खरगे यांच्या कथित अपमानाचा अमळनेर काँग्रेसकडून निषेध , संघटन बळकटीकरणासह आगामी जि.प.-पं.स. निवडणुकांच्या तयारीवर मंथन
![]()
खरगे यांच्या कथित अपमानाचा अमळनेर काँग्रेसकडून निषेध संघटन बळकटीकरणासह आगामी जि.प.-पं.स. निवडणुकांच्या तयारीवर मंथन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुका काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण सभा बुधवारी सकाळी ११ वाजता साने गुरुजी विद्यालय, अमळनेर येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत संघटन बळकटीकरण, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका, युवकांचा पक्षातील सहभाग तसेच विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात […]
रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश; अमळनेरमध्ये ब्रह्माकुमारी केंद्रात रक्तदान शिबिर उत्साहात , स्वर्गीय प्रकाशमणी दादिजी यांच्या १९व्या पुण्यतिथीनिमित्त व स्त्री-पुरुष समानता दिनाचे औचित्य; रंजो दीदी व वैष्णवी दीदींसह अनेक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
![]()
रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश; अमळनेरमध्ये ब्रह्माकुमारी केंद्रात रक्तदान शिबिर उत्साहात स्वर्गीय प्रकाशमणी दादिजी यांच्या १९व्या पुण्यतिथीनिमित्त व स्त्री-पुरुष समानता दिनाचे औचित्य; रंजो दीदी व वैष्णवी दीदींसह अनेक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग अमळनेर प्रतिनिधी : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, अमळनेर केंद्रात श्री ब्लड बँकेच्या सौजन्याने माउंट अबू येथील मुख्य प्रशासिका स्वर्गीय प्रकाशमणी दादिजी यांच्या १९व्या पुण्यतिथीनिमित्त तसेच […]
नोबेल इंटरनॅशनल स्कूल पाळधी व पोद्दार लर्न स्कूल अमळनेरचे संस्थापक चेअरमन प्रशांत सूर्यवंशी यांना पितृशोक , कै. भगवान शंकर सूर्यवंशी यांचे अल्पशा आजाराने निधन; पाळधी खुर्द येथे आज अंत्यविधी
![]()
नोबेल इंटरनॅशनल स्कूल पाळधी व पोद्दार लर्न स्कूल अमळनेरचे संस्थापक चेअरमन प्रशांत सूर्यवंशी यांना पितृशोक कै. भगवान शंकर सूर्यवंशी यांचे अल्पशा आजाराने निधन; पाळधी खुर्द येथे आज अंत्यविधी अमळनेर/पाळधी खुर्द प्रतिनिधी नोबेल इंटरनॅशनल स्कूल पाळधी खुर्द तसेच पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, अमळनेरचे संस्थापक चेअरमन श्री. प्रशांत सूर्यवंशी यांचे वडील कै. भगवान शंकर सूर्यवंशी (वय ८५) यांचे […]
राष्ट्रीय स्तरावरील हिंदी प्रशिक्षणात योगेश्री पाटील यांची उल्लेखनीय कामगिरी, 500 व्या हिंदी नवीनीकरण अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण; विद्यालयाच्या वतीने अभिनंदनपर सत्कार
![]()
राष्ट्रीय स्तरावरील हिंदी प्रशिक्षणात योगेश्री पाटील यांची उल्लेखनीय कामगिरी 500 व्या हिंदी नवीनीकरण अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण; विद्यालयाच्या वतीने अभिनंदनपर सत्कार अमळनेर प्रतिनिधी : श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेच्या हिंदी विभाग प्रमुख श्रीमती योगेश्री मधुकर पाटील यांनी केंद्रीय संस्था, हैदराबाद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले राष्ट्रीय पातळीवरील 500 वे हिंदी नवीनीकरण अभ्यासक्रम प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण […]
पत्रकार बाबुलाल पाटील यांच्या ज्येष्ठ बंधूंची जिल्हा बँकेवर बिनविरोध वर्णी ,कळमसरेच्या सहकार क्षेत्रात मधुकर यशवंत पाटील यांचा सन्मान; विविध कार्यकारी सोसायटीच्या ठराव सभासदपदी बिनविरोध निवड
![]()
पत्रकार बाबुलाल पाटील यांच्या ज्येष्ठ बंधूंची जिल्हा बँकेवर बिनविरोध वर्णी कळमसरेच्या सहकार क्षेत्रात मधुकर यशवंत पाटील यांचा सन्मान; विविध कार्यकारी सोसायटीच्या ठराव सभासदपदी बिनविरोध निवड अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या जिल्हा बँक ठराव सभासदपदी मधुकर यशवंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. सहकार क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाची आणि सामाजिक कार्यातील […]
पातोंडा शाळेत राखी निर्मिती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद ,विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळाली प्रोत्साहनाची शाबासकी; गुणवंतांसह सर्व सहभागी स्पर्धकांचा गौरव
![]()
पातोंडा शाळेत राखी निर्मिती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळाली प्रोत्साहनाची शाबासकी; गुणवंतांसह सर्व सहभागी स्पर्धकांचा गौरव अमळनेर प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पातोंडा येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी यमुताई अवकाळे, अध्यक्ष धनदीप बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आकर्षक राखी निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी आपल्या […]
शिक्षण परिषदेत गुणवतेचा जागर : विद्यार्थी गुणवत्ता वाढीचे विविध उपक्रम सादर, विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास हेच खरे निपुण महाराष्ट्र
![]()
शिक्षण परिषदेत गुणवतेचा जागर : विद्यार्थी गुणवत्ता वाढीचे विविध उपक्रम सादर विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास हेच खरे निपुण महाराष्ट्र घडविण्याचे ध्येय – दामिनी चौधरी गट शिक्षणाधिकारी पारोळा प्रतिनिधी वयाचे ६ वर्ष पूर्ण झालेले प्रत्येक मूल शाळेत दाखल झालेच पाहिजे . ते वयाच्या १४ वर्षापर्यंत शाळेत टिकले पाहिजे व त्याला दर्जेदार शिक्षण दिले गेलेच पाहिजे . हेच […]
सीमेवरील वीरांसाठी अमळनेरच्या लेकींची ‘राखीची सलामी’! ,साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वतः राख्या तयार करून जवानांना पाठवल्या; ‘आनंददायी शनिवार’मधून देशप्रेम आणि सर्जनशीलतेचा जागर
![]()
सीमेवरील वीरांसाठी अमळनेरच्या लेकींची ‘राखीची सलामी’! साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वतः राख्या तयार करून जवानांना पाठवल्या; ‘आनंददायी शनिवार’मधून देशप्रेम आणि सर्जनशीलतेचा जागर अमळनेर प्रतिनिधी साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये आनंददायी शनिवार हा उपक्रम साजरा करण्यात आला . त्या निमित्ताने व्यासपीठावर संस्थेचे सचिव मा. दादासाहेब श्री. संदीप घोरपडे हे अध्यक्षस्थानी होते . व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका […]
शिक्षणाच्या मंदिरावर काळ्या पैशाची सावली?* *दत्तकला, झोळ पतिपत्नी यांच्या माध्यमातून उभे राहिलेले गंभीर प्रश्न*
![]()
*शिक्षणाच्या मंदिरावर काळ्या पैशाची सावली?* *दत्तकला, झोळ पतिपत्नी यांच्या माध्यमातून उभे राहिलेले गंभीर प्रश्न* —————— मुंबई विशेष प्रतिनिधी शिक्षण ही केवळ संस्था उभारण्याची किंवा इमारती उभ्या करण्याची प्रक्रिया नाही; शिक्षण म्हणजे समाजाच्या भवितव्याची पायाभरणी. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांकडून आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता, सामाजिक बांधिलकी आणि नैतिक शुचिता अपेक्षित असते. मात्र दत्तकला शिक्षण […]
पत्रकारांनी संघटित होऊन वर्तमान व भविष्य सुरक्षित करावे, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मुंबई-कोकण विभागाच्या १६ व्या पत्रकार विचारमंथन, सन्मान व आय-कार्ड वितरण सोहळ्यात मान्यवरांचे प्रतिपादन
![]()
पत्रकारांनी संघटित होऊन वर्तमान व भविष्य सुरक्षित करावे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मुंबई-कोकण विभागाच्या १६ व्या पत्रकार विचारमंथन, सन्मान व आय-कार्ड वितरण सोहळ्यात मान्यवरांचे प्रतिपादन अकोला प्रतिनिधी : पत्रकारांनी समाजातील अन्याय, अनैतिक प्रवृत्ती आणि अनुचित घटनांना वाचा फोडल्यामुळे त्यांच्यावर होणारे हल्ले, धमक्या तसेच विविध योजनांमधील आर्थिक लाभांपासून पत्रकारांना वंचित ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे पत्रकारांची मोठी कुचंबना होत आहे. […]

