माणुसकी समुहाच्या वतीने छत्रपती शिवाजी महारजांची ३९६ वी जयंती माणुसकी वृद्ध आश्रमात उत्साहात साजरी* सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने व माणुसकी वृद्ध सेवालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंती निमीत्त्त अभिवादन…
![]()
*माणुसकी समुहाच्या वतीने छत्रपती शिवाजी महारजांची ३९६ वी जयंती माणुसकी वृद्ध आश्रमात उत्साहात साजरी*
सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने व माणुसकी वृद्ध सेवालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंती निमीत्त्त अभिवादन…
माणुसकी समुहाच्या वतीने माणुसकी वृध्द सेवालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.व कुमारी लक्ष्मी पंडित हिने शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला.तसेच शिवजयंती निमित्त माणुसकी समुहाच्या वतीने माणुसकी वृद्ध सेवालयातील सर्व वृद्धाना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी भास्कर पंडित सुमित पंडित विजय निंबाळकर,प्रथमेश पंडित, पुजा पंडित समस्त गावकरी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.

