धारदार मांज्याचा फास फाडत वटवाघुळाची सुटका , साने गुरुजी विद्यामंदिरात पर्यावरण संवेदनशीलतेचे दर्शन
![]()
धारदार मांज्याचा फास फाडत वटवाघुळाची सुटका साने गुरुजी विद्यामंदिरात पर्यावरण संवेदनशीलतेचे दर्शन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) साने गुरुजी विद्यामंदिर, अमळनेर येथील शाळेच्या मैदानात उंच झाडावर धारदार नायलॉन मांज्यात अडकलेल्या एका वटवाघुळाची वेळेवर व यशस्वी सुटका करण्यात आली. पक्षीप्रेमी जितेंद्र वाणी यांच्या धाडसी व संवेदनशील प्रयत्नांमुळे या निरपराध सस्तन प्राण्याचे प्राण वाचले. ही घटना समजताच शाळेचे मुख्याध्यापक […]
जळगाव जनता सहकारी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेरात शालेय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक जनजागृतीचे प्रेरणादायी सत्र”
![]()
“जळगाव जनता सहकारी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेरात शालेय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक जनजागृतीचे प्रेरणादायी सत्र” अमळनेर प्रतिनिधी : दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी जळगाव जनता सहकारी बँकेच्या ४७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अमळनेर येथे जळगाव जनता सहकारी बँक व मिल के चलो असोसिएशन या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्याच्या उद्देशाने माहितीपर […]
लिनेस क्लब ऑफ अमळनेरची नवी कार्यकारिणी जाहीर कविता पारेख अध्यक्ष, आचल अग्रवाल सचिव, भाग्यश्री मणियार खजिनदार
![]()
लिनेस क्लब ऑफ अमळनेरची नवी कार्यकारिणी जाहीर कविता पारेख अध्यक्ष, आचल अग्रवाल सचिव, भाग्यश्री मणियार खजिनदार अमळनेर प्रतिनिधी : लिनेस क्लब ऑफ अमळनेरचा पदग्रहण सोहळा मंगळवार, दि.२० जानेवारी रोजी अत्यंत उत्साहपूर्ण व गरिमामय वातावरणात पार पडला. सन २०२६–२०२७ या कार्यकाळासाठी अध्यक्षपदी कविता पारेख, सचिवपदी आचल (अचल) अग्रवाल तर खजिनदारपदी भाग्यश्री मणियार यांची निवड करण्यात आली. […]
रोबोटिक्स स्पर्धेत अमळनेरच्या विद्यार्थ्यांची झेप; मुंदडा स्कूलचा जिल्ह्यात डंका
![]()
रोबोटिक्स स्पर्धेत अमळनेरच्या विद्यार्थ्यांची झेप; मुंदडा स्कूलचा जिल्ह्यात डंका अमळनेर प्रतिनिधी : होमी भाभा फाउंडेशनतर्फे आयोजित जिल्हास्तरीय रोबोटिक्स स्पर्धेत अमळनेर येथील श्री. एन. टी. मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. तब्बल ९६ संघांमध्ये झालेल्या चुरशीच्या स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी आपल्या तांत्रिक कौशल्याची चुणूक दाखवली. स्पर्धेत चंदन पाटील याने रजत […]
इंद्रायणी कोचिंग क्लासेस, चोपडा येथे भव्य पारितोषिक वितरण सोहळा १०० पेक्षा अधिक पारितोषिकांचे दिमाखात वितरण; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
![]()
इंद्रायणी कोचिंग क्लासेस, चोपडा येथे भव्य पारितोषिक वितरण सोहळा १०० पेक्षा अधिक पारितोषिकांचे दिमाखात वितरण; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव अमळनेर प्रतिनिधी इंद्रायणी कोचिंग क्लासेस, चोपडा येथे रविवार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी भव्य व प्रेरणादायी पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या सोहळ्यात एकाच वेळी १०० पेक्षा अधिक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विविध स्पर्धा परीक्षा, सण-उत्सवांनिमित्त […]
आडगाव शाळेला तालुकास्तरीय मुल्यमापन अधिकारी समितीची भेट
![]()
आडगाव शाळेला तालुकास्तरीय मुल्यमापन अधिकारी समितीची भेट कासोदा ता एरंडोल : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र ३ नुसार केंद्रस्तरीय मुल्यमापानातून खाजगी अनुदानित शाळा गटातून प्रथम आलेल्या धनराज खंडेराव पाटील माध्यमिक शाळेला तालुकास्तरीय मुल्यमापन अधिकारी समितीचे गटशिक्षणाधिकारी आर डी महाजन , तालुका पोषण आहार अधिक्षक जे डी पाटील, केंद्रप्रमुख बालू मोरे, हिमंत मोरे यांना […]
स्वातंत्र सैनिक जनार्दन सुखा खडके प्राथमिक विद्या मंदिर येथे योग शिबिराचे संपन्न
![]()
स्वातंत्र सैनिक जनार्दन सुखा खडके प्राथमिक विद्या मंदिर येथे योग शिबिराचे संपन्न (कृष्णा अरुण महाजन,तालुका प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार एक महिन्याच्या योग शिबीराचे आयोजन 17 डिसेंबर पासून स्वातंत्र सैनिक जनार्दन सुखा खडके प्राथमिक विद्या मंदिर, जळगांव येथे करण्यात आले होते. गुलाबी थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी योग अभ्यासामुळे, विद्यार्थ्यांनी शिबिरात सक्रिय […]
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शिक्षणाची दीपमाळ : व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलचा प्रेरणादायी प्रवास
![]()
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शिक्षणाची दीपमाळ : व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलचा प्रेरणादायी प्रवास अमळनेर प्रतिनिधी समाजातील सर्व स्तरातील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक दर्जेदार विशेषकरून इंग्रजी माध्यमातून शिक्षक मिळावे व ते ही पालकांना कमीत कमी शैक्षणिक फी आकारून ग्रामीण भागातील व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे या उद्देशाने कै.श्री दादासाहेब व्ही.एस […]
फार्मसी महाविद्यालयात “RxVibez-2026 चे आयोजन* ” *ध्येय निश्चिती, प्रामाणिक प्रयत्न व आत्मविश्वास यशस्वीतेचे त्रिसूत्र-प्राचार्य डॉ. रविन्द्र सोनवणे*
![]()
*फार्मसी महाविद्यालयात “RxVibez-2026 चे आयोजन* ” *ध्येय निश्चिती, प्रामाणिक प्रयत्न व आत्मविश्वास यशस्वीतेचे त्रिसूत्र-प्राचार्य डॉ. रविन्द्र सोनवणे* अमळनेर प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळ संचलीत स्व.पं. छ. भांडारकर व र का केले औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात शै. वर्ष २०२५-२६ मध्ये पदविका व पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्या साठी *RxVibez-2026* स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. आपल्या […]
चौथ्यांदा मिळालेला विश्वास, कर्तृत्वाचा गौरव : वसुंधराताई लांडगे यांचा भावनिक ‘हृदय सत्कार’
![]()
चौथ्यांदा मिळालेला विश्वास, कर्तृत्वाचा गौरव : वसुंधराताई लांडगे यांचा भावनिक ‘हृदय सत्कार’ अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्तपदी चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या लढतीत चौथ्यांदा निवडून आलेल्या सौ. वसुंधरा दशरथ लांडगे यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन अत्यंत आपुलकीने व भावनिक वातावरणात हृदय सत्कार करण्यात आला. हा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका व दहिवद गावाच्या मा. […]

