शिक्षणाधिकारी कोर्टाच्या आदेशाला जुमानत नाहीत स्वतः दिलेला शब्द फिरवला, आठ हजार शिक्षकांचे वेतन रखडले — आंदोलनाचा इशारा”
![]()
“शिक्षणाधिकारी कोर्टाच्या आदेशाला जुमानत नाहीत स्वतः दिलेला शब्द फिरवला, आठ हजार शिक्षकांचे वेतन रखडले — आंदोलनाचा इशारा” जळगाव प्रतिनिधी: “दोन दिवसांत वेतनाचा मार्ग मोकळा करू”, “सर्व शाळांचे वेतन एकाच लॉटमध्ये देऊ” अशी मोठी आश्वासने देणाऱ्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना आता स्वतःच्या शब्दांचा विसर पडल्याचा आरोप माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीने केला आहे. जिल्ह्यातील सुमारे […]
डेंग्यूमुक्त गावासाठी स्वच्छता, कोरडा दिवस व पाण्याची भांडी झाकून ठेवण्यावर भर ,प्राथमिक आरोग्य केंद्र मारवडचा उपक्रम; ग्रामस्थांना डेंग्यू प्रतिबंधाचे दिले प्रभावी मार्गदर्शन
![]()
*प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड यांच्या कडून राष्ट्रीय डेंग्यु दिनी विविध कार्यक्रम डेगु मुक्त गांवासाठी संकल्प स्वच्छता आणि भाडी झाकून ठेवण्यावर भर….* राष्ट्रीय डेंग्यु दिनी मा. मुख्यकार्यकारी अधिकारी करिष्मा नायर जिल्हाआरोग्य अधिकारी सचिन भायेकर जिल्हा हिवताप अधिकारी प्रमोद सोनवणे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीष गोसावी तालुका आरोग्य परीवेक्षक प्रशांत फुगे यांच्या मार्गदर्शनाखली प्राथमिक आरोग्य केद्र मारवड […]
मठगव्हाणच्या सुपुत्राची यूपीएससीत घवघवीत भरारी; श्रीनगर येथे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीसपदी नियुक्ती ,यशपाल पवारचा गावकऱ्यांकडून व मान्यवरांकडून उत्स्फूर्त सत्कार; तरुणांसाठी प्रेरणादायी यशगाथा
![]()
मठगव्हाणच्या सुपुत्राची यूपीएससीत घवघवीत भरारी; श्रीनगर येथे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीसपदी नियुक्ती यशपाल पवारचा गावकऱ्यांकडून व मान्यवरांकडून उत्स्फूर्त सत्कार; तरुणांसाठी प्रेरणादायी यशगाथा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील मठगव्हाण गावाने शिक्षण व कर्तृत्वाचा मानाचा तुरा रोवला असून, प्रताप ज्युनिअर कॉलेजचा माजी विद्यार्थी चिरंजीव यशपाल पवार याने यूपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस […]
आमदार अनिल पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट ,उष्माघात कक्षाची केली पाहणी,उपजिल्हा रुग्णालयाचे काम दोन महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश;
![]()
आमदार अनिल पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट उष्माघात कक्षाची केली पाहणी,उपजिल्हा रुग्णालयाचे काम दोन महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश; अमळनेर:-येथील ग्रामीण रुग्णालयात माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी आज अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू असल्याने बंद असलेले स्वच्छतागृह , तुटलेले दरवाजे, नवीन बांधकामाची संथगती पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. […]
डेंग्यू दिनानिमित्त चोपडा नागरी आरोग्य केंद्रात जनजागृती सभेचे आयोजन
![]()
डेंग्यू दिनानिमित्त चोपडा नागरी आरोग्य केंद्रात जनजागृती सभा. जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी-डॉ.प्रमोद यशवंतराव सोनवणे यांचे सूचनेनुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गिरीश गोसावी तथा नागरी आरोग्य केंद्राचें वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत बारेला, डॉ.सिद्धार्थ साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली… आज दिनांक-१६ मे २०२६ शनिवार रोजी जागतिक डेंग्यु दिनाच्या अवचित्य साधून, चोपडा नागरी आरोग्य केंद्रात.. डासांमुळे होणारा डेंग्यू, […]
कुरवेल येथे जनजागृतीद्वारे जागतिक डेंग्यू दिन साजरा ,डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनिया प्रतिबंधासाठी ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन
![]()
कुरवेल येथे जनजागृतीद्वारे जागतिक डेंग्यू दिन उत्साहात साजरा डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनिया प्रतिबंधासाठी ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी — जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर तथा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद यशवंतराव सोनवणे यांच्या सूचनेनुसार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दि. १६ मे २०२६ रोजी जागतिक डेंग्यू दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य […]
देश आर्थिक संकटात; २०२७ चा नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा रद्द अथवा स्थगित करण्याची मागणी प्रा. अशोक पवार यांचे सरकारला आवाहन; खर्च बचतीतून शेतकरी व गरिबांच्या आरोग्यासाठी निधी वापरण्याची सूचना
![]()
२०२७ चा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा स्थगित करा;- प्रा. अशोक पवार यांचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी — देशातील सध्याची आर्थिक परिस्थिती, इंधन बचत आणि काटकसरीची गरज लक्षात घेता २०२७ मध्ये होणारा नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा रद्द अथवा स्थगित करण्यात यावा, अशी मागणी प्रा. अशोक पवार यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या काटकसरीच्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी महाराष्ट्र […]
खरीप हंगाम तोंडावर तरी ‘एटीएम’मध्ये पैशांचा खडखडाट; शेतकरी हवालदिल, किसान काँग्रेसचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अग्रणी बँक व्यवस्थापकांना तत्काळ मार्ग काढण्याचे आदेश
![]()
खरीप हंगाम तोंडावर तरी ‘एटीएम’मध्ये पैशांचा खडखडाट; शेतकरी हवालदिल किसान काँग्रेसचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अग्रणी बँक व्यवस्थापकांना तत्काळ मार्ग काढण्याचे आदेश खरीप हंगाम अगदी तोंडावर आला असताना आणि शेतीची कामे सुरू असताना जळगाव जिल्ह्यातील बहुतांश एटीएममध्ये पैशांचा खडखडाट असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. हातात पीक कर्जाचे पैसे नसल्याने खते, बियाणे खरेदी रखडली आहे. या […]
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर शिक्षण आयुक्तांशी सकारात्मक चर्चा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महामंडळाचे शिष्टमंडळ सक्रिय
![]()
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर शिक्षण आयुक्तांशी सकारात्मक चर्चा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महामंडळाचे शिष्टमंडळ सक्रिय मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्रातील माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महामंडळाच्या वतीने मा. सचिंद्रप्रताप सिंह, आयुक्त, शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्यासमवेत महत्वपूर्ण बैठक पार पडली. शिक्षक आमदार मा. सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या चर्चेत […]
सिद्धगिरी जननी म्हणजे वंध्यत्व क्षेत्रात मातृत्वाचा मोठा आविष्कार आहे : डॉ.ओमप्रकाश शेट्ये*
![]()
*सिद्धगिरी जननी म्हणजे वंध्यत्व क्षेत्रात मातृत्वाचा मोठा आविष्कार आहे : डॉ.ओमप्रकाश शेट्ये* कणेरी, कोल्हापूर ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) ‘परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेतून साकार झालेले भारतातील पहिल्या ट्रस्ट श्रेणीतील आय.व्ही.एफ. सेंटर असणाऱ्या सिद्धगिरी जननी आय.व्ही.एफ.टेस्ट ट्यूब बेबी सेंटर म्हणजे वंधत्व क्षेत्रात मातृत्वाचा मोठा आविष्कार आहे.’ असे मत पंतप्रधान जन आरोग्य योजना ( आयुष्यमान) व […]

