BAPS श्री स्वामिनारायण मंदिरात भव्य अन्नाकुट उत्सव, ७०० प्रकारचे भोग दाखवून भक्तांना मिळाली आध्यात्मिक आन्नद अनुभूती  ,अखंडमुनि स्वामी आणि पूज्य योगिस्नेह स्वामी यांच्या नेतृत्वाखाली ११०० भक्तांनी घेतला महा प्रसादाचा लाभ,  आमदार अनिल पाटील आणि माजी आमदार शिरीषदादा चौधरींच्या उपस्थितीत संपन्न झाला अन्नाकुट उत्सव
1 min read

BAPS श्री स्वामिनारायण मंदिरात भव्य अन्नाकुट उत्सव, ७०० प्रकारचे भोग दाखवून भक्तांना मिळाली आध्यात्मिक आन्नद अनुभूती ,अखंडमुनि स्वामी आणि पूज्य योगिस्नेह स्वामी यांच्या नेतृत्वाखाली ११०० भक्तांनी घेतला महा प्रसादाचा लाभ, आमदार अनिल पाटील आणि माजी आमदार शिरीषदादा चौधरींच्या उपस्थितीत संपन्न झाला अन्नाकुट उत्सव

Loading

BAPS श्री स्वामिनारायण मंदिरात भव्य अन्नाकुट उत्सव, ७०० प्रकारचे भोग दाखवून भक्तांना मिळाली आध्यात्मिक आन्नद अनुभूती,

अखंडमुनि स्वामी आणि पूज्य योगिस्नेह स्वामी यांच्या नेतृत्वाखाली ११०० भक्तांनी घेतला महा प्रसादाचा लाभ,

आमदार अनिल पाटील आणि माजी आमदार शिरीषदादा चौधरींच्या उपस्थितीत संपन्न झाला अन्नाकुट उत्सव

अमळनेर प्रतिनिधी
आज BAPS श्री स्वामिनारायण मंदिर येथे भव्य अन्नाकुट उत्सव जोरात साजरी करण्यात आले साला बादा प्रमाणे या वर्षी सुद्धा भगवान श्री स्वामिनारायण अक्षरपुरषोतम महाराज
राधा कृष्ण देव एवं श्री घनश्याम महाराज यां तिन्हीही खंड मध्य थाळ नेवैद्य 700 प्रकारचे व्यंजन चा भोग दाखविण्यात आले यात या कार्यक्रमात थाळ गाणं करण्यात आले पूज्य अखंडमुनि स्वामी,जगदीश चौधरी,चंद्रकांत वाणी,मारवाडी थाळ प्रितम माणियार ,चेतन चौधरी,विशाल चौधरी ,योगेश बारी अश्या विविध प्रकारचे संगितमय थाळ गाणं कऱण्यात आले
या कार्यक्रमात आमदार अनिल भाईदास पाटील
मा आमदार शिरीषदादा चौधरी विशेष उपस्थिती दर्शवली पूज्य योगिस्नेह स्वामी यांनी आमदार अनिल पाटील यांचे सत्कार केले
तसेच मा आमदार शिरीषदादा यांचे सत्कार पूज्य योगिस्नेह स्वामी एवं अखंडमुनि स्वामी यांनी केले तसेच आलेल्या दोनी आजी माजी आमदार यांच्या हसते आरती करण्यात आली एवं पूज्य योगी स्नेह स्वामी यांनी सर्वाना नवीन वर्ष सुख समृद्धी आणि प्रगतिशील जायो सर्वांची मनोकामना पूर्ण होवो असा आशीर्वाद सर्वाना दिला या कार्यक्रमात दोन्ही आमदाराचे सहकारी नगरसेवक खा शी मंडळ चे संचालक अर्बन बँक चे संचालक बजरंगसेठ अग्रवाल हरीभीखा वाणी ,योगेश मुंदडा,पंकज मुंदडा,रणजित शिंदे,प्रवीण जैन , मुन्ना शर्मा, बबली पाठक,विक्रांत पाटील,,चेतन राजपूत ,पंकज चौधरी ,किरण पाटील , लायन्स क्लब चे अध्यक्ष डॉ संदीप जोशी सर आदी मान्यवर उपस्थित होते आणि सुमारे जवळ पास 1100 भाविक भक्तानी महा प्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रम येशास्वीते साठी अतुल सोनी ,किशोरकुमार सोनी ,अमरीश अग्रवाल हरिकृष्ण सोनी ,प्रितम मणियार,चंद्रकांत महाजन,चंद्रकांत वाणी,नीरज अग्रवाल,श्यामकांत बागड, जगदीश चौधरी,जितू अग्रवाल रमेश कुंभार,अमोल बाविस्कर,मनोज देशमुख,राजेश देशपांडे ,किरण लोहार,चेतन चौधरी,धिरज अग्रवाल ,रामानंद गिलडा,प्रशांत वाणी आदित्य सोनवणे,सोमनाथ दुसाने,उमेश भावसार ,रोहित बोडरे,योगेश चौधरी ,मनोज पाटील,मनोज देशमुख , प्रवीण चौधरी,अनिलमामा पाटिल,आयुष वाणी , योगेश मकवाना,पंकज महाजन,मनीष पाटील ,धीरज मकवाना,अविनाश गुराव
हर्ष मकवाना, तिलक दुसाने,एवं समस्त महिला मंडळ युवती मंडळ,युवक मंडळ पान खिडकी स्वामिनारायण मंडळ एवं समस्त स्वामिनारायण संत्संग मंडळ अमळनेर यांनी मेहनत घेतली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *