09 Jul, 2026

संवेदनशील निर्णयाचा सन्मान; आमदार अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम

Loading

संवेदनशील निर्णयाचा सन्मान; आमदार अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम अमळनेर प्रतिनिधी माजी मंत्री तथा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना अन्नदान करून सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. राज्यातील अलीकडील दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिलदादा पाटील यांनी […]

1 min read

खवशी येथे मोफत वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप.

Loading

खवशी येथे मोफत वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप. अमळनेर प्रतिनिधी(दिनकरराव पवार) खवशी येथे मूळचे येथील रहिवासी कै. विजय नारायण पवार (विकासअधिकारी नॅशनल इन्शुरन्स कंपनी) हल्ली राहणार कोसंबा जिल्हा सुरत गुजरात राज्य यांचे स्मृती प्रित्यर्थ श्रीमती. शर्मिष्ठा विजय पवार (निवृत्त जीएसटी कमिशनर गुजरात राज्य) यांनी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शैक्षणिक वाटप केले. मागील वर्षापासून […]

1 min read

धरणगावातील वाघ परिवाराने सत्यशोधक पद्धतीने पार पाडले गंधमुक्त व उत्तरकार्य शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी समाजाने सत्यशोधक समाजाची कास धरावी : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ) दिवंगत श्रद्धाच्या स्मृतीप्रित्यर्थ १०० गरजू विद्यार्थ्यांना गणवेश देणार : आबासाहेब राजेंद्र वाघ उपस्थितांना गोविंद पानसरे लिखित १०० ‘शिवाजी कोण होता?’ ग्रंथ भेट

Loading

धरणगावातील वाघ परिवाराने सत्यशोधक पद्धतीने पार पाडले गंधमुक्त व उत्तरकार्य शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी समाजाने सत्यशोधक समाजाची कास धरावी : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ) दिवंगत श्रद्धाच्या स्मृतीप्रित्यर्थ १०० गरजू विद्यार्थ्यांना गणवेश देणार : आबासाहेब राजेंद्र वाघ उपस्थितांना गोविंद पानसरे लिखित १०० ‘शिवाजी कोण होता?’ ग्रंथ भेट दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श! […]

1 min read

सरकार न्यायालयाचा अवमान करणार का?, पेन्शनप्रश्नी आ. विक्रम काळेंचा घणाघात; २६ हजार पेन्शनपीडित शिक्षकांना तातडीने जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी

Loading

सरकार न्यायालयाचा अवमान करणार का ? पेन्शनप्रश्नी आ. विक्रम काळेंचा घणाघात; २६ हजार पेन्शनपीडित शिक्षकांना तातडीने जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी मुंबई | प्रतिनिधी राज्यात १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त होऊन नंतर टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेल्या सुमारे २६ हजार पेन्शनपीडित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जुना पेन्शन योजनेचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा ऐरणीवर आला. शिक्षक आमदार […]

1 min read

मुंबईसह राज्यातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या, आझाद मैदानात बीएलओ एसआयआर टिईटी सक्तीच्या विरोधात ५ हजार शिक्षकांचा हल्लाबोल

Loading

मुंबईसह राज्यातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आझाद मैदानात बीएलओ एसआयआर टिईटी सक्तीच्या विरोधात ५ हजार शिक्षकांचा हल्लाबोल मुंबई (प्रतिनिधी) कार्यरत शिक्षकांना टीईटी अनिवार्यता, बीएलओ व एसआयआर यासारखी अशैक्षणिक कामे, पदोन्नती विषयक अन्यायकारक अटी संच मान्यतेचे चुकीचे निकष, व पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी या मागण्यांसाठी आज आझाद मैदानात सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात […]

1 min read

३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर पोलिस उपअधीक्षक डॉ. वासुदेव देसले यांचा शनिवारी सेवापूर्ती सत्कार ,अमळनेर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार गौरव सोहळा; खासदार, आमदार, माजी मंत्री व वरिष्ठ पोलिस अधिकारी राहणार उपस्थित

Loading

३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर पोलिस उपअधीक्षक डॉ. वासुदेव देसले यांचा शनिवारी सेवापूर्ती सत्कार अमळनेर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार गौरव सोहळा; खासदार, आमदार, माजी मंत्री व वरिष्ठ पोलिस अधिकारी राहणार उपस्थित अमळनेर, प्रतिनिधी : त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ. वासुदेव वत्सला रामभाऊ देसले हे ३४ वर्षांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक आणि उल्लेखनीय शासकीय […]

1 min read

निजामपूर येथील मातृसंस्थेचा ब्राम्हणवेल माध्यमिक शाळेतील गोरगरीबांच्या मुलांना दातृत्वाचा हात !

Loading

निजामपूर येथील मातृसंस्थेचा ब्राम्हणवेल माध्यमिक शाळेतील गोरगरीबांच्या मुलांना दातृत्वाचा हात ! नंदुरबार प्रतिनिधी(हिरामण सोनवणे) कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे आज दि. ०८ जुलै २०२६ रोजी आदर्श कनिष्ठ महाविद्यालय निजामपूर/जैताणे येथील प्राध्यापक, दैनिक सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार, अखिल भारतीय माळी महासंघाचे धुळे जिल्हा कार्याध्यक्ष व मातोश्री सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सुप्रसिद्ध प्राध्यापक […]

1 min read

अमळनेर–नांदेड एसटी बसफेरी पुन्हा सुरू करा; पंचक्रोशीतील प्रवाशांची आर्त हाक

Loading

अमळनेर–नांदेड एसटी बसफेरी पुन्हा सुरू करा; पंचक्रोशीतील प्रवाशांची आर्त हाक अमळनेर प्रतिनिधी (दिनकरराव पवार): अमळनेर आगार ची गेल्या कित्येक वर्षापासून ची सुरू असलेली वेळापत्रकीय बस फेरी अमळनेर व्हाया गांधली ,अमळगाव, खेडी, खवशी, पातोंडा मार्गे नांदेड मुक्कामी जाणारी बस कोरोना काळापासून बंद करण्यात येत आहे आलेली आहे त्यामुळे पंचक्रोशीतील प्रवाशांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. […]

1 min read

अमळनेर गोवंश कत्तल प्रकरणाची सखोल चौकशी करा; विश्व हिंदू परिषद–बजरंग दलाची प्रशासनाकडे जोरदार मागणी, मुख्य सूत्रधारासह संपूर्ण रॅकेट उघड करण्याची मागणी; नगरपरिषदेच्या कत्तलखान्याच्या चौकशीसह दोषींवर कठोर कारवाईची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

Loading

अमळनेर गोवंश कत्तल प्रकरणाची सखोल चौकशी करा; विश्व हिंदू परिषद–बजरंग दलाची प्रशासनाकडे जोरदार मागणी मुख्य सूत्रधारासह संपूर्ण रॅकेट उघड करण्याची मागणी; नगरपरिषदेच्या कत्तलखान्याच्या चौकशीसह दोषींवर कठोर कारवाईची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरात ३ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) उघडकीस आणलेल्या कथित बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणात अद्यापही अनेक गंभीर प्रश्न अनुत्तरित […]

1 min read

अमळनेरच्या शेतकऱ्यांसाठी ‘दीड कोटींची’ आनंदवार्ता; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाला हिरवा कंदील! , शासनाची प्रशासकीय मान्यता; बाजार समितीत मुक्काम, विश्रांतीसह नाममात्र ५ रुपयांत भोजनाची सुविधा, हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Loading

अमळनेरच्या शेतकऱ्यांसाठी ‘दीड कोटींची’ आनंदवार्ता; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाला हिरवा कंदील! शासनाची प्रशासकीय मान्यता; बाजार समितीत मुक्काम, विश्रांतीसह नाममात्र ५ रुपयांत भोजनाची सुविधा, हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन” उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रु. १ कोटी ५० लाख ३६ हजार ७८८ इतक्या अंदाजपत्रकास प्रशासकीय […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?