28 Apr, 2026

संगणकशास्त्र विभागात ERP–SAP विषयावर व्याख्यान संपन्न*

Loading

*संगणकशास्त्र विभागात ERP–SAP विषयावर व्याख्यान संपन्न* —————————————– अमळनेर – खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या (स्वायत्त) संगणकशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान(रुसा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ERP–SAP या आधुनिक उद्योगोपयोगी प्रणालीवर आधारित मार्गदर्शनपर गेस्ट लेक्चर यशस्वीरित्या पार पडले. प्रस्तुत कार्यक्रमासाठी ERP–SAP क्षेत्रातील तज्ज्ञ श्री. राकेश पाटील, SAP कन्सलटंट, वेरसीनो एजी, ऑग्सबर्ग, बव्हेरिया, जर्मनी हे […]

1 min read

जिल्हा परिषदांचं बिगुल वाजलं! ‘या’ तारखेला मतदान तर निकालाची तारीख….*

Loading

*जिल्हा परिषदांचं बिगुल वाजलं! ‘या’ तारखेला मतदान तर निकालाची तारीख….* राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात लगेचच महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. येत्या 15 जानेवारी रोजी पालिकेच्या निवडणुका आणि 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. यापाठोपाठ निवडणूक आयोगाने आज राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक […]

1 min read

शिक्षक ते नॅशनल रनर : अँड. चंद्रभान पाटील यांची जिद्दीची ४२ किलोमीटरची झेप!

Loading

शिक्षक ते नॅशनल रनर : अँड. चंद्रभान पाटील यांची जिद्दीची ४२ किलोमीटरची झेप! अमळनेर प्रतिनिधी शिक्षक, मार्गदर्शक आणि समाजघडवणारा व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या अँड. चंद्रभान पाटील यांनी आता क्रीडा क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. १०८ किलो वजनातून थेट नॅशनल रनरपर्यंतचा प्रवास हा केवळ धावण्याचा नाही, तर तो जिद्द, चिकाटी, सातत्य आणि स्वप्नपूर्तीचा जिवंत […]

1 min read

राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबाच्या रूपात कु. विधी व चि. नितेश ठाकरे यांची भावस्पर्शी झलक

Loading

राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबाच्या रूपात कु. विधी व चि. नितेश ठाकरे यांची भावस्पर्शी झलक अमळनेर प्रतिनिधी शिवजयंती व शिवचरित्रावर आधारित कार्यक्रमात कु. विधी आणि चि. नितेश बापूराव ठाकरे यांनी अनुक्रमे राजमाता–राष्ट्रमाता जिजाऊ आणि बाल शिवबा यांच्या वेशात साकारलेली भूमिका सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. पारंपरिक पोशाख, भावमुद्रा आणि सुसंस्कृत अभिनयातून जिजाऊंनी शिवबावर घडवलेले संस्कार […]

1 min read

बोर्डाच्या निर्णयाला ज्यूक्टोचा ठाम विरोध केंद्रसंचालक-पर्यवेक्षक अदलाबदल व सीसीटीव्ही सक्ती नको – जळगावात जोरदार निवेदन

Loading

बोर्डाच्या निर्णयाला ज्यूक्टोचा ठाम विरोध केंद्रसंचालक-पर्यवेक्षक अदलाबदल व सीसीटीव्ही सक्ती नको – जळगावात जोरदार निवेदन जळगाव | प्रतिनिधी : आगामी फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा अधिक कॉपीमुक्त करण्यासाठी केंद्रसंचालक व पर्यवेक्षकांची अदलाबदल तसेच परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सक्ती करण्याचे […]

1 min read

गांधली येथे समाजकार्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर*

Loading

*गांधली येथे समाजकार्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर* अमळनेर श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी अमळनेर संचलित समाजकार्य महाविद्यालय, ग्रामपंचायत गांधली आयोजित सात दिवस, 12 ते 18 जानेवारी 2026 दरम्यान संपन्न होत आहे. विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर, शाश्वत विकासासाठी युवक, पाणलोट व्यवस्थापन आणि पडीत जमीन विकासावर विशेष भर शिबिरात देण्यात येत आहे. कवयित्री […]

1 min read

ग्रामीण मातीतील नेतृत्वाचे यश बहादरपूरच्या महिलेच्या पुढाकारातून महिलांसाठी नवी संधी*

Loading

ग्रामीण मातीतील नेतृत्वाचे यश बहादरपूरच्या महिलेच्या पुढाकारातून महिलांसाठी नवी संधी* अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर येथे दिनांक ११ जानेवारी २०२६, रविवार रोजी मंगळ ग्रह देवस्थान येथे Growing Up India Private Limited या कंपनीच्या वतीने उत्पादन लॉन्चिंगचा भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दर्शना पवार ( लेखिका), रिता भूपेंद्र बाविस्कर […]

1 min read

राजमाता जिजाऊ–स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त धरणगावात महा-आरोग्य पर्व , श्री चामुंडामाता होमिओपॅथी महाविद्यालयाच्या मोफत तपासणी शिबिरास ३५० हून अधिक नागरिकांचा लाभ

Loading

राजमाता जिजाऊ–स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त धरणगावात महा-आरोग्य पर्व श्री चामुंडामाता होमिओपॅथी महाविद्यालयाच्या मोफत तपासणी शिबिरास ३५० हून अधिक नागरिकांचा लाभ धरणगाव प्रतिनिधी – श्री चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या वतीने आयोजित मोफत महा-आरोग्य होमिओपॅथी तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धरणगाव येथील साने पटांगण येथे माँसाहेब राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त, […]

1 min read

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथील शिवकन्यांनी केला राजमाता जिजाऊंचा जागर!

Loading

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथील शिवकन्यांनी केला राजमाता जिजाऊंचा जागर! धुळे प्रतिनिधी : कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथे आज दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी स्वराज्य जननी, प्रेरणेचा अखंड स्त्रोत राजमाता जिजाऊ व हिंदू संस्कृतीचे रक्षक, महान तत्वज्ञानी व तरुणांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या गुणदर्शनाने नटलेला भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात घोषवाक्य लेखन स्पर्धा संपन्न*

Loading

*प्रताप महाविद्यालयात घोषवाक्य लेखन स्पर्धा संपन्न* ——————————————- अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या (स्वायत्त) मराठी विभागाच्या वतीने दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १२:३० या वेळेत पूज्य. साने गुरुजी सभागृहात घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून, शिरपूर येथील आय.एम.आर.डी.ए. […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?