28 Apr, 2026

महात्मा फुले हायस्कूल देवगाव येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Loading

महात्मा फुले हायस्कूल देवगाव येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त अभिवादन अमळनेर प्रतिनिधी : संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल, देवगाव (ता. अमळनेर) येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता, समाजप्रबोधन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या कार्याला या निमित्ताने उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी संत गाडगेबाबा […]

1 min read

महिलांच्या हक्कांसाठी मुंबईत विचारमंथन – अमळनेरची आधार संस्था सहभागी

Loading

महिलांच्या हक्कांसाठी मुंबईत विचारमंथन – अमळनेरची आधार संस्था सहभागी अमळनेर प्रतिनिधी : समाजातील स्त्रीवादी परिवर्तनाला चालना देणारी महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद यांची राज्यव्यापी परिषद मुंबई येथे भव्य स्वरूपात संपन्न होत आहे. ही परिषद २१, २२ व २३ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये देशभरातील नामवंत स्त्रीवादी […]

1 min read

अमळनेरात राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धेचा जागर – पूजन व माल्यार्पण सोहळा उत्साहात संपन्न

Loading

अमळनेरात राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धेचा जागर – पूजन व माल्यार्पण सोहळा उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी : राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या ६९ व्या पुण्यतिथीनिमित्त अमळनेर युवा परीट (धोबी) मंडळाच्या वतीने पूजन व माल्यार्पण सोहळ्याचे भावपूर्ण आयोजन करण्यात आले. “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” या भक्तीमय भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रथम संत गाडगेबाबा उद्यानातील स्मारकाचे, त्यानंतर संत गाडगेबाबा चौकातील स्मारकाचे […]

1 min read

श्रमसंस्कार ते समाजसंस्कार : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी उपक्रम

Loading

श्रमसंस्कार ते समाजसंस्कार : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी उपक्रम जळगांव प्रतिनिधी जळगाव दि. २०/१२/२०२५ ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी ही केवळ स्मरणदिन न राहता विद्यार्थ्यांच्या हातून साकारलेली संस्कारयात्रा ठरली. स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांच्या विचारांना शब्दांऐवजी कृतीची जोड देत, शाळा परिसरात श्रमदानाच्या माध्यमातून पुण्यतिथी साजरी करण्यात […]

1 min read

पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन

Loading

पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन अमळनेर प्रतिनिधी : स्वच्छतेचे महामंत्र देत समाजप्रबोधनाचे कार्य करणारे थोर संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून संत गाडगेबाबा यांच्या सामाजिक कार्याला आणि त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी साने गुरुजी […]

1 min read

धरणगाव तहसिलमध्ये तलाठ्यांचे लाक्षणिक उपोषण…, लेखणी बंद आंदोलन व तीव्र निषेध…

Loading

धरणगाव तहसिलमध्ये तलाठ्यांचे लाक्षणिक उपोषण… लेखणी बंद आंदोलन व तीव्र निषेध… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — येथील तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघ यांच्यातर्फे आज तहसिल कार्यालयात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मौजे पिंप्राळा, ता. जळगाव येथे दि. १ डिसेंबर २०२५ रोजी तलाठी मंडळ अधिकारी यांचे […]

1 min read

मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या टीमने सुवर्णपदक विजेते निरजजी चोप्रा यांच्या परिवाराची घेतली भेट* *साधेपणाने विवाह केल्याबद्दल केला सत्कार*

Loading

*मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या टीमने सुवर्णपदक विजेते निरजजी चोप्रा यांच्या परिवाराची घेतली भेट* *साधेपणाने विवाह केल्याबद्दल केला सत्कार* *अमळनेर* ः संपूर्ण भारताचा अभिमान असलेले ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते नीरजजी चोप्रा यांनी 16 जानेवारी 2025 रोजी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे अत्यंत साध्या व पारंपरिक पद्धतीने कु. हिमानी मोर यांच्याशी विवाह केला. फक्त कुटुंबीयांच्या उपस्थितीत, कोणताही दिखाऊपणा न […]

1 min read

आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन* *‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास म्हणून पाहणे आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे*

Loading

*‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन* *‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास म्हणून पाहणे आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे* पुणे, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) फर्ग्युसन महाविद्यालय येथे सुरू असलेल्या पुस्तक महोत्सवात आज उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट देऊन मनोविकास प्रकाशन निर्मित […]

1 min read

बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर साने गुरुजी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी कार्यशाळा

Loading

              बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर साने गुरुजी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी कार्यशाळा अमळनेर प्रतिनिधी– येथील साने गुरुजी विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या परीक्षेसाठी इंग्रजी विषयाची कार्यशाळा घेण्यात आली.. विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे इंग्रजी शिक्षक शरद बी पाटील यांनी बारा ते तीन या वेळेत तीन तास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन […]

1 min read

इ. १२ वी इंग्रजी विषयासाठी सुवर्णसंधी PTA महाराष्ट्रचा निःशुल्क ऑनलाईन उपक्रम अवघ्या दोन तासांत संपूर्ण परीक्षाभिमुख उजळणी

Loading

इ. १२ वी इंग्रजी विषयासाठी सुवर्णसंधी PTA महाराष्ट्रचा निःशुल्क ऑनलाईन उपक्रम अवघ्या दोन तासांत संपूर्ण परीक्षाभिमुख उजळणी अमळनेर प्रतिनिधी  इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयातील परीक्षाभिमुख तयारी अधिक सक्षम व्हावी, या उद्देशाने प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (PTA), महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “परीक्षेला जाता जाता…” या शीर्षकाखाली यशवंत PTA निःशुल्क इंग्रजी उजळणी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?