17 May, 2026

आमदार अनिल पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्तेपदी नियुक्ती

Loading

आमदार अनिल पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्तेपदी नियुक्ती अमळनेर :-महाराष्ट्र राज्याचे माजी मदत व पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री, नंदुरबार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाली आहे. सदर नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण […]

1 min read

मुडी गावाने गमावले खंबीर नेतृत्व… माजी सभापती विजू आण्णा अनंतात विलीन

Loading

मुडी गावाने गमावले खंबीर नेतृत्व… माजी सभापती विजू आण्णा अनंतात विलीन अमळनेर प्रतिनिधी : मुडी (ता. अमळनेर) येथील रहिवासी, माजी पंचायत समिती सभापती कै. चंद्रसेन सुरसेन सूर्यवन्सी (विजू अण्णा) वय ६५ यांचे दि. १०/११/२०२५ सोमवार रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा […]

1 min read

आर.सी.पटेल आयएमआरडी च्या एम.सी.ए व एम.सी.ए.(इंटीग्रेटेड) चे 4 विदयार्थी विदयापीठ गुणवत्ता यादीत

Loading

आर.सी.पटेल आयएमआरडी च्या एम.सी.ए व एम.सी.ए.(इंटीग्रेटेड) चे 4 विदयार्थी विदयापीठ गुणवत्ता यादीत शिरपूर प्रतिनिधी मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क (वेदांत माळी,गौरव पाटील) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ जळगाव यांनी माहे एप्रिल-मे 2024-2025 या वर्षामधील घेण्यात आलेल्या परिक्षेच्या गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली, त्यामध्ये आर.सी.पटेल आय.एम.आर.डी परिसंस्थेतील विदयार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत परिसंस्थेची परंपरा कायम राखली. आय.एम.आर.डी. […]

1 min read

अमळनेरची नगरपरिषद निवडणूक : सत्ता कोणाची? सत्ता बदलणार की विचार बदलणार? नेत्यांची धावपळ, उमेदवारांची गर्दी… अमळनेर मतदारांच्या न्यायालयात! “उमेदवारांची फौज, आश्वासनांचा पाऊस — निर्णय एकाच बटनावर!” नगराध्यक्ष पदावर एकच प्रश्न — ‘विकास कोण करणार?’ नावाची नाही, कामाची निवड करा अशी होतेय चर्चा

Loading

अमळनेरची नगरपरिषद निवडणूक : सत्ता कोणाची? सत्ता बदलणार की विचार बदलणार? नेत्यांची धावपळ, उमेदवारांची गर्दी… अमळनेर मतदारांच्या न्यायालयात! “उमेदवारांची फौज, आश्वासनांचा पाऊस — निर्णय एकाच बटनावर!” नगराध्यक्ष पदावर एकच प्रश्न — ‘विकास कोण करणार?’ नावाची नाही, कामाची निवड करा अशी होतेय चर्चा अमळनेर प्रतिनिधी  अमळनेर नगरपरिषद निवडणूक—फक्त सत्ता मिळवण्याची स्पर्धा नाही, तर शहराच्या भविष्याचा निर्णायक […]

1 min read

प्रेमविवाहासाठी पालकांची संमती बंधनकारक करण्याची मागणी ‘भारत जागृत मंच’कडून पालकमंत्री यांना निवेदन

Loading

प्रेमविवाहासाठी पालकांची संमती बंधनकारक करण्याची मागणी ‘भारत जागृत मंच’कडून पालकमंत्री यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्यात वाढत्या प्रेमविवाहाच्या घटनांमुळे सामाजिक असंतुलन आणि कुटुंबांतील मतभेद वाढत असल्याचे कारण देत, ‘भारत जागृत मंच’ने’ राज्य सरकारकडे प्रेमविवाहासाठी आई वडील व पालकांची संमती अनिवार्य करणारा कायदा अतीतातडीने लागू करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात मंचं’ने शासनाला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे […]

1 min read

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : तयारीला वेग अमळनेरमध्ये लोकशाहीचा महोत्सव — 18 प्रभाग, 36 जागा, 89,751 मतदार

Loading

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : तयारीला वेग अमळनेरमध्ये लोकशाहीचा महोत्सव — 18 प्रभाग, 36 जागा, 89,751 मतदार अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद सभागृहात सर्व पदाधिकारी व पत्रकारांची महत्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत रित्या पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजनासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सहायक निवडणूक […]

1 min read

लासूरच्या सातपुडा स्टेडियमवर क्रिकेटची धूम— जिल्हाभरातील संघांचा उत्स्फूर्त सहभाग! , ३१ हजारांच्या प्रथम पारितोषिकाने उत्साहात भर

Loading

लासूरच्या सातपुडा स्टेडियमवर क्रिकेटची धूम— जिल्हाभरातील संघांचा उत्स्फूर्त सहभाग! ३१ हजारांच्या प्रथम पारितोषिकाने उत्साहात भर लासूर प्रतिनिधी येथील महाकाल ग्रुप यांच्या वतीने नुकतेच भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाट्न संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्षत्रिय माळी समाज पुणे अध्यक्ष लिलाधर मगरे होते तर स्पर्धेचे उद्घाटन ज्ञानयोग फाऊंडेशन अध्यक्ष निलेश पाटील, वि.का सोसायटी अकुलखेडा येथील संचालक राहुल […]

1 min read

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुस्तीच्या आखाड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी करणाऱ्या सनी फुलमाळीची भेट घेऊन त्याचे स्वीकारले पालकत्व*

Loading

*मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुस्तीच्या आखाड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी करणाऱ्या सनी फुलमाळीची भेट घेऊन त्याचे स्वीकारले पालकत्व* लोहगाव,पुणे : आज पुणे येथील लोहगावच्या पालावर राहून कुस्तीच्या आखाड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी करणाऱ्या सनी फुलमाळी या खेळाडूची आणि त्याच्या कुटुंबाची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन अभिनंदन केले. सनी फुलमाळी याच्या […]

1 min read

धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढत!” — कै. धनगर अर्जून पाटील यांचा नातू दीपक पाटील वाघोदेकर लवकरच उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता

Loading

“धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढत!” — कै. धनगर अर्जून पाटील यांचा नातू दीपक पाटील वाघोदेकर लवकरच उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता अमळनेर प्रतिनिधी : उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते, कै. धनगर अर्जून पाटील यांचा नातू दीपक पाटील वाघोदेकर यांना उ.बा.ठा. कडून उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. येत्या चार दिवसांत अंतिम निर्णय घेत उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती […]

1 min read

नाविन्यपूर्ण कल्पना असणाऱ्या प्रत्येकाला नवउद्योजक बनण्याची संधी. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Loading

नाविन्यपूर्ण कल्पना असणाऱ्या प्रत्येकाला नवउद्योजक बनण्याची संधी. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून यातील 45 टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली आहेत, ही अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र हे देशाचे खरे ‘स्टार्टअप कॅपिटल’ असल्याचे सांगून भारताच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याच्या उद्दिष्टात महाराष्ट्राचा आणि त्यातही महिला उद्योजकांचा मोठा […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?