जगात ज्ञान ही संपत्ती झालेली आहे – उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील
![]()
जगात ज्ञान ही संपत्ती झालेली आहे – उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील सातारा दि.9 : पैसा म्हणजे संपत्ती नाही तर ज्ञान ही संपत्ती आहे. जग खूप वेगाने पुढे चालले आहे. परंतु ते ज्ञान अदयावत असले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंमलात आणले कारण ज्ञान हे बहुउद्देशिय असले पाहिजे, त्याचा कौशल्य विकास झाला पाहिजे. […]
“शाळेतूनच रस्ता सुरक्षा संस्कार रुजवू या — अपघातमुक्त भारतासाठी शिक्षकांची भूमिका अनन्यसाधारण : डॉ. मणिलाल शिंपी”
![]()
कल्याण ग्रामीण मधील शिक्षकांसाठी रस्ते सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक शाळेत रस्ता सुरक्षा पथक तयार करून वाहतुकीचा नियमांची जनजागृती करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थी खरे केंद्र बिंदू आहेत.:विभागीय रस्ता सुरक्षा समन्वय अधिकारी डॉ. मणिलाल शिंपी *ठाणे: कल्याण( प्रतिनिधी) “सिटीझन्स असोसिएशन फॉर चाईल्ड राइट्स”* व *“युनिसेफ”* यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा विषयावर एक […]
आण्णासाहेब प्रकाश वाघ — मैत्रीच्या दुनियेतील खऱ्या अर्थाने “राजा माणूस”
![]()
आण्णासाहेब प्रकाश वाघ — मैत्रीच्या दुनियेतील खऱ्या अर्थाने “राजा माणूस” अमळनेर नगरीतील सर्वांना आपल्या सौम्य स्वभावाने, विचारशील कार्यपद्धतीने आणि प्रेमळ नात्यांनी जोडणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अण्णासाहेब प्रकाश वाघ. एक शांत, समंजस, अभ्यासू आणि आत्मीयतेने ओथंबलेले मन असलेला हा माणूस, जिथे जातो तिथे स्नेहाची आणि आदराची छाप उमटवतो. कार्यातील प्रामाणिकपणा व सेवाभाव 17 नोव्हेंबर 1980 रोजी त्यांनी […]
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल करणार्या माथेफिरूवर अॅट्रोसिटी अॅक्ट व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
![]()
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल करणार्या माथेफिरूवर अॅट्रोसिटी अॅक्ट व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन अकोला : भारताचे सर्वोच्च पदीr असलेले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर दिल्ली येथील सुप्रीम कोर्टात वकीली करणार्या राकेश किशोर तिवारी या धर्मांध उन्मादातून वकीलाने बुट फेकून मारला, हा देशाच्या अस्मीतेवर घाला घालण्याचे […]
खान्देश शिक्षण मंडळाच्या विविध विकास कामांचे उदघाटन* ●विविध विकास कामांचे उदघाटन ११ ऑक्टोबर रोजी होणार ● खान्देशातील मंत्री महोदयांची उपस्थिती लाभणार
![]()
*खान्देश शिक्षण मंडळाच्या विविध विकास कामांचे उदघाटन* ●विविध विकास कामांचे उदघाटन ११ ऑक्टोबर रोजी होणार ● खान्देशातील मंत्री महोदयांची उपस्थिती लाभणार ● खा.शि.मंडळाचे विशेष योगदान ———————————————– अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर या प्रतिष्ठित संस्थेच्या वतीने विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा भव्य समारंभ येत्या शनिवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या […]
टपाल विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेत ए.टी झांबरे विद्यालयाच्या केतन गिरीश पाटील द्वितीय क्रमांकाने विजयी रुपये दहा हजाराच्या बक्षिसाचा मानकरी*
![]()
📰 *टपाल विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेत ए.टी झांबरे विद्यालयाच्या केतन गिरीश पाटील द्वितीय क्रमांकाने विजयी रुपये दहा हजाराच्या बक्षिसाचा मानकरी* ए.टी .झांबरे माध्यमिक विद्यालयातील टपाल विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेत इयत्ता आठवीचा केतन गिरीश पाटील हा द्वितीय क्रमांकाने राज्यस्तरावर विजयी झाला. या स्पर्धेत त्याला रुपये दहा हजाराचे बक्षीस मिळाले. त्यानिमित्ताने विद्यालयात आज टपाल […]
सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांचा उपक्रम — मतदार यादीतील चुका दुरुस्त करूया, प्रभाग मजबूत करूया
![]()
सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांचा उपक्रम — मतदार यादीतील चुका दुरुस्त करूया, प्रभाग मजबूत करूया “प्रभाग १७ (अ) साठी सज्ज व्हा — सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांचे मतदारांना आवाहन” अमळनेर प्रतिनिधी 🗳️ मतदार यादीसंदर्भात विनम्र आवाहन! प्रभाग क्रमांक १७ (अ) – नागरिकांचा मागास प्रवर्ग [महिला राखीव] यातील सर्व नागरिक, मतदार बांधव-भगिनी व तरुण मित्रमैत्रिणींना […]
मुख्याध्यापक प्रकाश पाटील – दिलखुलास व्यक्तिमत्व, सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेतृत्व
![]()
मुख्याध्यापक प्रकाश पाटील – दिलखुलास व्यक्तिमत्व, सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेतृत्व अमळनेर प्रतिनिधी जीवनात संघर्ष येतच असतात, पण काही माणसं या संघर्षावर मात करून लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण करतात. मंगरूळचे मुख्याध्यापक प्रकाश भिका पाटील म्हणजेच सर्वांच्या लाडक्या बापू सर यांचा हा प्रवास म्हणजे समाजासाठीच्या अखंड सेवाभावाचा आणि आत्मविश्वासाचा उत्तम आदर्श आहे. सामाजिक बांधिलकी जोपासणारे कुटुंब- […]
संवाद हाच व्यक्तिमत्व विकासाचा पाया* डॉ.वासुदेव वले (पाचोरा) यांचे प्रतिपादन
![]()
. *संवाद हाच व्यक्तिमत्व विकासाचा पाया* डॉ.वासुदेव वले (पाचोरा) यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी- येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त),अमळनेर आणि राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभागाच्या वतीने *अभिजात भाषा पंधरवडा* निमित्ताने आयोजित अतिथी व्याख्यानमालेचा दुसरा दिवस डॉ. वासुदेव वले यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन पूज्य साने गुरुजी सभागृहात […]
माणुसकी, प्रामाणिकपणा आणि जनसेवेची निशाणी — सौ स्वप्नाताई विक्रांत पाटील!”
![]()
“माणुसकी, प्रामाणिकपणा आणि जनसेवेची निशाणी — सौ स्वप्नाताई विक्रांत पाटील!” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते विक्रांत भास्कर पाटील यांच्या पत्नी सौ. स्वप्नाताई विक्रांत पाटील या १७ ‘अ’ नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – महिला राखीव गटातून निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या आहेत. नानासाहेब विक्रांत पाटील यांनी गेली अनेक वर्षे प्रभागातील नागरिकांची मनापासून सेवा केली […]

