काँग्रेस संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांचा निर्धार , अमळनेर येथे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव यांच्या उपस्थितीत आढावा बैठक उत्साहात संपन्न
![]()
काँग्रेस संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांचा निर्धार अमळनेर येथे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव यांच्या उपस्थितीत आढावा बैठक उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली संघटनात्मक आढावा बैठक काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष श्री. अविनाश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बैठकीस प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. बंटी भैया पाटील, श्रीधर काका, श्री. वाणी सर तसेच […]
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ स्मृतिदिनानिमित्त ‘माझी जिजाऊ, माझी आई’ वक्तृत्व स्पर्धा उत्साहात
![]()
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ स्मृतिदिनानिमित्त ‘माझी जिजाऊ, माझी आई’ वक्तृत्व स्पर्धा उत्साहात जळगाव, दि. १७ जून २०२६ : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी “माझी जिजाऊ, माझी आई” या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये मातृभक्ती, संस्कारमूल्ये, स्त्रीशक्तीबद्दल आदरभाव तसेच राजमाता जिजाऊ […]
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ स्मृतिदिनानिमित्त ‘माझी जिजाऊ, माझी आई’ वक्तृत्व स्पर्धा उत्साहात
![]()
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ स्मृतिदिनानिमित्त ‘माझी जिजाऊ, माझी आई’ वक्तृत्व स्पर्धा उत्साहात जळगाव, दि. १७ जून २०२६ : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी “माझी जिजाऊ, माझी आई” या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये मातृभक्ती, संस्कारमूल्ये, स्त्रीशक्तीबद्दल आदरभाव तसेच राजमाता जिजाऊ यांच्या […]
जेजुरीच्या विकासासाठी सेंद्रिय हळद, भक्तनिवास व कॉरिडॉरची गरज : डॉ. नीलम गोऱ्हे* , *देवस्थानने भाविकांना मोफत सेंद्रिय हळद उपलब्ध करून देण्याचा विचार करावा*
![]()
*जेजुरीच्या विकासासाठी सेंद्रिय हळद, भक्तनिवास व कॉरिडॉरची गरज : डॉ. नीलम गोऱ्हे* *देवस्थानने भाविकांना मोफत सेंद्रिय हळद उपलब्ध करून देण्याचा विचार करावा* जेजुरी.दि.१३: जेजुरी देवस्थानच्या प्रगती आणि विकासासाठी आपण अनेकदा विधानभवनात बैठका घेतल्या असून, श्रद्धेला धक्का न लावता सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे […]
मारवड जि.प. शाळेत प्रवेशोत्सवाचा जल्लोष; ‘सेल्फी पॉईंट’ व ‘पहिले पाऊल’ उपक्रमाने चिमुकल्यांचे अनोखे स्वागत , गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी रावसाहेब पाटील व सरपंच भिकनराव पाटील यांची उपस्थिती; शाळा पूर्वतयारी मेळाव्यात विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त सहभाग
![]()
मारवड जि.प.शाळेत शाळा प्रवेशोत्सव व शाळा पुर्वतयारी मेळावा उत्साहात संपन्न… सेल्फी पॉईंट व पहिले पाऊल या नाविण्यपूर्ण उपक्रमाने पहिलीच्या विद्यार्थ्यांचे संस्मरणीय स्वागत गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी रावसाहेब पाटील व सरपंच भिकनराव पाटील यांची विशेष उपस्थिती. जि.प.शाळा मारवड येथे निपुण भारत अंतर्गत मुलांची उपस्थिती व शाळेची गुणवत्ता वृध्दिंगत करण्यासाठी शासन निर्देशानुसार शाळा प्रवेशोत्सव व […]
अमळनेरच्या ‘पोदार लर्न स्कूल’मध्ये ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे उत्साहात स्वागत! , पहिल्याच दिवशी दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश; बौद्धिक खेळांच्या माध्यमातून शिक्षणावर भर
![]()
अमळनेरच्या ‘पोदार लर्न स्कूल’मध्ये ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे उत्साहात स्वागत! पहिल्याच दिवशी दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश; बौद्धिक खेळांच्या माध्यमातून शिक्षणावर भर अमळनेर (प्रतिनिधी): स्थानिक पोदार लर्न स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी आणि पालकांचे अत्यंत अनोख्या आणि उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत चक्क ढोल-ताशांच्या गजरात आणि पालकांच्या […]
वेदांत बंडगर हत्या; कुणाचीही गय नाही, आरोपींना मोका लावणार – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
![]()
वेदांत बंडगर हत्या; कुणाचीही गय नाही, आरोपींना मोका लावणार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील निष्पाप वेदांत बंडगरच्या हत्येची घटना गंभीर, दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. वेदांतच्या कुटुंबियांच्या दुःखात मी आणि राज्य शासन सहभागी आहोत. या प्रकरणात पीडितांना न्याय देण्यासाठी पालकमंत्री म्हणून पोलीस दल आणि प्रशासनाला कडक सूचना केल्या असून या गुन्ह्यात कुणाचीही गय केली जाणार नाही किंवा हस्तक्षेप […]
बैलगाडीतून विद्यार्थ्यांची आगमन मिरवणूक; शिरूड शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न , गुलाबपुष्प, पुस्तक वाटप, गोड जेवण आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव
![]()
बैलगाडीतून विद्यार्थ्यांची आगमन मिरवणूक; शिरूड शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न गुलाबपुष्प, पुस्तक वाटप, गोड जेवण आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव अमळनेर प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरूड येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी आयोजित करण्यात आलेला ‘प्रवेशोत्सव २०२६’ कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नव्याने शाळेत दाखल होणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गावकऱ्यांनी मोठ्या […]
अमळनेरच्या डॉ. हेमंत चौधरींची ऐतिहासिक कामगिरी; तेली समाजातील पहिले एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान, आमदार अनिल पाटील यांच्याकडून विशेष सत्कार; उच्च शिक्षणासाठी दिल्या शुभेच्छा
![]()
अमळनेरच्या डॉ. हेमंत चौधरींची ऐतिहासिक कामगिरी; तेली समाजातील पहिले एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान आमदार अनिल पाटील यांच्याकडून विशेष सत्कार; उच्च शिक्षणासाठी दिल्या शुभेच्छा अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर येथील साई पापड उद्योगाचे संचालक रविंद्र चौधरी व सरला चौधरी यांचे सुपुत्र डॉ. हेमंत चौधरी यांनी एमबीबीएस पदवी संपादन करून अमळनेर तालुका व परिसरातील तेली समाजात पहिले एमबीबीएस […]
नोबेलच्या इस्रो-आयआयटी सहलीतून मिळाली प्रेरणा; लाभेशने गाठले आयआयटी जोधपूरचे स्वप्न
![]()
नोबेलच्या इस्रो-आयआयटी सहलीतून मिळाली प्रेरणा; लाभेशने गाठले आयआयटी जोधपूरचे स्वप्न जळगाव : कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर लाभेश हेमंत बाहेती याने विविध राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या कुटुंबासह जिल्ह्याचे नावही उज्ज्वल केले आहे. विशेष म्हणजे, जेईई ॲडव्हान्स परीक्षेत यश मिळवत त्याची देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांपैकी (IIT) एक […]

