *वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे* जळगाव दि. १९ – राज्य मिळवणे सोपे असते; मात्र ते टिकवणे अत्यंत कठीण असते. आजपर्यंत महाराष्ट्र राज्य शिवरायांच्या विचारांमुळेच टिकून असल्याचे प्रतिपादन वस्रोद्योग मंत्री तथा सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष संजय सावकारे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय […]
शिवजयंतीला आमदार अनिल पाटलांच्या हस्ते ठिकठिकाणी शिवपूजन शहर व ग्रामिण भागात कार्यकर्त्यांसह दिल्या भेटी
![]()
शिवजयंतीला आमदार अनिल पाटलांच्या हस्ते ठिकठिकाणी शिवपूजन शहर व ग्रामिण भागात कार्यकर्त्यांसह दिल्या भेटी अमळनेर:-शिवजयंती निमित्त माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते ठिकठिकाणी शिवपूजन करण्यात आले. काल दिवसभरात शहर व ग्रामिण भागात कार्यकर्त्यांसह त्यांनी कार्यक्रमांना भेटी दिल्या. शहरात सकाळी काही ठिकाणी कार्यक्रमांना भेट देऊन शिवपूजन त्यांनी केले.त्यानंतर सायंकाळी ग्रामिण भागातील खेडी,वासरे सह […]
फार्मसी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी
![]()
फार्मसी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी अमळनेर प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरिनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मासी व स्व. प्रा. र. का. केले कॉलेज ऑफ बी.फार्मासी या महाविद्यालयामध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने संपूर्ण महाविद्यालय परिसर दुमदूमून गेला होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. […]
माणुसकी समुहाच्या वतीने छत्रपती शिवाजी महारजांची ३९६ वी जयंती माणुसकी वृद्ध आश्रमात उत्साहात साजरी* सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने व माणुसकी वृद्ध सेवालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंती निमीत्त्त अभिवादन…
![]()
*माणुसकी समुहाच्या वतीने छत्रपती शिवाजी महारजांची ३९६ वी जयंती माणुसकी वृद्ध आश्रमात उत्साहात साजरी* सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने व माणुसकी वृद्ध सेवालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंती निमीत्त्त अभिवादन… माणुसकी समुहाच्या वतीने माणुसकी वृध्द सेवालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात […]
धरणगाव सायकलिस्ट ग्रुप कडून छ.शिवरायांना अभिवादन ! १९ फेब्रुवारी ला १९ किलोमीटर सायकल राईड करून दिली मानवंदना !
![]()
धरणगाव सायकलिस्ट ग्रुप कडून छ.शिवरायांना अभिवादन ! १९ फेब्रुवारी ला १९ किलोमीटर सायकल राईड करून दिली मानवंदना ! धरणगाव प्रतिनिधी : पी डी पाटील सर धरणगांव – संपूर्ण जगामध्ये शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. धरणगाव शहरात सर्वोत्तम कल्याणकारी राजा, कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक, छत्रपती शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने धरणगाव सायकलिष्ट ग्रुपने १९ फेब्रुवारी १९ किलोमीटर धरणगाव ते […]
ज्येष्ठ साहित्यिका, अनुपमा जाधव यांची आपुलकी साहित्य परिवार, संमेलनाध्यक्ष पदी नियुक्ती*
![]()
*ज्येष्ठ साहित्यिका, अनुपमा जाधव यांची आपुलकी साहित्य परिवार, संमेलनाध्यक्ष पदी नियुक्ती* डहाणू येथील के.एल.पोंदा.हायस्कूलच्या उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, ज्येष्ठ साहित्यिका, कथाकार, पर्यावरण प्रेमी, निवेदिका मा.अनुपमा जाधव यांची आपुलकी साहित्य परिवार. कोकण विभाग पाचवे साहित्य संमेलन २०२६साठी , त्यांना संमेलनाध्यक्ष देण्यात येणार आहे. अनुपमा जाधव यांचे , समुद्रसंगीत , वहिवाट ,रानझरा,हे काव्यसंग्रह असून , अनुबंध हा कथासंग्रह […]
डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार व कल्याण डोंबिवली स्पोर्टस् फोरमच्या संयुक्त विद्यमाने “नारी शक्ती एकता” जागतिक लेझीम उपक्रमांचे आयोजन.
![]()
डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार व कल्याण डोंबिवली स्पोर्टस् फोरमच्या संयुक्त विद्यमाने “नारी शक्ती एकता” जागतिक लेझीम उपक्रमांचे आयोजन. ठाणे:कल्याण( मनिलाल शिंपी) ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार व कल्याण डोंबिवली स्पोर्टस् फोरमच्या संयुक्त विद्यमाने नारी शक्ती एकता या विषयांतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक […]
प्रशासन व सामाजिक संघटनांनी अभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन* , ‘भूमी स्वस्थ तर समाज स्वस्थ’ – अमळनेरमध्ये 19 मार्चपासून भूमी सुपोषण व संरक्षण अभियानाचा शुभारंभ
![]()
*प्रशासन व सामाजिक संघटनांनी अभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन* ‘भूमी स्वस्थ तर समाज स्वस्थ’ – अमळनेरमध्ये 19 मार्चपासून भूमी सुपोषण व संरक्षण अभियानाचा शुभारंभ केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते उद्घाटन, देशभरातून 5 हजार कृषीप्रेमींची उपस्थिती अपेक्षित *जळगाव – दि. 19 फेब्रुवारी – “भूमी स्वस्थ राहिली तर समाज […]
जिजाऊंच्या संस्कारातून घडलेला युगपुरुष – छत्रपती शिवाजी महाराज- पदवीधर शिक्षक राजेंद्र पाटील समता युवा कल्याण प्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीनिमित्त प्रेरणादायी व्याख्यानमाला विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विचारांची जागृती; गुणवंतांचा सन्मान
![]()
जिजाऊंच्या संस्कारातून घडलेला युगपुरुष – छत्रपती शिवाजी महाराज- पदवीधर शिक्षक राजेंद्र पाटील समता युवा कल्याण प्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीनिमित्त प्रेरणादायी व्याख्यानमाला विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विचारांची जागृती; गुणवंतांचा सन्मान अमळनेर प्रतिनिधी समता युवा कल्याण प्रतिष्ठानच्या राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तालुक्यातील विविध शाळांमध्ये महत्वपूर्ण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, चारित्र्यसंस्कार आणि आदर्श व्यक्तिमत्त्वांची ओळख निर्माण […]

