स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय ‘विभाजन विभीषिका स्मृति दिन ‘ साजरा
![]()
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय ‘विभाजन विभीषिका स्मृति दिन ‘ साजरा जळगाव – स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय एम जे कॉलेज येथे ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ साजरा करण्यात आला.यावेळी 1947 च्या भारत व पाकिस्तान फाळणी दरम्यान झालेल्या हिंसाचारात बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष प्रा संदीप वानखेडे यांनी फाळणी दरम्यान असलेली पार्श्वभूमी व […]
अखिल भारतीय माळी महासंघातर्फे होणार धुळे शहर व धुळे तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार
![]()
अखिल भारतीय माळी महासंघातर्फे होणार धुळे शहर व धुळे तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार धुळे प्रतिनिधी(काशिनाथ माळी सर) सालाबाद प्रमाणे यंदाही इयत्ता दहावी, बारावी, डिप्लोमा ,पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात तसेच स्पर्धा परीक्षा मार्फत नियुक्त झालेल्या माळी समाजातील सर्व पोट जातीतील धुळे शहर व तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार कल्याण भवन, शिवतीर्थ जवळ धुळे ,येथे दिनांक 31आँगस्ट2025 रोजी सकाळी 10 वाजता […]
ज्ञान, सेवा आणि समाजकारणाचा त्रिवेणी संगम विजय जगन्नाथ बोरसे यांचा मराठी वाड्मय मंडळात मानाचा सत्कार!
![]()
ज्ञान, सेवा आणि समाजकारणाचा त्रिवेणी संगम विजय जगन्नाथ बोरसे यांचा मराठी वाड्मय मंडळात मानाचा सत्कार! अमळनेर प्रतिनिधी : शिक्षणातून ज्ञानाची कास धरून बँकिंग क्षेत्रात (SBI) तब्बल 34 वर्षे प्रामाणिक सेवा बजावणारे, निवृत्तीनंतरही अर्बन बँकेत तज्ञ सल्लागार म्हणून योगदान देत असलेले, समाजकार्यात नेहमी पुढाकार घेणारे अशी बहुमुखी ओळख असलेले आदरणीय विजय जगन्नाथ बोरसे आबा यांचा मराठी […]
धुळे महानगरात महावितरणाचे कार्यकारी अभियंता श्री जितेंद्र महाजन यांचे भव्य स्वागत , अखिल भारतीय माळी महासंघाकडून मानाचा सन्मान व हार्दिक शुभेच्छा
![]()
धुळे महानगरात महावितरणाचे कार्यकारी अभियंता श्री जितेंद्र महाजन यांचे भव्य स्वागत , अखिल भारतीय माळी महासंघाकडून मानाचा सन्मान व हार्दिक शुभेच्छा धुळे (प्रतिनिधी): माळी समाज हा नेहमीच समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र बांधून ठेवणारा, प्रत्येक क्षेत्रात योगदान देणारा म्हणून ओळखला जातो. शासन सेवेत वा इतर कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलेल्या समाजबांधवांचा सत्कार, सन्मान आणि शुभेच्छा देण्याचे कार्य […]
अमळनेरात अन्यायकारक प्रभाग रचना रद्द करा! –आमदार शिरीष दादा चौधरी मित्र परिवार आघाडीची ठाम भूमिका
![]()
अमळनेरात अन्यायकारक प्रभाग रचना रद्द करा! –आमदार शिरीष दादा चौधरी मित्र परिवार आघाडीची ठाम भूमिका अमळनेर प्रतिनिधी– लोकशाहीच्या नावाखाली होत असलेला अन्याय आम्ही सहन करणार नाही…! नुकत्याच जाहीर झालेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने अमळनेर नगरपरिषदेकडून करण्यात आलेली प्रभाग रचना ही पूर्णतः नियमबाह्य, मनमानी व हेतुपुरस्सर असल्याचा गंभीर आरोप आमदार श्री. शिरीष दादा चौधरी मित्र परिवार […]
बैल पोळा -घरच्या गाईचा गोर्हा
![]()
बैल पोळा -घरच्या गाईचा गोर्हा आयुष्यभर आपल्या मालकाची सेवा करणाऱ्या बैलाच्या स्मरणार्थ त्याच्या विषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात शेतकरी वर्गात साजरा करण्यात येतो. या पोळ्याच्या काही जुन्या स्मृती आठवल्या तर आज सुद्धा मन भरून येते. साधारणतः तो काळ 1980 -85 च्या होता.त्या काळातला पावसाळा हा पोळ्या नंतर साधारण जर […]
गणेश उत्सव साजरा करण्यासाठी शिक्षक-शिक्षकेतरांना ऑगस्टचे वेतन आगाऊ द्यावे : माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीची मागणी, जिल्हाधिकारी कार्यालयात दिले निवेदन…..
![]()
गणेश उत्सव साजरा करण्यासाठी शिक्षक-शिक्षकेतरांना ऑगस्टचे वेतन आगाऊ द्यावे : माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीची मागणी….. जिल्हाधिकारी कार्यालयात दिले निवेदन….. जळगाव दि. २० – गणेशोत्सवाला राज्य शासनाने राज्योत्सवाचा दर्जा दिला असताना, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हा उत्सव उत्साहात व आनंदाने साजरा करू शकतील यासाठी माहे ऑगस्ट 2025 चे नियमित वेतन 25 ऑगस्ट पूर्वी […]
अमळनेर ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे 24 ऑगस्टला महा रक्तदान शिबिर ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला जाणार अमळनेरचा इतिहास!
![]()
अमळनेर ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे 24 ऑगस्टला महा रक्तदान शिबिर ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला जाणार अमळनेरचा इतिहास! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन): ब्रह्माकुमारी संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका, राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या 18 व्या पुण्यतिथी व विश्वबंधुत्व दिनानिमित्त अमळनेर ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयात रविवार, 24 ऑगस्ट 2025 रोजी विशाल रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या महा अभियानात अमळनेर शहर […]
डोंबिवली मध्ये शिवसैनिक संदेश पाटील हे ठरले नागरिकांसाठी तारणहार !
![]()
डोंबिवली मध्ये शिवसैनिक संदेश पाटील हे ठरले नागरिकांसाठी तारणहार ! ठाणे: कल्याण ( मनिलाल शिंपी)डोंबिवली पश्चिम विभागातील देवीचा पाडा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे खाडी किनारी अचानक पाणी साचून एका चारचाकी वाहनाला अडकावे लागले. ही कार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील एका कर्मचाऱ्याची होती. घटनेची माहिती मिळताच शिवसैनिक श्री. संदेश हरिश्चंद्र पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीला धाव घेतली. […]
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी प्राचार्य डॉ.सतीश पाटील अभिनंदनीय निवड
![]()
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी प्राचार्य डॉ.सतीश पाटील अभिनंदनीय निवड ——————————————— अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. सतीश उत्तमराव पाटील यांची अभिनंदनीय निवड करण्यात आल्याचे पञ अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी पाठवले. प्राचार्य डॉ.सतीश पाटील यांच्या सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रातील आपल्या भरीव योगदानाची दखल […]

