21 Apr, 2026

मतदानाला गैरहजर, पण आवाहन ठाम; सुनेत्रा पवारांना मतदान करा – शरद पवार

Loading

मतदानाला गैरहजर, पण आवाहन ठाम; सुनेत्रा पवारांना मतदान करा – शरद पवार ————- मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला. आता २०२६ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनाच्या शोकात्म पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणुक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे […]

1 min read

खवशी येथील नाल्यावरील बंधारा मोजतोय अखेरची घटका  

Loading

खवशी येथील नाल्यावरील बंधारा मोजतोय अखेरची घटका अमळनेर प्रतिनिधी (दिनकर पवार) गावालगत वाहणाऱ्या नाल्यावर २००३ साली जिल्हा परिषद अंतर्गत पाणी पुनर्भरण साठी मोठ्या बंधाराची निर्मिती करण्यात आली. परंतु हा भाग काळी मातीचा येत असल्यामुळे वाहणाऱ्या पाण्याचा जोर असल्याने सदर बांधाला पर्यायी मार्गावर वाहू लागला. सदर नाल्याला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पूर येत असल्यामुळे बाजूचा भाग कोरला […]

1 min read

जागतिक वसुंधरा दिन : पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी

Loading

जागतिक वसुंधरा दिन : पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी जैविक विविधता ही पृथ्वीवरील मानव,वृक्षवल्ली,वन्य पशुपक्षी,जलचर प्राणी या सर्वांच्या जीवनाचा मूळ आधार आहे.या पार्श्वभूमीवर जैविक विविधता जपणे,सांभाळणे अन् तिचे संवर्धन करणे हे आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे.वास्तवात *वनस्पती* हा जैविक विविधतेचा एक महत्वपूर्ण घटक असून,आपल्या अन्नसाखळीतला महत्वाचा दुवा आहे.या सर्व गोष्टींचा विचार करून जनजागृतीच्या उद्देशाने […]

1 min read

झाडीहून पेटली फुले विचारांची मशाल; द्विशतक वर्षाचा प्रेरणादायी प्रारंभ

Loading

झाडीहून पेटली फुले विचारांची मशाल; द्विशतक वर्षाचा प्रेरणादायी प्रारंभ अमळनेर प्रतिनिधी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशतकीय जयंती वर्षाचा प्रारंभ अमळनेर तालुक्यातील झाडी येथे प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक उत्साहात करण्यात आला. मराठा सेवा संघाच्या पुढाकारातून ११ एप्रिल २०२६ पासून सुरू झालेल्या या वर्षभराच्या उपक्रमांची सुरुवात १८ एप्रिल रोजी आखाजीच्या पूर्वसंध्येला रंगलेल्या एकपात्री नाट्यप्रयोगाने झाली. मराठा सेवा संघाचे […]

1 min read

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला रंगांची उधळण; पातोंडा शाळेत कला व कार्यानुभव प्रदर्शन उत्साहात!

Loading

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला रंगांची उधळण; पातोंडा शाळेत कला व कार्यानुभव प्रदर्शन उत्साहात! विद्यार्थ्यांनी साकारल्या आकर्षक कलाकृती; उपक्रमातून सृजनशीलतेला मिळाला नवा वाव अमळनेर प्रतिनिधी: जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा, पातोंडा येथे विद्यार्थी निर्मित कला व कार्यानुभव प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला प्रोत्साहन देणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा पातोंडा येथील मुख्याध्यापिका सौ. […]

1 min read

उन्हाच्या तडाख्यातही हिरवाईचा पहारेकरी – संभाजी पाटील यांची जिद्द कौतुकास्पद!

Loading

उन्हाच्या तडाख्यातही हिरवाईचा पहारेकरी – संभाजी पाटील यांची जिद्द कौतुकास्पद! अमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमधील शिक्षकेतर कर्मचारी संभाजी अभिमान पाटील यांनी एप्रिलच्या कडक उन्हातही शाळा परिसरातील झाडांची जपणूक करण्याचे स्तुत्य काम हाती घेतले आहे. शाळेच्या पटांगणासमोरील झाडांना नियमित पाणी घालणे, त्यांची निगा राखणे आणि त्यांच्याकडे बारकाईने लक्ष देणे हे काम ते […]

1 min read

१० मिनिटांत उरकली पालिकेची सर्वसाधारण सभा, सत्ताधाऱ्यांनी सामोरे न जाता पळ काढून ‘लोकशाहीचा गळा घोटला – शवीआचा आरोप…!*

Loading

*१० मिनिटांत उरकली पालिकेची सर्वसाधारण सभा, सत्ताधाऱ्यांनी सामोरे न जाता पळ काढून ‘लोकशाहीचा गळा घोटला – शवीआचा आरोप…!* अमळनेर:-जिल्हाधिकाऱ्यांकडे गंभीर तक्रारींचा भडिमार झाल्यानंतर अमळनेर नगरपरिषद येथे दिनांक 20 एप्रिल रोजी झालेली सर्वसाधारण सभा कोणत्याही विषयावर *चर्चा न करता अवघ्या १० मिनिटांत आवरून पळ काढत ‘उरकण्यात’* आल्याने शहराच्या राजकारणात हा मोठा स्फोट असल्याचा आरोप विरोधी गटातील […]

1 min read

१० मिनिटांत उरकली पालिकेची सभा; चर्चेविना मंजुरीवरून वादंग विरोधकांचा लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

Loading

१० मिनिटांत उरकली पालिकेची सभा; चर्चेविना मंजुरीवरून वादंग विरोधकांचा लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी अमळनेर प्रतिनिधी) : अमळनेर नगरपरिषदेत २० एप्रिल रोजी पार पडलेली सर्वसाधारण सभा अवघ्या १० मिनिटांत आटोपल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सभेत कोणत्याही विषयावर सविस्तर चर्चा न होता अजेंड्यावरील विषय मंजूर करण्यात आल्याचा आरोप विरोधी गटातील शहर विकास आघाडीच्या […]

1 min read

उत्तर महाराष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा आण्णासाहेब भागवत यांच्या खांद्यावर; धनगर समाज महासंघात मोठी जबाबदारी

Loading

उत्तर महाराष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा आण्णासाहेब भागवत यांच्या खांद्यावर; धनगर समाज महासंघात मोठी जबाबदारी चांदवडच्या राजवाड्यात नियुक्तीपत्र प्रदान; मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानाचा क्षण अमळनेर प्रतिनिधी) : ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, दिल्ली यांच्या वतीने आण्णासाहेब बन्सीलाल भागवत यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, त्यांच्या या निवडीमुळे समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर नियुक्तीचे पत्र […]

1 min read

साहित्यविश्वातून ‘प्रखर जनसंवाद’ला मानाचा मुजरा! , विचारांची धार, शब्दांची ताकद आणि सामान्यांच्या आवाजाला न्याय देणारे विचारपीठ ठरणार — साहित्यिकांचा विश्वास

Loading

साहित्यविश्वातून ‘प्रखर जनसंवाद’ला मानाचा मुजरा! विचारांची धार, शब्दांची ताकद आणि सामान्यांच्या आवाजाला न्याय देणारे विचारपीठ ठरणार — साहित्यिकांचा विश्वास अमळनेर प्रतिनिधी : साहित्यिक विचारांची उंची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव जपणाऱ्या ‘प्रखर जनसंवाद’ या नव्या वृत्तपत्राला साहित्यिक मित्र परिवाराकडून उत्स्फूर्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. आकर्षक मांडणी, सुसंगत विषयांची निवड आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारी भूमिका यामुळे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?