02 Jul, 2026

नीलकंठ वर्णी महाराजांच्या दिव्य मूर्ती स्थापना सोहळ्याने अमळनेर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार, ४ जुलै रोजी बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात महापूजा, कथा-प्रवचन व भव्य स्थापना समारंभ; धुळे येथील कोठारी संतांसह विख्यात कथाकार संतांची पावन उपस्थिती

Loading

नीलकंठ वर्णी महाराजांच्या दिव्य मूर्ती स्थापना सोहळ्याने अमळनेर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार ४ जुलै रोजी बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात महापूजा, कथा-प्रवचन व भव्य स्थापना समारंभ; धुळे येथील कोठारी संतांसह विख्यात कथाकार संतांची पावन उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी) : अमळनेर येथील विश्ववंदनीय परमपूज्य प्रमुख स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठित बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात शनिवार, ४ जुलै २०२६ […]

1 min read

‘ऑपरेशन क्लीन-अप’ : अमळनेर पोलिसांचा गुन्हेगारीवर बुलडोझर! अवैध धंद्यांवर घाला; गुटखा, हातभट्टी दारू, कट्टा जप्त, फरार आरोपी गजाआड

Loading

‘ऑपरेशन क्लीन-अप’ : अमळनेर पोलिसांचा गुन्हेगारीवर बुलडोझर! अवैध धंद्यांवर घाला; गुटखा, हातभट्टी दारू, कट्टा जप्त, फरार आरोपी गजाआड अमळनेर प्रतिनिधी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे पोलिसांनी व्यापक कोबिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारांवर मोठी कारवाई केली. या मोहिमेत अवैध गुटखा, गावठी दारू, शस्त्रसाठा […]

1 min read

कृषी दिनानिमित्त हरितक्रांतीचे शिल्पकार स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन; ‘रावे’ विद्यार्थ्यांकडून जनजागृतीचा संकल्प

Loading

कृषी दिनानिमित्त हरितक्रांतीचे शिल्पकार स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन; ‘रावे’ विद्यार्थ्यांकडून जनजागृतीचा संकल्प यावल (प्रतिनिधी): भारताचे माजी पंतप्रधान तथा हरितक्रांतीचे शिल्पकार स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी कृषी दिनानिमित्त स्व. वसंतराव नाईक यांच्या […]

1 min read

वाडी संस्थानला मोठी आग, आग विझवताना हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन… भीषण आगीत देव शाबूत राहिले, मंदिर काही दिवस राहणार बंद…

Loading

वाडी संस्थानला मोठी आग, आग विझवताना हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन… भीषण आगीत देव शाबूत राहिले, मंदिर काही दिवस राहणार बंद… प.पू. प्रसाद महाराज : “अफवांवर विश्वास ठेवू नका; श्रींच्या कृपेने वारी खासदार स्मिताताई वाघ : “घटना दुर्दैवी; प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना, परिस्थितीवर सातत्याने लक्ष”   आमदार अनिल पाटील : “अतिरिक्त अग्निशामक बंब तातडीने मागविले; सर्व […]

1 min read

कर्तव्यनिष्ठ सेवेला मानाचा मुजरा! सेवानिवृत्त डीवायएसपी वासुदेव देसले यांचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गौरव

Loading

कर्तव्यनिष्ठ सेवेला मानाचा मुजरा! सेवानिवृत्त डीवायएसपी वासुदेव देसले यांचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गौरव नाशिक : प्रतिनिधी – नाशिक ग्रामीण पोलीस दलातील सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) वासुदेव देसले यांचा सेवापूर्ती निमित्ताने अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे आयोजित विशेष समारंभात जलसंपदा व कुंभमेळा मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी […]

1 min read

सेवेचा सन्मान, कर्तृत्वाचा गौरव! लायन्स क्लबकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांना मानाचा मुजरा , वैद्यकीय, आर्थिक व कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; समाजसेवेचा आदर्श जपणाऱ्या व्यक्तींचा गौरव

Loading

सेवेचा सन्मान, कर्तृत्वाचा गौरव! लायन्स क्लबकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांना मानाचा मुजरा वैद्यकीय, आर्थिक व कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; समाजसेवेचा आदर्श जपणाऱ्या व्यक्तींचा गौरव अमळनेर प्रतिनिधी : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांत निःस्वार्थ योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करून समाजापुढे प्रेरणेचा आदर्श निर्माण करण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब अमळनेरच्या वतीने नर्मदा फाऊंडेशन येथे विशेष सन्मान सोहळ्याचे […]

1 min read

*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘डॉक्टर्स डे’ निमित्त विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व्याख्यान उत्साहात*

Loading

*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘डॉक्टर्स डे’ निमित्त विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व्याख्यान उत्साहात* जळगाव दि. ०१/०७/२०२६- के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे ‘डॉक्टर्स डे’ निमित्त विद्यार्थ्यांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय क्षेत्राविषयी जागरूकता निर्माण करणे, डॉक्टर या व्यवसायाचे सामाजिक महत्त्व समजावून सांगणे तसेच भविष्यात वैद्यकीय […]

1 min read

वसुंधरा लांडगे यांची जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या विशेष निमंत्रित संचालकपदी निवड

Loading

वसुंधरा लांडगे यांची जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या विशेष निमंत्रित संचालकपदी निवड अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त तथा अमळनेर अर्बन बँकेच्या संचालिका वसुंधरा दशरथ लांडगे यांची जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेड, जळगाव येथे विशेष निमंत्रित संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सहकार व शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे […]

1 min read

डॉ. दत्ता विघावे यांचा विश्व विक्रमाचा षटकार ‘ग्रेट विनर वर्ल्ड रेकॉर्ड्स’ बुकमध्ये नोंद

Loading

डॉ. दत्ता विघावे यांचा विश्व विक्रमाचा षटकार ‘ग्रेट विनर वर्ल्ड रेकॉर्ड्स’ बुकमध्ये नोंद; ​पुणे प्रतिनिधी क्रिकेट या खेळाच्या इतिहासात आणि साहित्यात मोलाची भर घालत, ज्येष्ठ लेखक व क्रिकेट समिक्षक डॉ. दत्ता विघावे यांनी एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. ‘ग्रेट विनर वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने (Great Winner World Records) डॉ. विघावे यांच्या क्रिकेटविषयक लेखन कार्याची दखल […]

1 min read

सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व : रत्नप्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष किरण प्रकाश पाटील यांचा सेवायज्ञ! ,संकटात धावून जाणारे हक्काचे नेतृत्व… समाजसेवेलाच जीवनाचे ध्येय मानणारे किरण पाटील!

Loading

सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व : रत्नप्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष किरण प्रकाश पाटील यांचा सेवायज्ञ! संकटात धावून जाणारे हक्काचे नेतृत्व… समाजसेवेलाच जीवनाचे ध्येय मानणारे किरण पाटील! समाजासाठी जगणारी माणसेच खऱ्या अर्थाने काळाच्या कसोटीवर उतरतात. स्वतःपेक्षा समाजाचा विचार करणारे, संकटात मदतीचा हात पुढे करणारे आणि प्रत्येक उपक्रमातून माणुसकीची जपणूक करणारे नेतृत्व म्हणून रत्नप्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?