SQAAF मध्ये ‘अ+’ मानांकनाची ऐतिहासिक कामगिरी; राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयाचा जिल्ह्यात डंका!
![]()
SQAAF मध्ये ‘अ+’ मानांकनाची ऐतिहासिक कामगिरी; राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयाचा जिल्ह्यात डंका! अमळनेर प्रतिनिधी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERT) यांच्या SQAAF (School Quality Assessment and Assurance Framework) अंतर्गत करण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकनात राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयाला मानाची ‘अ+’ श्रेणी प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील एकमेव कनिष्ठ महाविद्यालयास […]
डिजिटल वेलनेसची जागतिक चळवळ : डॉ. रेखा चौधरी यांचा ‘स्मार्टफोन फ्री बालपण’साठी निर्धार ,वाढत्या स्क्रीन वापरावर लगाम घालण्यासाठी देशोदेशी जनजागृती; १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदीची मागणी सर्वोच्च न्यायालयात
![]()
डिजिटल वेलनेसची जागतिक चळवळ : डॉ. रेखा चौधरी यांचा ‘स्मार्टफोन फ्री बालपण’साठी निर्धार, वाढत्या स्क्रीन वापरावर लगाम घालण्यासाठी देशोदेशी जनजागृती; १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदीची मागणी सर्वोच्च न्यायालयात अमळनेर प्रतिनिधी डिजिटल युगात मोबाईल, सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेम्सचा वाढता वापर मुलांच्या मानसिक, सामाजिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम करत असल्याची चिंता व्यक्त होत असताना, […]
शिवशाही स्वयंसहायता गटाचा वर्धापन दिन आणि शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी*
![]()
*शिवशाही स्वयंसहायता गटाचा वर्धापन दिन आणि शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी* अमळनेर प्रतिनिधी अमळनेर मुंदडा इस्टेट गलवाडे रोड ‘शिवशाही स्वयंसहायता गटाचा’ वर्धापन दिन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शिवजयंती) अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली.* *या कार्यक्रमाची सुरुवात गटाचे अध्यक्ष श्री.भारत पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. […]
नगाव व गडखांब येथे शिवजयंती उत्साहात साजरी विद्यार्थ्यांच्या शिवचरित्रावरील प्रभावी सादरीकरणाला दाद
![]()
नगाव व गडखांब येथे शिवजयंती उत्साहात साजरी विद्यार्थ्यांच्या शिवचरित्रावरील प्रभावी सादरीकरणाला दाद अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) सुयोग शिक्षण मंडळ संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने नगाव व गडखांब येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी केली. सुरुवातीला गडखांब ग्रामपंचायत येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन […]
जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचा विजय , जेईई मेन्समध्ये 98.93 पर्सेंटाईल मिळवत समृद्धी सुहागीरची उज्ज्वल भरारी , जेईई अॅडव्हान्स हे पुढचे लक्ष्य; इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार
![]()
जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचा विजय जेईई मेन्समध्ये 98.93 पर्सेंटाईल मिळवत समृद्धी सुहागीरची उज्ज्वल भरारी जेईई अॅडव्हान्स हे पुढचे लक्ष्य; इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) “जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास कायम ठेवला तर यश नक्कीच आपल्या पायाशी येते,” याचे जिवंत उदाहरण ठरली आहे अमळनेरची विद्यार्थिनी समृद्धी योगेश सुहागीर. तिने JEE Mains – जानेवारी […]
महाराष्ट्र राज्य आजही शिवरायांच्या विचारांमुळेच टिकून – वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे
![]()
*महाराष्ट्र राज्य आजही शिवरायांच्या विचारांमुळेच टिकून – *वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे* जळगाव दि. १९ – राज्य मिळवणे सोपे असते; मात्र ते टिकवणे अत्यंत कठीण असते. आजपर्यंत महाराष्ट्र राज्य शिवरायांच्या विचारांमुळेच टिकून असल्याचे प्रतिपादन वस्रोद्योग मंत्री तथा सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष संजय सावकारे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय […]
शिवजयंतीला आमदार अनिल पाटलांच्या हस्ते ठिकठिकाणी शिवपूजन शहर व ग्रामिण भागात कार्यकर्त्यांसह दिल्या भेटी
![]()
शिवजयंतीला आमदार अनिल पाटलांच्या हस्ते ठिकठिकाणी शिवपूजन शहर व ग्रामिण भागात कार्यकर्त्यांसह दिल्या भेटी अमळनेर:-शिवजयंती निमित्त माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते ठिकठिकाणी शिवपूजन करण्यात आले. काल दिवसभरात शहर व ग्रामिण भागात कार्यकर्त्यांसह त्यांनी कार्यक्रमांना भेटी दिल्या. शहरात सकाळी काही ठिकाणी कार्यक्रमांना भेट देऊन शिवपूजन त्यांनी केले.त्यानंतर सायंकाळी ग्रामिण भागातील खेडी,वासरे सह […]
फार्मसी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी
![]()
फार्मसी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी अमळनेर प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरिनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मासी व स्व. प्रा. र. का. केले कॉलेज ऑफ बी.फार्मासी या महाविद्यालयामध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने संपूर्ण महाविद्यालय परिसर दुमदूमून गेला होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. […]
माणुसकी समुहाच्या वतीने छत्रपती शिवाजी महारजांची ३९६ वी जयंती माणुसकी वृद्ध आश्रमात उत्साहात साजरी* सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने व माणुसकी वृद्ध सेवालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंती निमीत्त्त अभिवादन…
![]()
*माणुसकी समुहाच्या वतीने छत्रपती शिवाजी महारजांची ३९६ वी जयंती माणुसकी वृद्ध आश्रमात उत्साहात साजरी* सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने व माणुसकी वृद्ध सेवालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंती निमीत्त्त अभिवादन… माणुसकी समुहाच्या वतीने माणुसकी वृध्द सेवालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात […]
धरणगाव सायकलिस्ट ग्रुप कडून छ.शिवरायांना अभिवादन ! १९ फेब्रुवारी ला १९ किलोमीटर सायकल राईड करून दिली मानवंदना !
![]()
धरणगाव सायकलिस्ट ग्रुप कडून छ.शिवरायांना अभिवादन ! १९ फेब्रुवारी ला १९ किलोमीटर सायकल राईड करून दिली मानवंदना ! धरणगाव प्रतिनिधी : पी डी पाटील सर धरणगांव – संपूर्ण जगामध्ये शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. धरणगाव शहरात सर्वोत्तम कल्याणकारी राजा, कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक, छत्रपती शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने धरणगाव सायकलिष्ट ग्रुपने १९ फेब्रुवारी १९ किलोमीटर धरणगाव ते […]

