5 डिसेंबर रोजीच्या शाळा बंद आंदोलनास महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेचा सक्रिय पाठिंबा*
![]()
*5 डिसेंबर रोजीच्या शाळा बंद आंदोलनास महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेचा सक्रिय पाठिंबा* धुळे दिनांक ०४ राज्यातील शिक्षकांसाठी अन्यायकारक ठरणाऱ्या टीईटी परीक्षा व इतर मागण्यांसाठी राज्यभरातील विविध शिक्षक संघटनांद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजीच्या शाळा बंद आंदोलनास महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेने सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. संघटनेच्या राज्याध्यक्ष सौ शुभांगी ताई पाटील यांनी […]
स्वच्छतेचा जागर : ए. टी. झांबरे विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे जळगावात प्रभावी पथनाट्य
![]()
स्वच्छतेचा जागर : ए. टी. झांबरे विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे जळगावात प्रभावी पथनाट्य जळगाव : समाजात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव यांच्या वतीने बसस्टँड आणि रेल्वे स्टेशन परिसरात प्रभावी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थिनींनी उत्साहपूर्ण आणि जिवंत अभिनयातून ‘स्वच्छतेचा संदेश’ नागरिकांपर्यंत पोहोचवला. या पथनाट्यातून स्वच्छ परिसर राखण्याचे महत्त्व, कचरा व्यवस्थापन, […]
जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनास पाठिंबा.*
![]()
*जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनास पाठिंबा.* अमळनेर प्रतिनिधी दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समितीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनात केलेल्या खालील मागण्यांना जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठांतर्गत असलेल्या सर्व संघटना आम्ही जाहीर पाठींबा जाहीर करण्यात आला आहे. *याबाबत दिनांक ५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक […]
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर कालावधीत नागपूर येथे पार पडणार* *विधानभवनामध्ये विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न*
![]()
*राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर कालावधीत नागपूर येथे पार पडणार* *विधानभवनामध्ये विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न* मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार दि. ८ ते रविवार १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नागपूरमध्ये पार पडणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. विधानभवन येथे आयोजित विधानमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान […]
जागतिक दिव्यांग दिन: शाळांमधून समाजात पोहोचला जनजागृतीचा संदेश, जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पारोळ्यात रंगली जनजागृती रॅली – दिव्यांग मुलांचे हक्क आणि समावेशित शिक्षण यावर भर
![]()
जागतिक दिव्यांग दिन: शाळांमधून समाजात पोहोचला जनजागृतीचा संदेश जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पारोळ्यात रंगली जनजागृती रॅली – दिव्यांग मुलांचे हक्क आणि समावेशित शिक्षण यावर भर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पारोळा येथे समग्र शिक्षा अभियान गटसाधन केंद्र, पंचायत समिती पारोळा आणि चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुला-मुलींसाठी विशेष “जनजागृती […]
जागरूकतेचा लाल दिवा! राष्ट्रविकास संस्थेकडून एड्स पंधरवड्याची राज्यभर धडाक्यात सुरुवात
![]()
जागरूकतेचा लाल दिवा! राष्ट्रविकास संस्थेकडून एड्स पंधरवड्याची राज्यभर धडाक्यात सुरुवात अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – जागतिक एड्स दिनानिमित्त (1 डिसेंबर 2025) राष्ट्रविकास संस्था – मायग्रेंट T.I. प्रोजेक्ट, जळगाव, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (मुंबई), जिल्हा डापू विभाग आणि ग्रामीण रुग्णालय ICTC यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स पंधरवड्याची राज्यव्यापी जनजागृती मोहीम दणक्यात सुरू झाली. या उपक्रमाचा […]
दिव्यांग दिनानिमित्त “स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित दिव्यांग; शासनाचा दृष्टीकोन अजूनही अधुराच!”
![]()
दिव्यांग दिनानिमित्त “स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित दिव्यांग; शासनाचा दृष्टीकोन अजूनही अधुराच!” दिव्यांगांच्या संघर्षाची न सांगितलेली कहाणी… शासनाचे लक्ष अजूनही दूर! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे उलटून गेली. देशातील दीन-दलित, मागासलेल्या समाजासाठी शासनाने अनेक योजना राबविल्या; शिक्षण, नोकरी, अनेक क्षेत्रांत समान संधी देणारी व्यवस्था निर्माण झाली. आज शासकीय सेवेत विविध स्तरातील कर्मचारी दिसतात—हे महापुरुषांच्या विचारांचेच […]
अमळनेरचा ‘मत’महोत्सव! शहर पेटलं उत्साहाने—64.48% ची विक्रमी झेप 97 केंद्रांवर सुरळीत मतदान, तीन मशीनमध्ये बिघाड तरी तत्काळ उपाय; नागरिक, पोलिस व स्वयंसेवकांनी निभावली जबाबदारी सुशोभीत बूथ, उत्साही मतदार आणि तात्काळ व्यवस्थापनामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत; 126 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
![]()
अमळनेरचा ‘मत’महोत्सव! शहर पेटलं उत्साहाने—64.48% ची विक्रमी झेप 97 केंद्रांवर सुरळीत मतदान, तीन मशीनमध्ये बिघाड तरी तत्काळ उपाय; नागरिक, पोलिस व स्वयंसेवकांनी निभावली जबाबदारी सुशोभीत बूथ, उत्साही मतदार आणि तात्काळ व्यवस्थापनामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत; 126 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद मतपेट्यांत साठला अमळनेरचा निर्णय! निकालापूर्वीच शहरात चर्चेची धग अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर नगरपरिषद […]
व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने ‘शूर सरदारांचा’ हृदय सत्कार. सोलापूरात होणार प्रशिक्षण कार्यशाळा आणि दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा जगातील १९५ देशांचा प्रवास ही ठेवला जाणार समोर
![]()
‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने ‘शूर सरदारांचा’ हृदय सत्कार. सोलापूरात होणार प्रशिक्षण कार्यशाळा आणि दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा जगातील १९५ देशांचा प्रवास ही ठेवला जाणार समोर मुंबई (प्रतिनिधी) ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ या पत्रकारांच्या आंतराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने येत्या ५ डिसेंबर २०२५ रोजी सोलापूरमध्ये पंढरपूर अधिवेशन यशस्वी करणाऱ्या पदाधिकारी यांचा ‘शूर सरदारांचा’ हृदय […]
अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ : उत्साहात मतदान, सुशोभीकरण केलेल्या केंद्रांवर सेल्फीचा ट्रेंड
![]()
अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ : उत्साहात मतदान, सुशोभीकरण केलेल्या केंद्रांवर सेल्फीचा ट्रेंड अमळनेर प्रतिनिधी विप्रो कन्सुमर केअर अमळनेर व आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर, यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ पाच बूथ सुशोभीकरण करण्यात आले होते जेथे,शहरातील मतदारांनी उत्साहाने मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीचा सण साजरा केला. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शहरातील पाचही मतदान केंद्रांचे आकर्षक […]

