स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने पटकावले विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद.*
![]()
*स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने पटकावले विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद.* जळगांव: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने क्रीडा युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा, क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय विभागस्तर १७वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बी.वाय.के.कनिष्ठ महाविद्यालयाचा १- […]
“सुर मावळतो मी कसा” पासून “लाभले भाग्य मराठी” पर्यंत – कौशल इनामदारांची गाण्यांची उधळण अमळनेरमध्ये शारदीय व्याख्यानमालेचा भव्य शुभारंभ : रसिकांसाठी ज्ञान व साहित्याची पर्वणी
![]()
“सुर मावळतो मी कसा” पासून “लाभले भाग्य मराठी” पर्यंत – कौशल इनामदारांची गाण्यांची उधळण अमळनेरमध्ये शारदीय व्याख्यानमालेचा भव्य शुभारंभ : रसिकांसाठी ज्ञान व साहित्याची पर्वणी अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर, प्रा. आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ ते २६ सप्टेंबर दरम्यान आयोजित शारदीय […]
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी दिनांक 24 सप्टेंबर रोजी विनामूल्य सेमिनार
![]()
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी दिनांक 24 सप्टेंबर रोजी विनामूल्य सेमिनार जळगाव – नुकतेच महाराष्ट्र शासनातर्फे या वर्षासाठी टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले.23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी जळगाव शहरातील अग्रगण्य शिक्षण संस्था नोबेल फाउंडेशन संचलित यशवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे विनामूल्य सेमिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर सेमिनार 24 सप्टेंबर रोजी दुपारी तीन […]
मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा
![]()
मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा “””””””””””””””””””””””””””””””””””””””””””” एरंडोल दि.२० सप्टेंबर २०२५ रोजी एरंडोल तालुक्यातील खडकेसिम येथील आयुष्यमती सिंधुबाई आधार सरदार यांची नाती तसेच आयुष्यमान संदीप आधार सरदार व आयुष्यमती करुणा संदिप सरदार यांची सुकन्या कु.अद्विका(साऊ)चा प्रथम वाढदिवस स्त्री जन्माचे स्वागत म्हणून आगळ्या वेगळ्या पद्धतीने हॉटेल कृष्णा येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. त्यांनी या […]
“आवड, मेहनत आणि कला यशस्वी – राजेंद्र साळुंखे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान”
![]()
“आवड, मेहनत आणि कला यशस्वी – राजेंद्र साळुंखे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान” शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील भडणे, येथील सुपुत्र व हल्ली पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसेवक राजेंद्र गुलाबराव साळुंखे यांना महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रयोग कला सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले रंगभूमी पुवरंग ते उत्तरंग नाट्य कला महोत्सव […]
“गावासाठी समर्पित वैद्यकीय सेवा – डॉ. कपिल महाजन यांचा एक वर्षाचा प्रेरणादायी प्रवास”
![]()
“गावासाठी समर्पित वैद्यकीय सेवा – डॉ. कपिल महाजन यांचा एक वर्षाचा प्रेरणादायी प्रवास” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – कळमसरे नगरीत वैद्यकिय सेवा क्षेत्रात नवीन पर्व सुरू करताना, डॉ. कपिल मोतीलाल महाजन यांनी त्यांच्या वडिल, परम् आदर्श श्री. डॉ. मोतीलाल तोताराम महाजन यांचा वैद्यकीय वारसा पुढे नेण्याचा निर्धार केला. वैद्यक शास्त्राचे शिक्षण पूर्ण करून, त्यांनी दि. […]
लक्ष्मणरावांनी सामाजिक जाणीवेतून केला वाढदिवस साजरा… , उपस्थितांना महापुरुषांचे, महामातांचे व संतांचे अनमोल ग्रंथ भेट !……
![]()
लक्ष्मणरावांनी सामाजिक जाणीवेतून केला वाढदिवस साजरा… उपस्थितांना महापुरुषांचे, महामातांचे व संतांचे अनमोल ग्रंथ भेट !…… प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगांव– धुळे तालुक्यातील नगाव येथील नवजीवन विद्या विकास मंडळ संचलित दिव्यांग युनिट, वृद्धाश्रम व व्यसनमुक्ती केंद्रात लक्ष्मणराव पाटील मित्र परिवाराच्या वतीने चिमुकली मुलं, आजी – आजोबा यांच्यासोबत वाढदिवस साजरा करत तसेच दुपारचे स्नेहभोजन घेऊन […]
राज्य सैनिक फेडरेशनच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदावर रामराव देशमुख* *खामगांव तालूक्याची बैठक संपन्न…विविध विषयांवर चर्चा*
![]()
*राज्य सैनिक फेडरेशनच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदावर रामराव देशमुख* *खामगांव तालूक्याची बैठक संपन्न…विविध विषयांवर चर्चा* *खामगाव* – महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनची खामगांव तालूका बैठक लक्ष अकॅडमी, खामगाव येथे संपन्न झाली. या सभेत खामगांव येथील माजी सैनिक श्री रामराव बाप्पू देशमुख गारडगावकर यांची सैनिक फेडरेशनचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली.त्यांचे नेतृत्वाखाली फेडरेशनच्या माध्यमातून सैनिकांच्या समस्या सोडवून […]
मोहाडी प्र. डांगरी येथे सेवा पंधरवाडा उत्साहात सुरू – शिव रस्त्यांचे चावडीवाचन व वृक्षारोपणाने कार्यक्रमाला प्रारंभ
![]()
मोहाडी प्र.डांगरी (वार्ताहर): धुळे तालुक्यातील मोहाडी प्र.डांगरी येथे नुकताच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा जिल्हाधिकारी धुळे , उपविभागीय अधिकारी धुळे , तहसीलदार धुळे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंडळ न्ह्याहळोद अंतर्गत मौजे मोहाडी प्र.डांगरी येथे दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते २आक्टोंबर २०२५ दरम्यान सेवा पंधरवाड्याचे उदघाटन करण्यात आले आहे. त्यात मौजे मोहाडी शिवारातील शिव […]
निंब गावच्या नवरात्रोत्सवात नंददीप विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे नेत्रदीपक लेझीम नृत्य अविस्मरणीय ठरले
![]()
निंब गावच्या नवरात्रोत्सवात नंददीप विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे नेत्रदीपक लेझीम नृत्य अविस्मरणीय ठरले.. निंब प्रतिनिधी: श्रद्धा, भक्ती आणि जल्लोषाचा मिलाफ घडवणारा देवी मातेच्या आगमनाचा सोहळा नवरात्रोत्सवानिमित्त निंब गावात उत्साहात पार पडला. शिवनेरी मित्र मंडळाच्या वतीने झालेल्या या सोहळ्याची सुरुवात डोळे दिपवणाऱ्या, आकाश उजळून टाकणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीने झाली. संपूर्ण गावाचे वातावरण एक क्षणासाठी मंगलमय आणि अलौकिक भासू […]

