श्री वाणी विद्याशाला हायस्कूल कल्याण संघ जिल्हास्तरीय रोलबॉल स्पर्धेत विजयी! यशाचे शिखर हे विद्यार्थ्यांची कठोर मेहनत, समर्पण आणि खेळाडूवृत्तीचा पुरावा आहे.: पर्यवेक्षक गजानन वाघ
![]()
श्री वाणी विद्याशाला हायस्कूल कल्याण संघ जिल्हास्तरीय रोलबॉल स्पर्धेत विजयी! यशाचे शिखर हे विद्यार्थ्यांची कठोर मेहनत, समर्पण आणि खेळाडूवृत्तीचा पुरावा आहे.: पर्यवेक्षक गजानन वाघ ठाणे:कल्याण( मनिलाल शिंपी) कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग अंतर्गत, उपायुक्त यांचा आदेशानुसार व क्रीडा पर्यवेक्षक प्रवीण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय रोलबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत श्री वाणी […]
डॉ.वंदना भामरे राष्ट्रीय फुले पुरस्काराने सन्मानित*:
![]()
*डॉ.वंदना भामरे राष्ट्रीय फुले पुरस्काराने सन्मानित*: ————————————– अमळनेर प्रतिनिधी : खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज (स्वायत्त) मधिल गणित विषयाचे सहाय्यक प्राध्यापक *डॉ.वंदना पोपटराव भामरे* यांना त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद मार्फत दिले जाणारे राष्ट्रीय महात्मा फुले शिक्षक पुरस्कार (२०२५) देऊन सन्मानित करण्यात आले. *पुरस्काराचे स्वरूप* ● प्रमाणपत्र ● ट्रॉफी […]
अध्यात्मामुळे आत्मा व शरीर यांचे रहस्य उलघडते…. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्रजी भोळे
![]()
अध्यात्मामुळे आत्मा व शरीर यांचे रहस्य उलघडते…. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्रजी भोळे पुणे वळती : आत्मा शरीराचा एक अविभाज्य घटक आहे. आत्म्याच्या अस्तित्वामुळेच शरीर जिवंत राहू शकते, मृत होऊ शकते. अध्यात्मिक तत्त्वानुसार आत्मा अमर आहे. तसेच मृत्यूनंतर ही आत्म्याचे अस्तित्व टिकून राहते व शरीर हे नश्वर आहे. ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण झालेले कपडे बदलवितो त्याप्रमाणेच […]
करणखेडा विद्यालयात ग्रामविकास शिक्षण मंडळाचे संस्थापक कै. न्हानाभाऊ पाटील यांना ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली — शिक्षण व सहकार क्षेत्रातील कार्यातून न्हानाभाऊंनी घडवली ग्रामीण विकासाची वाटचाल
![]()
करणखेडा विद्यालयात ग्रामविकास शिक्षण मंडळाचे संस्थापक कै. न्हानाभाऊ पाटील यांना ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली — शिक्षण व सहकार क्षेत्रातील कार्यातून न्हानाभाऊंनी घडवली ग्रामीण विकासाची वाटचाल अमळनेर प्रतिनिधी : ग्रामविकास शिक्षण मंडळाचे आद्य संस्थापक व सहकार क्षेत्रातील महानायक आदरणीय कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील यांच्या ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालय, करणखेडा तर्फे भावपूर्ण […]
रोबोसॉकर स्पर्धेत आय एम आर डी शिरपूरचा पियुष वासुदेव भोई याची चमकदार कामगिरी
![]()
रोबोसॉकर स्पर्धेत आय एम आर डी शिरपूरचा पियुष वासुदेव भोई याची चमकदार कामगिरी शिरपूर प्रतिनिधी: वेदांत माळी गौरव पाटील पुणे येथे दिनांक १३ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या “रोबोसॉकर – टेनेट या राष्ट्रीय-स्तरावरील रोबोटिक्स स्पर्धेत आय एम आर डी परिसंस्थे मधील बी.सी.ए तृतीय वर्षाचा पियुष वासुदेव भोई या विद्यार्थ्याने उल्लेखनीय यश संपादन केले. सदर स्पर्धेत […]
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) वर्षातून दोन वेळा घेतली जाणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*
![]()
*राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) वर्षातून दोन वेळा घेतली जाणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील* मुंबई, ११ नोव्हेंबर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीईटी परीक्षा संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पीसीएम, पीसीबी आणि […]
जिल्हास्तरीय महिला क्रिकेट स्पर्धेत सिस्टर निवेदिता शाळेचा संघप्राथक्रमकाने विजयी. *ओमकार इंटरनॅशनल स्कूल द्वितीय क्रमांक तर श्री वाणी विद्याशाळेने तृतीय क्रमांक पटकावला.*
![]()
जिल्हास्तरीय महिला क्रिकेट स्पर्धेत सिस्टर निवेदिता शाळेचा संघप्राथक्रमकाने विजयी. *ओमकार इंटरनॅशनल स्कूल द्वितीय क्रमांक तर श्री वाणी विद्याशाळेने तृतीय क्रमांक पटकावला.* ठाणे:कल्याण(मनिलाल शिंपी) कल्याण डोंबिवली महानगरपालिका मा.उपायुक्त आयुक्त, क्रीडा यांच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे क्रीडापर्यवेक्षक प्रविण कांबळे साहेब यांचा निर्देशानुसार व खेळ प्रमुख म्हणून क्रीडा समिती सदस्य, के.एम.अग्रवाल कॉलेज चे क्रीडा संचालक डॉ विजय सिंग […]
ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात मेमरी टेक्निक वर कार्यशाळा*
![]()
*ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात मेमरी टेक्निक वर कार्यशाळा* के.सी.ई. सोसायटी संचालित ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या मेमरी टेक्निक वर कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा आय एम आर कॉलेज चे प्राध्यापक सुनील विसपुते आणि प्राध्यापक विजय जोशी यांनी घेतली. *चेंज युवर हॅबिट्स चेंज युवर लाईफ* हा कानमंत्र देत विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची आवड वेगवेगळ्या टेक्निक च्या माध्यमातून […]
अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग भुसावळ येथे 15 नोव्हेंबर रोजी महिला सायकलपटूंचा थरार…
![]()
अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग भुसावळ येथे 15 नोव्हेंबर रोजी महिला सायकलपटूंचा थरार… भुसावळ प्रतिनिधी भुसावळ येथे येत्या 15 नोव्हेंबर 2025 रोजी मुलींसाठी अस्मिता खेलो इंडिया वुमेन्स सायकलिंग लीग जिल्हास्तर चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सायकलपटू मुली,महिलांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://account.kheloindia.gov.in/#/athlete-signup या लिंकवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून KID No. […]
*महाराष्ट्रातील 118 विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड* *नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेतील जाणार इस्रो, आयआयटी भेटीला* *कोल्हापूरचा शंतनू येडगे अआणि नाशिकची देवांशी देवरे राज्यात अ गटात प्रथम, पुण्याचे स्नेहल ठोंबरे ब गटात प्रथम*
![]()
*महाराष्ट्रातील 118 विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड* *नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेतील जाणार इस्रो, आयआयटी भेटीला* *कोल्हापूरचा शंतनू येडगे अआणि नाशिकची देवांशी देवरे राज्यात अ गटात प्रथम, पुण्याचे स्नेहल ठोंबरे ब गटात प्रथम* जळगांव प्रतिनिधी- नोबेल विज्ञान प्रसारक बहुउद्देशीय संस्था, भवरलाल अंड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे दरवर्षी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन […]

