दिवाळीनिमित्त पालिका कामगारांना भेटवस्तू देऊन केली दिवाळी गोड माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी यंदाही राबविला स्तुत्य उपक्रम
![]()
दिवाळीनिमित्त पालिका कामगारांना भेटवस्तू देऊन केली दिवाळी गोड माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी यंदाही राबविला स्तुत्य उपक्रम अमळनेर:-वर्षभर फक्त जनसेवा हेच कर्तव्य असणाऱ्या पालिकेच्या विविध कामगारांना भेटवस्तू देऊन सत्कार करत त्यांची दिवाळी गोड करण्याचा स्तुत्य उपक्रम प्रभाग क्रमांक 1 चे माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी आपल्या प्रभागात राबविला. गेल्या अनेक वर्षांपासून नित्यनियमाने हा उपक्रम ते […]
गजानन नामाचा जयघोषात अमळनेरहून निघाली १३वी शेगांव पायीवारी!” शिस्त, भक्तिभाव आणि उत्साहात भाविकांचा सहभाग — संत गजानन महाराजांच्या कृपेने अमळनेर दुमदुमले
![]()
“गजानन नामाचा जयघोषात अमळनेरहून निघाली १३वी शेगांव पायीवारी!” शिस्त, भक्तिभाव आणि उत्साहात भाविकांचा सहभाग — संत गजानन महाराजांच्या कृपेने अमळनेर दुमदुमले अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – आज दिनांक २५ ऑक्टोबर २०२५, शनिवार रोजी पहाटेच्या अल्हाददायक वातावरणात “गजानन महाराज की जय!” या गगनभेदी घोषात अमळनेरहून १३वी शेगांव पायीवारी भक्तिभावाने आणि उत्साहात मार्गस्थ झाली. दादासाहेब जी. एम. […]
“आर्या ने बांधला दिवाळीचा देखणा किल्ला!” , माजी नगराध्यक्ष सुभाष भांडारकर यांच्या परसदारी दिवाळीचा पारंपरिक सोहळा साकारला!
![]()
“आर्या ने बांधला दिवाळीचा देखणा किल्ला!” माजी नगराध्यक्ष सुभाष भांडारकर यांच्या परसदारी दिवाळीचा पारंपरिक सोहळा साकारला! अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) दिवाळी म्हटलं की किल्ला बांधण्याची परंपरा आजही अनेकांच्या हृदयात जिवंत आहे. मातीतून, विटांतून आणि कल्पकतेतून शिवकालीन वैभव पुन्हा अनुभवण्याचा हा उत्सव असतो. अमळनेर शहरात ही सुंदर परंपरा यंदाही शाबूत ठेवलीय माजी नगराध्यक्ष सुभाष भांडारकर यांच्या […]
कै शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी योजनेचे सुभाष पाटील घोडगांवकर ठरले पहिले लाभार्थी तब्ब्ल एक लाखाचे अर्थ सहाय्य खात्यात जमा
![]()
कै शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी योजनेचे सुभाष पाटील घोडगांवकर ठरले पहिले लाभार्थी तब्ब्ल एक लाखाचे अर्थ सहाय्य खात्यात जमा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील कै. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी योजनेचे सुभाष पाटील घोडगांवकर हे महाराष्ट्र राज्यांतील पहिले लाभार्थी ठरले आहे. तसेच पत्रकार पेन्शन योजनेचे तालुक्यातील एकमेव पत्रकार आहेत. सविस्तर वृत्त की, जेष्ठ […]
नागरिकांच्या मनात स्थान मिळवणारे ॲड. सुरेश सोनवणे — प्रभाग १४ मध्ये वाढता जनतेचा विश्वास!
![]()
ॲड. सुरेश सोनवणे यांना प्रभागातील वाढता जनसमर्थनाचा ऊसळता लाट! मितभाषी, अभ्यासू आणि सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे नेतृत्व — नगरसेवकपदासाठी नागरिकांत उत्सुकता वाढली अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – अमळनेर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १४ मध्ये ॲड. सुरेश सोनवणे हे नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आपल्या मितभाषी, अभ्यासू आणि लोकाभिमुख स्वभावामुळे त्यांनी नागरिकांच्या मनात ठसा […]
BAPS श्री स्वामिनारायण मंदिरात भव्य अन्नाकुट उत्सव, ७०० प्रकारचे भोग दाखवून भक्तांना मिळाली आध्यात्मिक आन्नद अनुभूती ,अखंडमुनि स्वामी आणि पूज्य योगिस्नेह स्वामी यांच्या नेतृत्वाखाली ११०० भक्तांनी घेतला महा प्रसादाचा लाभ, आमदार अनिल पाटील आणि माजी आमदार शिरीषदादा चौधरींच्या उपस्थितीत संपन्न झाला अन्नाकुट उत्सव
![]()
BAPS श्री स्वामिनारायण मंदिरात भव्य अन्नाकुट उत्सव, ७०० प्रकारचे भोग दाखवून भक्तांना मिळाली आध्यात्मिक आन्नद अनुभूती, अखंडमुनि स्वामी आणि पूज्य योगिस्नेह स्वामी यांच्या नेतृत्वाखाली ११०० भक्तांनी घेतला महा प्रसादाचा लाभ, आमदार अनिल पाटील आणि माजी आमदार शिरीषदादा चौधरींच्या उपस्थितीत संपन्न झाला अन्नाकुट उत्सव अमळनेर प्रतिनिधी आज BAPS श्री स्वामिनारायण मंदिर येथे भव्य अन्नाकुट उत्सव जोरात […]
निराधारांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा – प्रा.बी.एन.चौधरी : ज्योतीदेवी अन्नपूर्णा भांडारतर्फ मिठाई-कपडे वाटप :
![]()
निराधारांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा – प्रा.बी.एन.चौधरी : ज्योतीदेवी अन्नपूर्णा भांडारतर्फ मिठाई-कपडे वाटप : धरणगाव प्रतिनिधी : निराधारांना आधार देत गरजवंताला निस्वार्थ भावाने केलेली मदत हीच खरी परमेश्वराची सेवा आहे असे प्रतिपादन जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष प्रा. बी.एन.चौधरी यांनी व्यक्त केले. ते मुन्नादेवी – मंगलादेवी फाऊंडेशनच्या ज्योतीदेवी अन्नपूर्णा भांडार आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे […]
पिंपळे येथे कै. सुकलाल आनंदा पाटील विद्यालयाच्या 2007-08 च्या बॅचचा भाऊबीज निमित्त स्नेहमेळावा संपन्न
![]()
पिंपळे येथे कै. सुकलाल आनंदा पाटील विद्यालयाच्या 2007-08 च्या बॅचचा भाऊबीज निमित्त स्नेहमेळावा संपन्न अमळनेर प्रतिनिधी(जगदीश पाटील) पिंपळे (ता. अमळनेर) येथे कै. सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयाच्या इ. 10वी (2007-2008) च्या विद्यार्थ्यांनी 17 वर्षांनंतर भाऊबीजच्या शुभ मुहूर्तावर एकत्र येत संस्मरणीय स्नेहमेळावा आयोजित केला. या स्नेहमेळाव्यात 17 विद्यार्थिनी व 20 विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष […]
कळमसरे गावावर शोककळा — तुळसाबाई पुंडलिक महाजन यांचे निधन , त्यांचा अंत्यविधी उदया शुक्रवार, दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता कळमसरे येथे राहत्या घरापासून निघणार
![]()
कळमसरे गावावर शोककळा — तुळसाबाई पुंडलिक महाजन यांचे निधन त्यांचा अंत्यविधी उदया शुक्रवार, दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता कळमसरे येथे राहत्या घरापासून निघणार अमळनेर प्रतिनिधी : कळमसरे गावातून अत्यंत दुःखद बातमी प्राप्त झाली आहे की, गं.भा. तुळसाबाई पुंडलिक महाजन यांचे आज दिनांक 23 ऑक्टोबर 2025, गुरुवार रोजी रात्री 8:00 वाजता अल्पशा आजाराने […]
उकिरड्याचे देवपण
![]()
उकिरड्याचे देवपण मागच्या आठवड्यात मुंबईला जाण्याचा योग आला. मुंबईची महानता, तिची भव्यता अवाढव्य असली तरी तिच्या आजूबाजूच्या उप नगरा मध्ये देखील तिच्या भव्यतेची छाया उमटली आहे. त्यामुळेच लोकसंख्येचा एवढा हा भस्मासुर असतानाच जागोजागी निर्माण होणारा कचरा हा खरंतर ह्या महानगराची तसेच उप नगराची मुख्य समस्या जाणवते. कचरा कितीही’ निशिद्ध ‘मानला तरी तो निर्माण होतच असतो. […]

