तीन दशकांची ज्ञानसेवा अन् समाजकार्याला ‘लोकरत्न’ची मोहोर! सेवानिवृत्त मुख्याध्यापिका प्रमोदिनी बळीराम पाटील यांचा लोकमत समूहातर्फे मानाचा गौरव; अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्राचा सन्मान
![]()
तीन दशकांची ज्ञानसेवा अन् समाजकार्याला ‘लोकरत्न’ची मोहोर! सेवानिवृत्त मुख्याध्यापिका प्रमोदिनी बळीराम पाटील यांचा लोकमत समूहातर्फे मानाचा गौरव; अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्राचा सन्मान अमळनेर प्रतिनिधी : शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे माध्यम आहे, हा विचार कृतीतून सिद्ध करणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका प्रमोदिनी बळीराम पाटील यांच्या तीन दशकांहून अधिक काळाच्या शैक्षणिक, समुपदेशन […]
नवीन मराठी शाळेत रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा , विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, आदर आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविणारा भावपूर्ण सोहळा
![]()
नवीन मराठी शाळेत रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, आदर आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविणारा भावपूर्ण सोहळा अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर येथील स्थानिक नवीन मराठी शाळेत रक्षाबंधनाचा सण अत्यंत उत्साही, आनंदी आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये परस्परांविषयी प्रेम, आदर, जिव्हाळा तसेच सामाजिक बांधिलकीची भावना जोपासणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात […]
वैवाहिक जीवनाची सुरुवात सामाजिक बांधिलकीने; अमळनेरच्या तरुण वकील दांपत्याने रक्तदानासह केला अवयवदानाचा संकल्प , ॲड. सारांश व ॲड. पूजा यांचा साधेपणाने विवाह साजरा; लग्नाचा आनंद समाजोपयोगी कृतीशी जोडण्याचा प्रयत्न
![]()
वैवाहिक जीवनाची सुरुवात सामाजिक बांधिलकीने; अमळनेरच्या तरुण वकील दांपत्याने रक्तदानासह केला अवयवदानाचा संकल्प ॲड. सारांश व ॲड. पूजा यांचा साधेपणाने विवाह साजरा; लग्नाचा आनंद समाजोपयोगी कृतीशी जोडण्याचा प्रयत्न अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील तरुण वकील आणि वक्ते ॲड. सारांश धनंजय सोनार यांनी ॲड. पूजा विजय सुरसुरे यांच्यासोबत आपल्या लग्नजीवनाचा प्रारंभ सामाजिक उपक्रमाने करण्याचा निर्णय घेतला. […]
NSS माजी विद्यार्थी ‘गेट टूगेदर २०२६’ उत्साहात; सिडनी पॉईंटवर स्वच्छता मोहिमेतून ‘स्वच्छ पाचगणी, सुंदर पाचगणी’चा संदेश ,▪️पाचगणी-महाबळेश्वर येथे माजी स्वयंसेवकांच्या आठवणींना उजाळा; १५ स्वयंसेवकांसह १० महिला स्वयंसेवकांचा सहभाग
![]()
NSS माजी विद्यार्थी ‘गेट टूगेदर २०२६’ उत्साहात; सिडनी पॉईंटवर स्वच्छता मोहिमेतून ‘स्वच्छ पाचगणी, सुंदर पाचगणी’चा संदेश ▪️पाचगणी-महाबळेश्वर येथे माजी स्वयंसेवकांच्या आठवणींना उजाळा; १५ स्वयंसेवकांसह १० महिला स्वयंसेवकांचा सहभाग धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) माजी स्वयंसेवकांचा ‘गेट टूगेदर २०२६’ स्नेहमेळावा पाचगणी-महाबळेश्वर […]
हुतात्म्यांना मानवंदना देत ‘बदलाव जरुरी है’चा एल्गार , अमळनेरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाची कॉर्नर सभा; ‘१ सप्टेंबर चलो दिल्ली’चे आवाहन
![]()
हुतात्म्यांना मानवंदना देत ‘बदलाव जरुरी है’चा एल्गार अमळनेरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाची कॉर्नर सभा; ‘१ सप्टेंबर चलो दिल्ली’चे आवाहन अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील राणी लक्ष्मीबाई चौकातील हुतात्मास्तंभ येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. कॉम्रेड श्रीपत पाटील व त्यांच्या आठ सहकारी कॉम्रेड यांच्या स्मृतिस्थळी कॉम्रेड निर्मला शिंदे व कॉम्रेड मंगल मैराळे यांच्या हस्ते […]
पोलीस-जनतेतील विश्वासाचा सेतू अधिक भक्कम करण्याचा संकल्प!, धुळ्यात राज्यस्तरीय चर्चासत्रासह ८५ पोलीस, सैन्यदल व एनसीसी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ‘सरदार वल्लभभाई पटेल कार्य गौरव’ पुरस्काराने सन्मान
![]()
पोलीस-जनतेतील विश्वासाचा सेतू अधिक भक्कम करण्याचा संकल्प! धुळ्यात राज्यस्तरीय चर्चासत्रासह ८५ पोलीस, सैन्यदल व एनसीसी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ‘सरदार वल्लभभाई पटेल कार्य गौरव’ पुरस्काराने सन्मान धुळे प्रतिनिधी श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे साहित्य, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धुळे आणि रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस आणि जनता या विषयावरील एक […]
क्रीडा क्षेत्रातील प्रेरणादायी वाटचाल; सुनील वाघ , खेळाडू घडविण्यापासून विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत पोहोचविण्यापर्यंत उल्लेखनीय कार्य
![]()
क्रीडा क्षेत्रातील प्रेरणादायी वाटचाल; सुनील वाघ खेळाडू घडविण्यापासून विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत पोहोचविण्यापर्यंत उल्लेखनीय कार्य अमळनेरच्या क्रीडा क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, शेकडो खेळाडूंना घडविणारे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच क्रीडा, स्पर्धा परीक्षा, पोलीस व सैन्य भरतीसाठी सातत्याने मार्गदर्शन करणारे श्री. सुनील प्रभाकर वाघ यांचा आज वाढदिवस. त्यांच्या या आनंददायी दिनानिमित्त त्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! श्री. […]
जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिरापर्यंत भक्तिमय कावड यात्रा उत्साहात
![]()
जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिरापर्यंत भक्तिमय कावड यात्रा उत्साहात अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील विद्या विहार कॉलनी येथील विद्येश्वर महादेव मंदिराच्या वतीने बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिरापर्यंत भव्य पायी कावड यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात भाविकांनी पायी प्रवास करत भगवान शिवाच्या चरणी […]
प्रताप हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून भारतीय जवानांसाठी राखी निर्मिती, करुणा क्लबच्या माध्यमातून रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम
![]()
प्रताप हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून भारतीय जवानांसाठी राखी निर्मिती करुणा क्लबच्या माध्यमातून रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी खानदेश शिक्षण मंडळाच्या प्रताप हायस्कूल, अमळनेर येथे ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत करुणा क्लबच्या माध्यमातून भारतीय जवानांसाठी राखी निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने राख्या तयार करून त्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय जवानांना पाठविल्या. भारतीय सैनिक देशाच्या सीमांचे अहोरात्र […]

