साहित्यसृष्टीत भर; सतीश पाटील यांच्या दोन दर्जेदार ग्रंथांचे भव्य प्रकाशन , नाशिक विभागीय ग्रंथालय संघाच्या अधिवेशनात ‘मेहनतीचे मोल’ व ‘क्रांतीसूर्य’ ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण
![]()
साहित्यसृष्टीत भर; सतीश पाटील यांच्या दोन दर्जेदार ग्रंथांचे भव्य प्रकाशन नाशिक विभागीय ग्रंथालय संघाच्या अधिवेशनात ‘मेहनतीचे मोल’ व ‘क्रांतीसूर्य’ ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण अमळनेर प्रतिनिधी पारोळा तालुक्यातील भाटेवाडी येथे आयोजित नाशिक विभागीय ग्रंथालय संघाच्या अधिवेशनात साहित्यप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरावी अशी घटना घडली. पारोळा येथील ज्येष्ठ शिक्षक व साहित्यिक श्री सतीश दशरथ पाटील यांच्या ‘मेहनतीचे मोल’ […]
ऊसतोड कामगाराचा मुलगा ते MBBS डॉक्टर; शुभम जाधव यांची प्रेरणादायी झेप , वसंत नगर तांड्याचा वाढता अभिमान; जिद्द, कष्ट आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाने घडवला यशाचा इतिहास
![]()
ऊसतोड कामगाराचा मुलगा ते MBBS डॉक्टर; शुभम जाधव यांची प्रेरणादायी झेप वसंत नगर तांड्याचा वाढता अभिमान; जिद्द, कष्ट आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाने घडवला यशाचा इतिहास अमळनेर प्रतिनिधी जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे वसंत नगर तांडा (ता. पारोळा) येथील डॉ. शुभम सीताबाई निंबा जाधव. ऊसतोड कामगार कुटुंबातील या […]
पेन्शन, भरती, सेवा प्रश्नांवरून राज्यात संपाची हाक २१ एप्रिलपासून लाखो कर्मचारी-शिक्षक रस्त्यावर उतरणार
![]()
पेन्शन, भरती, सेवा प्रश्नांवरून राज्यात संपाची हाक २१ एप्रिलपासून लाखो कर्मचारी-शिक्षक रस्त्यावर उतरणार अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) राज्यभरातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) व समन्वय समितीच्या वतीने दि. २१ एप्रिल २०२६ पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री […]
तांत्रिक अडचणींवर मात; अमळनेरचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात नगर परिषदेची किमया!
![]()
तांत्रिक अडचणींवर मात; अमळनेरचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात नगर परिषदेची किमया! अमळनेर प्रतिनिधी वाढत्या उन्हाळ्यामुळे निसर्गाची साथ कमी मिळत असतानाही अमळनेर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने अत्यंत प्रभावी नियोजन करत शहराचा पाणीपुरवठा कार्यान्वित ठेवण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जळोद नदीची पातळी घटल्याने निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ‘कलाली डोहा’तून पाणी उपसा सुरू करून नागरिकांना मोठा […]
जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब येथे दंतचिकित्सा शिबिर संपन्न
![]()
जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब येथे दंतचिकित्सा शिबिर संपन्न अमळनेर प्रतिनिधी(प्रा.संदीप महाजन) जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब येथे दंतचिकित्सा शिबिर संपन्न नुकतेच संपन्न झाले.जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम मानव कल्याणाच्या दृष्टिकोनातून सातत्याने राबवत असते. त्यात शैक्षणिक, आरोग्य विषयक, शेतकऱ्यांसाठी व पर्यावरणाच्या संरक्षण व […]
आर एस पी हे केवळ प्रशिक्षण नसून एखाद्या घरामध्ये झोपडी मध्ये संस्काराचा चांगला दिवा लावण्याचे काम आपण करू शकता – ज्ञानेश्वर धानवे ठाणे वाहतूक उप आयुक्तालयामार्फत आर एस पी अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
![]()
आर एस पी हे केवळ प्रशिक्षण नसून एखाद्या घरामध्ये झोपडी मध्ये संस्काराचा चांगला दिवा लावण्याचे काम आपण करू शकता – ज्ञानेश्वर धानवे ठाणे वाहतूक उप आयुक्तालयामार्फत आर एस पी अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद. ठाणे:(मनिलाल शिंपी)महाराष्ट्र पोलीस विभाग व शिक्षण विभाग अंतर्गत ठाणे विभागासाठी रस्ता सुरक्षा अभियान विषयाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ठाणे शहर वाहतूक […]
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र; झुरखेड्यात आमरण उपोषणाचा दुसरा दिवस
![]()
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र; झुरखेड्यात आमरण उपोषणाचा दुसरा दिवस धरणगाव / जळगांव प्रतिनिधी- पी डी पाटील धरणगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा तसेच झुरखेडा गावातील प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ तोडगा निघावा, या प्रमुख मागण्यांसाठी झुरखेडा येथे सुरू असलेल्या आंदोलनाने आता तीव्र स्वरूप धारण केले असून आमरण उपोषणाचा बुधवारी दुसरा दिवस होता. लोकनियुक्त सरपंच […]
संघर्षातून साकारलेला उत्सव; एकता नगरची भीमजयंती ठरली आदर्श”
![]()
“संघर्षातून साकारलेला उत्सव; एकता नगरची भीमजयंती ठरली आदर्श” चिखली प्रतिनिधी एप्रिल, २०२६ च्या माहिती अनुसार जगातील एकूण अंदाजे १९२ देशांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय आनंदात व उत्साहात साजरी होत असताना, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली नगराच्या हृदयस्थानी असणाऱ्या आठवडी बाजाराच्या शेजारील एकता नगर मधेही ती भीमजयंती साजरी होणे तशी फार मोठी गोष्ट नाही. […]
शिक्षण व निरंतर वाचनाने डॉ. बाबासाहेबांना शोषणाविरुद्ध लढण्याचे अक्षय मनोबल दिले- विजय लुल्हे*
![]()
*शिक्षण व निरंतर वाचनाने डॉ. बाबासाहेबांना शोषणाविरुद्ध लढण्याचे अक्षय मनोबल दिले : विजय लुल्हे* [ साखळी पद्धतीने अभिवाचन उपक्रम विद्यार्थी सहाय्यक समिती जळगाव वस्तीगृहात शुभारंभ प्रसंगी लुल्हे यांचे मार्गदर्शन ] ग्रंथप्रेमी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त व विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रजत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक अध्यक्ष […]
कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर , फापोरे बुद्रुक, हिंगोणे खुर्द, सडावण बुद्रुक, कोळपिंप्री येथेही रथ दाखल
![]()
कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर फापोरे बुद्रुक, हिंगोणे खुर्द, सडावण बुद्रुक, कोळपिंप्री येथेही रथ दाखल अमळनेर प्रतिनिधी: अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियान चळवळीच्या जनजागराचा रथ आज बुधवार, दि. 15 एप्रिल रोजी सकाळी 8.15 वाजता तालुक्यातील कन्हेरे येथे पोहोचला. त्यानंतर सकाळी 8.15 वाजता चिंचदेवी […]

