अमळनेर ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे 24 ऑगस्टला महा रक्तदान शिबिर  ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला जाणार अमळनेरचा इतिहास!
1 min read

अमळनेर ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे 24 ऑगस्टला महा रक्तदान शिबिर ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला जाणार अमळनेरचा इतिहास!

Loading

अमळनेर ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे 24 ऑगस्टला महा रक्तदान शिबिर

ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला जाणार अमळनेरचा इतिहास!

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन): ब्रह्माकुमारी संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका, राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या 18 व्या पुण्यतिथी व विश्वबंधुत्व दिनानिमित्त अमळनेर ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयात रविवार, 24 ऑगस्ट 2025 रोजी विशाल रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या महा अभियानात अमळनेर शहर राष्ट्रीय स्तरावर योगदान देणार असून, एक लाख युनिट रक्तदानाचे लक्ष्य ठेवून ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे.

👉 ठिकाण: ब्रह्माकुमारी विद्यालय, दादासाहेब देशमुख नगर, मराठा मंगल कार्यालयाजवळ, अमळनेर
👉 वेळ: सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत

रक्तदात्यांसाठी ऑनलाईन गुगल फॉर्मची सोय उपलब्ध असून, सहभागी होऊन अमळनेरकरांना या ऐतिहासिक विक्रमाचा भाग होण्याचे आवाहन संचालिका बी.के. विद्या दीदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *