24 Jun, 2026

कै. मकरंद काशिनाथ सोनार (कश्यप) यांचे अल्पशा आजाराने निधन

Loading

निधन वार्ता कै. मकरंद काशिनाथ सोनार (कश्यप) यांचे अल्पशा आजाराने निधन अमळनेर प्रतिनिधी प्रखर जनसंवाद चे उपसंपादक श्री. लक्ष्मीकांत मकरंद सोनार यांचे वडील कै. मकरंद काशिनाथ सोनार (कश्यप) यांचे अल्पशा आजाराने आज सायंकाळी ६.१५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दि. २१ जून २०२६, रविवार रोजी सकाळी ९.०० वाजता संताजी नगर, (कॉटन मार्केट मागील बाजूस), […]

1 min read

धान्य वितरणासाठी मुदतवाढीची मागणी; स्वस्त धान्य दुकानदार संघटना आक्रमक, वेळेत धान्य उपलब्ध न झाल्याने लाभार्थ्यांचे वितरण रखडले; तहसीलदारांकडे निवेदन सादर

Loading

धान्य वितरणासाठी मुदतवाढीची मागणी; स्वस्त धान्य दुकानदार संघटना आक्रमक वेळेत धान्य उपलब्ध न झाल्याने लाभार्थ्यांचे वितरण रखडले; तहसीलदारांकडे निवेदन सादर अमळनेर, प्रतिनिधी : माहे जून २०२६ च्या अन्नधान्य वितरणासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी अमळनेर येथील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने तहसीलदार तथा पुरवठा विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासनाकडून धान्याचा पुरवठा वेळेत न झाल्यामुळे दुकानदारांना निर्धारित […]

1 min read

साने गुरुजी शिक्षण संस्थेचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांचा स्त्री-पुरुष समानतेचा प्रेरणादायी संदेश; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली शाळा

Loading

साने गुरुजी शिक्षण संस्थेचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांचा स्त्री-पुरुष समानतेचा प्रेरणादायी संदेश; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली शाळा अमळनेर, प्रतिनिधी : अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय व साने गुरुजी कन्या हायस्कूल यांच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मान्यवरांच्या […]

1 min read

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेर येथे मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा

Loading

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेर येथे मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा अमळनेर प्रतिनिधी शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेर येथे युवासेनेतर्फे मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेची जनसेवेची परंपरा आणि हिंदुत्वाची विचारधारा अधिक बळकट करण्याचा संकल्प सर्व युवा सैनिकांनी केला. शिवसेना ही सामान्य कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी देणारी संघटना असून, महाराष्ट्राचे माजी […]

1 min read

जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसतर्फे अमळनेर येथे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक संवाद व NEET परिक्षा घोटाळ्याविरोधात आंदोलन

Loading

जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसतर्फे अमळनेर येथे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक संवाद व NEET परिक्षा घोटाळ्याविरोधात आंदोलन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर जि. जळगाव येथे जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस व अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस यांच्या वतीने मा. राहूलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय […]

1 min read

अमळनेर शेतकी संघाच्या अध्यक्षपदी संभाजी पाटील, उपाध्यक्षपदी गणेश भामरे बिनविरोध , आमदार अनिल पाटील यांचे शेतकी संघावर एकहाती वर्चस्व; शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना

Loading

अमळनेर शेतकी संघाच्या अध्यक्षपदी संभाजी पाटील, उपाध्यक्षपदी गणेश भामरे बिनविरोध आमदार अनिल पाटील यांचे शेतकी संघावर एकहाती वर्चस्व; शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील तालुका शेतकी संघाच्या प्रेसिडेंटपदी संभाजी लोटन पाटील (लोण) तर व्हाइस प्रेसिडेंट पदी गणेश धर्मराज भामरे (बाम्हणे) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या […]

1 min read

पेन्शन आदालतमध्ये निवृत्तीधारकांच्या प्रश्नांना प्राधान्य; नियमित आयोजनाची मागणी

Loading

पेन्शन आदालतमध्ये निवृत्तीधारकांच्या प्रश्नांना प्राधान्य; नियमित आयोजनाची मागणी अमळनेर प्रतिनिधी : जिल्ह्यातील निवृत्तीधारकांच्या विविध पेन्शनविषयक अडचणींचे निराकरण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पेन्शन आदालत कार्यक्रमाला निवृत्तीधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आज, दि. १९ जून रोजी आयोजित या कार्यक्रमात मुंबई येथील लेखा महानियंत्रक (AG) कार्यालयाच्या अधिकारी जया गोमेझ, अधिकारी माधव खैल तसेच सहाय्यक कृषी अधिकारी पटेल साहेब यांचे […]

1 min read

के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिवस उत्साहात संपन्न*

Loading

*के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिवस उत्साहात संपन्न* जळगाव दि. १९/०६/२०२६ : के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव व रेडिओ मनभावन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानसंपदा वाढावी, भाषिक कौशल्यांचा विकास व्हावा, चिकित्सक […]

1 min read

प्रभाग 16 च्या* *नगरसेविका सौ. निलिमा पाटील यांचे आवाहन : घंटागाडी असताना रस्त्यावर कचरा का?; स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी*

Loading

प्रभाग 16 च्या* *नगरसेविका सौ. निलिमा पाटील यांचे आवाहन : घंटागाडी असताना रस्त्यावर कचरा का?; स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी* अमळनेर प्रतिनिधी : शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून नियमितपणे घंटागाडीच्या माध्यमातून घराघरातून कचरा संकलन केले जात आहे. मात्र, ही सुविधा उपलब्ध असतानाही काही नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला तसेच मोकळ्या जागांमध्ये कचरा […]

1 min read

पुणे येथील ‘समरसता लोककला संमेलनात’ सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे निमंत्रित

Loading

पुणे येथील ‘समरसता लोककला संमेलनात’ सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे निमंत्रित एरंडोल प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि समरसता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले पहिले ‘समरसता लोककला संमेलन’ रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर येथे सकाळी १०.३० वाजल्यापासून दिवसभर उत्साहात […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?