वस्त्रकलेचे आद्य निर्माते भगवान श्री जिव्हेश्वर साळी समाजाचे आराध्यदैवत; मानवाची लज्जा झाकण्यासाठी वस्त्रकलेची निर्मिती करणाऱ्या आद्य पुरुषाचा जन्मोत्सव
![]()
वस्त्रकलेचे आद्य निर्माते भगवान श्री जिव्हेश्वर साळी समाजाचे आराध्यदैवत; मानवाची लज्जा झाकण्यासाठी वस्त्रकलेची निर्मिती करणाऱ्या आद्य पुरुषाचा जन्मोत्सव अमळनेर प्रतिनिधी साळी समाजाचे आराध्यदैवत, वस्त्रकलेचे आद्य निर्माते आणि समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव यंदा मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. भगवान जिव्हेश्वर हे साळी […]
मुलांकडे दुर्लक्ष, संपत्तीच्या हव्यासातून वृद्धाश्रम वाढत आहेत -विजय लुल्हे, निवृत्ती म्हणजे शेवट नव्हे; अनुभव आणि ज्ञान समाजासाठी देण्याचा नवा प्रारंभ — ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त चार ज्येष्ठांचा हृद्य सत्कार
![]()
मुलांकडे दुर्लक्ष, संपत्तीच्या हव्यासातून वृद्धाश्रम वाढत आहेत : विजय लुल्हे निवृत्ती म्हणजे शेवट नव्हे; अनुभव आणि ज्ञान समाजासाठी देण्याचा नवा प्रारंभ — ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त चार ज्येष्ठांचा हृद्य सत्कार अमळनेर प्रतिनिधी : “मुलांकडे दुर्लक्ष करून केवळ प्रॉपर्टी वाढविण्याचा हव्यास हाच वृद्धाश्रमांची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरत आहे,” असे परखड प्रतिपादन भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक […]
अमळनेरच्या वाहून गेलेल्या जलवाहिनीसाठी डीपीडिसीतुन 96 लाखांचा निधी प्राप्त ,काम पूर्ण होताच मिळाला निधी,आमदार अनिल पाटील यांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार
![]()
अमळनेरच्या वाहून गेलेल्या जलवाहिनीसाठी डीपीडिसीतुन 96 लाखांचा निधी प्राप्त काम पूर्ण होताच मिळाला निधी,आमदार अनिल पाटील यांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार अमळनेर:-शहरात दिनांक 31 जुलै रोजी अतिवृष्टी व बोरी नदीस आलेल्या महापुरामुळे वाहून गेलेली शहर पाणीपुरवठा योजनेची पुन्हा टाकण्यासाठी डीपीडिसीतुन 96 लाखांचा निधी पालिकेला प्राप्त झाल्याने आमदार अनिल पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन व […]
अमळनेरमध्ये काँग्रेसच्या संघटनाबांधणीला वेग; अनुसूचित जाती विभाग मजबूत करण्यावर भर , जिल्हाध्यक्षांच्या आदेशानुसार अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष अॅड. अंकुश कटारे यांची तालुका काँग्रेस कमिटीला भेट; बूथनिहाय संघटनात्मक आढाव्यात महत्त्वपूर्ण चर्चा
![]()
अमळनेरमध्ये काँग्रेसच्या संघटनाबांधणीला वेग; अनुसूचित जाती विभाग मजबूत करण्यावर भर जिल्हाध्यक्षांच्या आदेशानुसार अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष अॅड. अंकुश कटारे यांची तालुका काँग्रेस कमिटीला भेट; बूथनिहाय संघटनात्मक आढाव्यात महत्त्वपूर्ण चर्चा अमळनेर प्रतिनिधी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. श्री. अविनाश भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात विविध विभागांच्या संघटनात्मक बांधणीला वेग आला […]
₹३.५५ कोटींचा विमा व्यवहार अन् १५ मृत्यू; नेमके घडले तरी काय?, Master Policy, विमा संरक्षण, परतफेड आणि कमिशनचा तपास करण्याची मागणी; रावसाहेब मांगो पाटील, अमरसिंग तिरसिंग पवार, रवींद्र मुकुंदराव सोनवणे व ज्ञानेश्वर रूपचंद सोनवणे यांचा चौकशी अधिकाऱ्यांकडे आग्रह
![]()
₹३.५५ कोटींचा विमा व्यवहार अन् १५ मृत्यू; नेमके घडले तरी काय? Master Policy, विमा संरक्षण, परतफेड आणि कमिशनचा तपास करण्याची मागणी; रावसाहेब मांगो पाटील, अमरसिंग तिरसिंग पवार, रवींद्र मुकुंदराव सोनवणे व ज्ञानेश्वर रूपचंद सोनवणे यांचा चौकशी अधिकाऱ्यांकडे आग्रह जळगाव प्रतिनिधी : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतसंस्था मर्यादित, जळगावच्या विमा व्यवहारासंदर्भात ₹३,५५,२४,९६२/- रक्कम दिनांक २२/०२/२०२३ […]
गुणवत्तेच्या प्रवासाला पीएचडीची कोंदण; प्रा. नितीन पवारांचा प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास ,दहावीपासून विद्यापीठापर्यंत अव्वल कामगिरी; २०२० मध्ये गोल्ड मेडल, आता डॉक्टरेट पदवी
![]()
गुणवत्तेच्या प्रवासाला पीएचडीची कोंदण; प्रा. नितीन पवारांचा प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास दहावीपासून विद्यापीठापर्यंत अव्वल कामगिरी; २०२० मध्ये गोल्ड मेडल, आता डॉक्टरेट पदवी अमळनेर प्रतिनिधी : शासकीय तंत्रनिकेतनच्या संगणक विभागातील प्राध्यापक नितीन भागवत पवार यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सेज युनिव्हर्सिटी, इंदूर यांच्याकडून त्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. संगणक विज्ञान […]
डॉ. डिगंबर महाले यांच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवडीचा सन्मान; AK फाउंडेशनतर्फे भावपूर्ण सत्कार, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याचा गौरव; शाल, श्रीफळ, रोप व भेटवस्तू देऊन केला सन्मान
![]()
डॉ. डिगंबर महाले यांच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवडीचा सन्मान; AK फाउंडेशनतर्फे भावपूर्ण सत्कार सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याचा गौरव; शाल, श्रीफळ, रोप व भेटवस्तू देऊन केला सन्मान अमळनेर प्रतिनिधी : पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय योगदान देणारे तथा मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष डॉ. दिगंबर महाले यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर सुमारे ७४ देशांमध्ये […]
करुणा क्लबच्या उपक्रमातून समाजजागृतीची हाक; बापूराव सोनवणे यांच्या अहिराणी गीतांनी रंगला कार्यक्रम
![]()
अहिराणी गीतांतून व्यसनमुक्तीचा जागर; महात्मा फुले हायस्कूलमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात अमळनेर प्रतिनिधी : देवगाव देवळी, ता. अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये करुणा क्लबच्या माध्यमातून व्यसनमुक्ती उद्बोधन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जवखेडे येथील प्रसिद्ध अहिराणी गायक बापूराव गणपत सोनवणे यांनी आपल्या प्रभावी अहिराणी गीतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विविध सामाजिक विषयांबाबत जनजागृती केली. यावेळी बापूराव सोनवणे […]
प्रत्येक मुलाच्या क्षमतेचा अभ्यासक्रमामध्ये विचार व्हावा – दिनेश सकलानी बालभारतीच्या उद्बोधन सत्राला बालेवाडी येथे प्रारंभ.
![]()
प्रत्येक मुलाच्या क्षमतेचा अभ्यासक्रमामध्ये विचार व्हावा – दिनेश सकलानी बालभारतीच्या उद्बोधन सत्राला बालेवाडी येथे प्रारंभ. मुंबई विशेष प्रतिनिधी- उदय नरे ) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे शिक्षणात सकारात्मक परिवर्तन घडवणारे धोरण आहे. हे धोरण भारतकेंद्री असून आपल्या मातीशी जोडले जाणारे असल्याने आगामी काळात आपली शैक्षणिक मुळे अधिक घट्ट होणार आहेत असे मत प्रा. डॉ. दिनेश प्रसाद […]
चाळीसगावात बोरसे परिवारात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !… पित्र व उपस्थित मान्यवरांना महापुरुषांच्या ग्रंथांचे वितरण !… मातोश्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ शेतात वृक्षारोपण ! बहुजन समाजाने अंधश्रद्धा व कर्मकांडापासून दूर राहून सत्यशोधक समाजाचे आचरण करावे : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ )
![]()
चाळीसगावात बोरसे परिवारात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !… पित्र व उपस्थित मान्यवरांना महापुरुषांच्या ग्रंथांचे वितरण !… मातोश्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ शेतात वृक्षारोपण ! बहुजन समाजाने अंधश्रद्धा व कर्मकांडापासून दूर राहून सत्यशोधक समाजाचे आचरण करावे : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ) चाळीसगाव प्रतिनिधी – (प्रा. पंकज पाटील) चाळीसगांव – चाळीसगाव शहरातील टाकळी […]

