खानदेश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत वसुंधरा लांडगे यांचा दणदणीत विजय; चौथ्या टर्मची ऐतिहासिक घोडदौड
![]()
खानदेश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत वसुंधरा लांडगे यांचा दणदणीत विजय; चौथ्या टर्मची ऐतिहासिक घोडदौड.. विजयाच्या आनंदात सत्कार सोहळा; वसुंधरा लांडगे दाम्पत्य गौरवले.. अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेरची त्रैवार्षिक निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडली. या निवडणुकीत नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असताना, विश्वस्त पदावर सौ. वसुंधरा दशरथ लांडगे यांच्या दणदणीत विजयाने विशेष लक्ष […]
पत्रकार दिनानिमित्त धरणगाव रोटरी क्लबतर्फे भव्य रोगनिदान व दंत शिबिर उत्साहात संपन्न*
![]()
*पत्रकार दिनानिमित्त धरणगाव रोटरी क्लबतर्फे भव्य रोगनिदान व दंत शिबिर उत्साहात संपन्न* धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : महाराष्ट्रातील व मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र “दर्पण” ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधत पत्रकार दिनानिमित्त लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार बांधवांसह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रात्रंदिन […]
मंडळ अधिकारी कार्यालयात आठवड्यातून एक दिवस ग्राम महसूल अधिकाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक*
![]()
*मंडळ अधिकारी कार्यालयात आठवड्यातून एक दिवस ग्राम महसूल अधिकाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक* जळगाव, दि. 06 (जिमाका वृत्तसेवा) – जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना कळविण्यात येते की, शासनाच्या 10 ऑक्टोबर 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंडळ अधिकारी कार्यालयांचे बळकटीकरण करण्यासाठी तसेच ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी खात्रीशीर संपर्क होण्यासाठी आठवड्यातील एक दिवस सर्व ग्राम महसूल अधिकारी यांनी मंडळ अधिकारी कार्यालयात उपस्थित […]
ग्राहकांच्या सोयीसाठी कॅश काऊंटर वाढविण्याची मागणी , अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे सेंट्रल बँक ऑफ इंडियाला निवेदन
![]()
ग्राहकांच्या सोयीसाठी कॅश काऊंटर वाढविण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे सेंट्रल बँक ऑफ इंडियाला निवेदन अमळनेर प्रतिनिधी : ग्राहक पंधरवड्याच्या निमित्ताने अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर शाखेच्या वतीने दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अमळनेर शाखेचे व्यवस्थापक श्री. विलास पाटील यांना कॅश काऊंटर वाढविण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद […]
“शब्दांची धार बोथट झाली तर लोकशाही हरते!” — पत्रकार दिनी संदीप घोरपडेंचे परखड प्रतिपादन
![]()
“शब्दांची धार बोथट झाली तर लोकशाही हरते!” — पत्रकार दिनी संदीप घोरपडेंचे परखड प्रतिपादन जळगांव प्रतिनिधी : जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित हीरक महोत्सवी उपक्रमांतर्गत पत्रकार दिनाचे औचित्य साधून विविध सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात जिल्हा पत्रकार संघाची वार्षिक सभा, पत्रकार बांधवांच्या वतीने रक्तदान शिबिर, सहभोजन तसेच भोजनपूर्व अभ्यासू […]
शिक्षणसेविका रत्नमाला शिंदे यांची नाशिक विभागातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*, *बालमानसशास्त्र केस स्टडी’ स्पर्धेत ‘गणितीय संबोध’ विषयावर केले प्रभावी सादरीकरण*
![]()
*शिक्षणसेविका रत्नमाला शिंदे यांची नाशिक विभागातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड* *बालमानसशास्त्र केस स्टडी’ स्पर्धेत ‘गणितीय संबोध’ विषयावर केले प्रभावी सादरीकरण* जळगाव: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (पुणे) यांच्या वतीने राज्यभरातील शिक्षक व अधिकारी यांच्यासाठी विविध ४३ प्रकारच्या शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत ‘बालमानसशास्त्र केस स्टडी’ स्पर्धेत जळगाव येथील ए.टी. झांबरे माध्यमिक […]
कर्तव्यनिष्ठतेचा आदर्श हरपला… प्रामाणिक अधिकारी काळाच्या पडद्याआड** “कर्तव्य हेच पूजास्थान… माणुसकी हाच अमूल्य वारसा”
![]()
**कर्तव्यनिष्ठतेचा आदर्श हरपला… प्रामाणिक अधिकारी काळाच्या पडद्याआड** “कर्तव्य हेच पूजास्थान… माणुसकी हाच अमूल्य वारसा” सोनगिर (ता. धुळे) येथील रहिवासी तसेच पोलीस खात्यात दीर्घकाळ प्रामाणिक, निर्भीड व निष्ठावंत सेवा बजावलेले सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक कै. झेंडू शंकर महाजन यांचे सोमवार, दि. ५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६ वाजता वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ एका अधिकाऱ्याचा […]
अमळनेरकरांसाठी दिलासादायक उपक्रम; मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन लायन्स क्लब व एसएमबीटी हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम; हृदयरोग तपासणी शिबिर
![]()
अमळनेरकरांसाठी दिलासादायक उपक्रम; मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन लायन्स क्लब व एसएमबीटी हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम; हृदयरोग तपासणी शिबिर अमळनेर (प्रतिनिधी): लायन्स क्लब, अमळनेर, नर्मदा मेडिकल फाउंडेशन, अमळनेर तसेच एसएमबीटी हॉस्पिटल, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेरकरांसाठी हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हृदयविकाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता, वेळेवर तपासणी व योग्य सल्ला मिळावा या उद्देशाने […]
महेंद्र रामोशे यांची शिक्षकांच्या पतसंस्थेवर तज्ञ संचालक पदी निवड
![]()
महेंद्र रामोशे यांची शिक्षकांच्या पतसंस्थेवर तज्ञ संचालक पदी निवड अमळनेर – जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचे उपशिक्षक महेंद्र रामोशे आणि भुसावळ येथील तू.स.झोपे गुरुजी विद्यालयाचे उपशिक्षक मोहन कौतिक पालवे यांची निवड झाली आहे जळगाव येथील पतसंस्थेच्या कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही […]
अमळनेरमध्ये उद्या ‘पोलीस–पत्रकार महोत्सव’; क्रीडा, संस्कृती व सन्मानाचा त्रिवेणी संगम
![]()
अमळनेरमध्ये उद्या ‘पोलीस–पत्रकार महोत्सव’; क्रीडा, संस्कृती व सन्मानाचा त्रिवेणी संगम अमळनेर (प्रतिनिधी): पत्रकार दिनाचे औचित्य साधून अमळनेर येथे उद्या, मंगळवार रोजी सायंकाळी ५:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात एक अभूतपूर्व ‘पोलीस-पत्रकार महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना आणि ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा सोहळा […]

