26 Jul, 2026

शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरात तब्बल 20 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ; इंदिरा भवनात नागरिकांची विक्रमी गर्दी , अमळनेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या जागेवरच निकाली; प्रमाणपत्रे, धनादेश, मंजुरीपत्रे व योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या हाती

Loading

शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरात तब्बल 20 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ; इंदिरा भवनात नागरिकांची विक्रमी गर्दी अमळनेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या जागेवरच निकाली; प्रमाणपत्रे, धनादेश, मंजुरीपत्रे व योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या हाती अमळनेर प्रतिनिधी राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानांतर्गत अमळनेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी शनिवार (दि. २५ जुलै) रोजी इंदिरा भवन, […]

1 min read

व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये रंगला भक्तीचा अपूर्व सोहळा; चिमुकल्यांच्या बाल दिंडीने अवघी शाळा झाली विठ्ठलमय!

Loading

व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये रंगला भक्तीचा अपूर्व सोहळा; चिमुकल्यांच्या बाल दिंडीने अवघी शाळा झाली विठ्ठलमय! अमळनेर प्रतिनिधी दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री. दादासाहेब व्ही.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा सण अत्यंत उत्साहात, भक्तीमय वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. चंद्रभागेच्या तीरी तो विटेवरी उभा| पहाता रूप त्याचे लोपली दिनप्रभा| भक्तीचा हा सोहळा,आनंदाचा […]

1 min read

*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी, पालखी, रिंगण व कीर्तनाचा भक्तिमय सोहळा*

Loading

*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी, पालखी, रिंगण व कीर्तनाचा भक्तिमय सोहळा* जळगाव दि. २४/०७/२०२६ : के. सी. ई. सोसायटी जळगाव संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागातून दिंडी, हरिपाठ, अभंग गायन, भक्तिगीत गायन, पालखी सोहळा, रिंगण व कीर्तन अशा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी […]

1 min read

विठ्ठल… विठ्ठल…’ नामघोषात जि. प. शाळा सोनवल त. बो येथील शालेय दिंडी उत्साहात; SIR मॅपिंगसाठी ग्रामस्थांना आवाहन

Loading

विठ्ठल… विठ्ठल…’ नामघोषात जि. प. शाळा सोनवल त. बो येथील शालेय दिंडी उत्साहात; SIR मॅपिंगसाठी ग्रामस्थांना आवाहन सोनवल त. बो (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने जि. प. शाळा सोनवल त. बो येथे विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविणारी शालेय दिंडी मोठ्या भक्तिमय वातावरणात काढली. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि “विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल…” या अखंड […]

1 min read

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अमळनेरात वक्त्यांची विशेष कार्यशाळा; चेतन जाधव यांचे मार्गदर्शन, अभ्यास साहित्याचे मोफत वाटप

Loading

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अमळनेरात वक्त्यांची विशेष कार्यशाळा; चेतन जाधव यांचे मार्गदर्शन, अभ्यास साहित्याचे मोफत वाटप अमळनेर प्रतिनिधी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेऊन नव्या पिढीतील वक्त्यांना वैचारिक दिशा देण्याच्या उद्देशाने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती आणि युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वक्त्यांची विशेष कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. […]

1 min read

अजीम प्रेमजी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप, सुनिलभाऊ चौधरी व मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम; शिक्षणाला प्रोत्साहन देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन

Loading

अजीम प्रेमजी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप सुनिलभाऊ चौधरी व मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम; शिक्षणाला प्रोत्साहन देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन अमळनेर प्रतिनिधी समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अजीम प्रेमजी यांच्या वाढदिवसानिमित्त सुनिलभाऊ चौधरी व मित्र परिवार, अमळनेर यांच्या वतीने माध्यमिक विद्यालय, निंभोरा येथील गरजू विद्यार्थ्यांना नवीन दप्तरांचे वाटप करण्यात आले. […]

1 min read

सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त वारीचे आयोजन

Loading

सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त वारीचे आयोजन अमळनेर – सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूल, तांबेपुरा येथे आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक व आध्यात्मिक मूल्यांची जाणीव निर्माण करण्यासाठी भव्य वारीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. कार्यक्रमाची सुरुवात भगवान विठ्ठल व रुख्मिणी यांच्या पूजनाने करण्यात […]

1 min read

विठ्ठलनामाच्या गजरात साने गुरुजी कन्या हायस्कूल दुमदुमले; आषाढी एकादशीनिमित्त भक्तिरसाने न्हाऊन निघाली दिंडी!”

Loading

“विठ्ठलनामाच्या गजरात साने गुरुजी कन्या हायस्कूल दुमदुमले; आषाढी एकादशीनिमित्त भक्तिरसाने न्हाऊन निघाली दिंडी!” अमळनेर प्रतिनिधी आषाढी एकादशीचे औचित्य साधत येथील साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषाने, अभंग, कीर्तन, नृत्य आणि नामसंकीर्तनाने संपूर्ण शाळा भक्तिरसात रंगून गेली. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. […]

1 min read

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त्यांवर गंभीर आक्षेप; चौकशी करून नियुक्त्या रद्द करण्याची मागणी

Loading

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त्यांवर गंभीर आक्षेप; चौकशी करून नियुक्त्या रद्द करण्याची मागणी अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये विशेष कार्यकारी अधिकारी (एसईओ) पदावर करण्यात आलेल्या नियुक्त्या शासनाच्या अटी व नियमांचे उल्लंघन करून झाल्याचा आरोप करत संबंधित नियुक्त्यांची तातडीने चौकशी करून त्या रद्द करण्याची मागणी करणखेडे ग्रामस्थांच्या वतीने प्रांताधिकारी, अमळनेर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच […]

1 min read

आषाढीच्या भक्तिरंगात न्हाले रामेश्वर खुर्द; चिमुकल्या विठ्ठल-रखुमाईंच्या दिंडीने जिंकली ग्रामस्थांची मने ,जागृती अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा व भजनी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात दिंडी सोहळा; घराघरांत पालखीचे पूजन, भजन-भारुडाने दुमदुमले गाव

Loading

आषाढीच्या भक्तिरंगात न्हाले रामेश्वर खुर्द; चिमुकल्या विठ्ठल-रखुमाईंच्या दिंडीने जिंकली ग्रामस्थांची मने जागृती अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा व भजनी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात दिंडी सोहळा; घराघरांत पालखीचे पूजन, भजन-भारुडाने दुमदुमले गाव अमळनेर प्रतिनिधी आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त रामेश्वर खुर्द येथे जागृती अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा आणि गावातील भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला भव्य […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?