02 May, 2026

जागतिक स्तरावर प्रेस स्वातंत्र्याबाबत गंभीर चिंता;  भारतामधील परिस्थिती अत्यंत गंभीर, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे महत्वपूर्ण पाऊल  ‘पत्रकारिता संपुष्टात येण्याची भीती’ – संदीप काळे

Loading

जागतिक स्तरावर प्रेस स्वातंत्र्याबाबत गंभीर चिंता; भारतामधील परिस्थिती अत्यंत गंभीर, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे महत्वपूर्ण पाऊल ‘पत्रकारिता संपुष्टात येण्याची भीती’ – संदीप काळे नवी दिल्ली  :  जागतिक स्तरावर प्रेस स्वातंत्र्याच्या घसरत्या स्थितीचा तीव्र निषेध व्यक्त करत, समाजातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांवर गंभीर संकट ओढवले आहे. पत्रकारांवरील वाढते हल्ले, अटकसत्रे आणि सेन्सॉरशिपमुळे केवळ माध्यमेच नव्हे, तर […]

1 min read

राज्यातील ४ हजार ८६० पीटी शिक्षकांचा प्रश्न सुटणार अनिल बोरनारे यांनी घेतली शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची भेट शाळांमध्ये पीटी ची घंटा पुन्हा वाजणार

Loading

राज्यातील ४ हजार ८६० पीटी शिक्षकांचा प्रश्न सुटणार अनिल बोरनारे यांनी घेतली शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची भेट शाळांमध्ये पीटी ची घंटा पुन्हा वाजणार मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील 4860 पदांची तात्काळ भरती करण्याचे निर्देश शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी अधिकाऱ्यांना दिल्याने शाळांमध्ये पुन्हा पीटीच्या तासाची घंटा वाजणार आहे क्रीडा शिक्षकांच्या या प्रश्नाबाबत भाजपा प्रदेश […]

1 min read

हिऱ्यासारखा व्यवसाय आणि व्यवसायातील हिरे

Loading

हिऱ्यासारखा व्यवसाय आणि व्यवसायातील हिरे ________ महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीत जिद्द आणि कष्टाच्या जोरावर काय साध्य करता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ‘आधार’ गावातील समाधान रावसाहेब हिरे यांचा प्रवास. १९९८ मध्ये एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास आज राज्याच्या कानाकोपऱ्यात ‘मोरगन ऍग्रोटेक’ आणि ‘साई गिरणा’ या नावांनी एका मोठ्या वलयाच्या रूपात […]

1 min read

ज्ञान, संस्कार आणि देशभक्तीचा संगम; साने गुरुजी ग्रंथालयात महाराष्ट्र दिन साजरा

Loading

ज्ञान, संस्कार आणि देशभक्तीचा संगम; साने गुरुजी ग्रंथालयात महाराष्ट्र दिन साजरा अमळनेर प्रतिनिधी पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर येथे १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. सहाय्यक ग्रंथपाल श्री. मधुकर बाळापूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र […]

1 min read

अष्टपैलू, पुरोगामी व विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व — डी. ए. सोनवणे सर 

Loading

अष्टपैलू, पुरोगामी व विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व — डी. एस. सोनवणे सर जीवनामध्ये असंख्य माणसे भेटत असतात. मोजकेच माणसे आपल्या हृदयावर कायमचे अस्तित्व निर्माण होऊन जातात. त्यापैकी आमचे प्रिय मित्र डी ए सोनवणे सर अष्टपैलू व्यक्तिमत्व होय. पातोंडा हया उपक्रमशील गावामध्ये दंगलदास सोनवणे यांचा जन्म झाला. लहानपणापासून अतिशय होतकरू, मेहनती व जिद्द असलेला तरुण शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत […]

1 min read

पालखी सोहळ्यात सेवाभावाचा गारवा; राजे संभाजी-शिवशक्ती मित्रपरिवाराकडून भाविकांसाठी दूध व कोल्ड्रिंक्स वाटप! , नगरसेवक पंकजभाऊ चौधरी मित्रपरिवाराचा उपक्रम; मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात शुभारंभ

Loading

पालखी सोहळ्यात सेवाभावाचा गारवा; राजे संभाजी-शिवशक्ती मित्रपरिवाराकडून भाविकांसाठी दूध व कोल्ड्रिंक्स वाटप! नगरसेवक पंकजभाऊ चौधरी मित्रपरिवाराचा उपक्रम; मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात शुभारंभ अमळनेर प्रतिनिधी श्री सदगुरु सखाराम महाराज पालखी उत्सवाच्या पावन निमित्ताने भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. राजे संभाजी व शिवशक्ती मित्रपरिवार, तसेच नगरसेवक पंकजभाऊ चौधरी मित्रपरिवार यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेकरू भाविकांसाठी […]

1 min read

अमळनेरमध्ये आदर्श शिक्षकांचा गौरव; दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप , महाराष्ट्र दिनानिमित्त पंचायत समिती शिक्षण विभागाचा भव्य उपक्रम – मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न

Loading

अमळनेरमध्ये आदर्श शिक्षकांचा गौरव; दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप महाराष्ट्र दिनानिमित्त पंचायत समिती शिक्षण विभागाचा भव्य उपक्रम – मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी : जिल्हा परिषद जळगाव संचलित पंचायत समिती शिक्षण विभाग, अमळनेर यांच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला. जी.एस. हायस्कूल हॉल येथे आयोजित या […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल येथे महाराष्ट्र व कामगार दिन साजरा

Loading

महात्मा फुले हायस्कूल येथे महाराष्ट्र व कामगार दिन साजरा धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कामगार दिनाचे औचित्य साधत शाळेतील ज्येष्ठ लिपिक जे एस महाजन यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यानंतर वर्ग […]

1 min read

धरणगावात गुरु – शिष्य जन्मोत्सवनिमित्त वैचारिक प्रबोधन !… तात्यासाहेब व बाबासाहेब यांनी आपल्याला सामाजिक न्याय दिला : शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे .

Loading

धरणगावात गुरु – शिष्य जन्मोत्सवनिमित्त वैचारिक प्रबोधन !… तात्यासाहेब व बाबासाहेब यांनी आपल्याला सामाजिक न्याय दिला : शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे . धरणगाव प्रतिनिधी : पी डी पाटील सर धरणगांव : राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले द्विजन्मशताब्दी वर्ष आणि भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती म्हणजेच महान गुरु-शिष्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण […]

1 min read

नंदुरबारमध्ये रूपाबाई वाघ यांचे निधन; शनिवारी अंत्ययात्रा

Loading

  नंदुरबारमध्ये रूपाबाई वाघ यांचे निधन; शनिवारी अंत्ययात्रा नंदुरबार (प्रतिनिधी) – येथील जयनगर परिसरातील रहिवासी कै. रूपाबाई नारायण वाघ यांचे शुक्रवार दि. 1 मे 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कै. वाघ या शांत, साध्या व कुटुंबवत्सल स्वभावामुळे परिचित होत्या. त्यांच्या पश्चात मुलगे, […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?