16 Jun, 2026

मारवड जि.प. शाळेत प्रवेशोत्सवाचा जल्लोष; ‘सेल्फी पॉईंट’ व ‘पहिले पाऊल’ उपक्रमाने चिमुकल्यांचे अनोखे स्वागत , गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी रावसाहेब पाटील व सरपंच भिकनराव पाटील यांची उपस्थिती; शाळा पूर्वतयारी मेळाव्यात विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त सहभाग

Loading

मारवड जि.प.शाळेत शाळा प्रवेशोत्सव व शाळा पुर्वतयारी मेळावा उत्साहात संपन्न… सेल्फी पॉईंट व पहिले पाऊल या नाविण्यपूर्ण उपक्रमाने पहिलीच्या विद्यार्थ्यांचे संस्मरणीय स्वागत गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी रावसाहेब पाटील व सरपंच भिकनराव पाटील यांची विशेष उपस्थिती. जि.प.शाळा मारवड येथे निपुण भारत अंतर्गत मुलांची उपस्थिती व शाळेची गुणवत्ता वृध्दिंगत करण्यासाठी शासन निर्देशानुसार शाळा प्रवेशोत्सव व […]

1 min read

अमळनेरच्या ‘पोदार लर्न स्कूल’मध्ये ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे उत्साहात स्वागत! ​, पहिल्याच दिवशी दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश; बौद्धिक खेळांच्या माध्यमातून शिक्षणावर भर

Loading

अमळनेरच्या ‘पोदार लर्न स्कूल’मध्ये ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे उत्साहात स्वागत! ​ पहिल्याच दिवशी दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश; बौद्धिक खेळांच्या माध्यमातून शिक्षणावर भर ​अमळनेर (प्रतिनिधी): स्थानिक पोदार लर्न स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी आणि पालकांचे अत्यंत अनोख्या आणि उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत चक्क ढोल-ताशांच्या गजरात आणि पालकांच्या […]

1 min read

वेदांत बंडगर हत्या; कुणाचीही गय नाही, आरोपींना मोका लावणार – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

Loading

वेदांत बंडगर हत्या; कुणाचीही गय नाही, आरोपींना मोका लावणार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील निष्पाप वेदांत बंडगरच्या हत्येची घटना गंभीर, दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. वेदांतच्या कुटुंबियांच्या दुःखात मी आणि राज्य शासन सहभागी आहोत. या प्रकरणात पीडितांना न्याय देण्यासाठी पालकमंत्री म्हणून पोलीस दल आणि प्रशासनाला कडक सूचना केल्या असून या गुन्ह्यात कुणाचीही गय केली जाणार नाही किंवा हस्तक्षेप […]

1 min read

बैलगाडीतून विद्यार्थ्यांची आगमन मिरवणूक; शिरूड शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न , गुलाबपुष्प, पुस्तक वाटप, गोड जेवण आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव

Loading

बैलगाडीतून विद्यार्थ्यांची आगमन मिरवणूक; शिरूड शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न गुलाबपुष्प, पुस्तक वाटप, गोड जेवण आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव अमळनेर प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरूड येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी आयोजित करण्यात आलेला ‘प्रवेशोत्सव २०२६’ कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नव्याने शाळेत दाखल होणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गावकऱ्यांनी मोठ्या […]

1 min read

अमळनेरच्या डॉ. हेमंत चौधरींची ऐतिहासिक कामगिरी; तेली समाजातील पहिले एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान, आमदार अनिल पाटील यांच्याकडून विशेष सत्कार; उच्च शिक्षणासाठी दिल्या शुभेच्छा

Loading

अमळनेरच्या डॉ. हेमंत चौधरींची ऐतिहासिक कामगिरी; तेली समाजातील पहिले एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान आमदार अनिल पाटील यांच्याकडून विशेष सत्कार; उच्च शिक्षणासाठी दिल्या शुभेच्छा अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर येथील साई पापड उद्योगाचे संचालक रविंद्र चौधरी व सरला चौधरी यांचे सुपुत्र डॉ. हेमंत चौधरी यांनी एमबीबीएस पदवी संपादन करून अमळनेर तालुका व परिसरातील तेली समाजात पहिले एमबीबीएस […]

1 min read

नोबेलच्या इस्रो-आयआयटी सहलीतून मिळाली प्रेरणा; लाभेशने गाठले आयआयटी जोधपूरचे स्वप्न

Loading

नोबेलच्या इस्रो-आयआयटी सहलीतून मिळाली प्रेरणा; लाभेशने गाठले आयआयटी जोधपूरचे स्वप्न जळगाव : कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर लाभेश हेमंत बाहेती याने विविध राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या कुटुंबासह जिल्ह्याचे नावही उज्ज्वल केले आहे. विशेष म्हणजे, जेईई ॲडव्हान्स परीक्षेत यश मिळवत त्याची देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांपैकी (IIT) एक […]

1 min read

फुलांच्या वर्षावात परिश्रम दिव्यांग निवासी शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न , औक्षण, शालेय साहित्य व खाऊ वाटपासह नव्या शैक्षणिक वर्षाचे विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

Loading

फुलांच्या वर्षावात परिश्रम दिव्यांग निवासी शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न औक्षण, शालेय साहित्य व खाऊ वाटपासह नव्या शैक्षणिक वर्षाचे विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत अमळनेर प्रतिनिधी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. अण्णासो. डॉ. योगेश रघुनाथ […]

1 min read

ढोल-ताशे, फुलांचा वर्षाव आणि आतषबाजीने द्रौपदीबाई कन्या शाळेत प्रवेशोत्सवाचा जल्लोष! , विद्यार्थिनींचे औक्षण, गुलाबपुष्प वितरण व पाठ्यपुस्तक वाटपासह नव्या शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत

Loading

ढोल-ताशे, फुलांचा वर्षाव आणि आतषबाजीने द्रौपदीबाई कन्या शाळेत प्रवेशोत्सवाचा जल्लोष! विद्यार्थिनींचे औक्षण, गुलाबपुष्प वितरण व पाठ्यपुस्तक वाटपासह नव्या शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत           अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळा, अमळनेर येथे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. शाळेच्या […]

1 min read

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे शाळां शुभारंभ उत्साहात

Loading

*कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे शाळां शुभारंभ उत्साहात साजरा* “””””””””””””‘”””””””””””””””””””””’””””””””””””””””””””” *जीवन ज्योती फुले एज्युकेशन सोसायटी ब्राम्हणवेल संचलित, कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे ” शाळां शुभारंभ प्रव़ेशोत्सव ” सन-२०२६-२७ उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी १००% हजेरी साकारण्यासाठी गाव पाड्यांवर एक आठवड्यापूर्वी सर्व शिक्षक विद्यार्थी पालक भेटी घेत असल्या […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल येथे नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत !… विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तक व वह्या वाटप !…

Loading

महात्मा फुले हायस्कूल येथे नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत !… विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तक व वह्या वाटप !… धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत आलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एच.डी.माळी यांनी केले. शाळा प्रवेशोत्सव […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?