23 May, 2026

एटीएम रिकामे, शेतकरी हैराण… अमळनेर तालुक्यात आर्थिक व्यवस्थेचा बोजवारा! , मयूर प्रवीण पाटील, झाडी — शेतकरी पुत्र

Loading

एटीएम रिकामे, शेतकरी हैराण… अमळनेर तालुक्यात आर्थिक व्यवस्थेचा बोजवारा! मयूर प्रवीण पाटील, झाडी — शेतकरी पुत्र अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात सध्या शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतीच्या कामासाठी व दैनंदिन गरजांसाठी पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांना एटीएमसमोर तासनतास रांगा लावाव्या लागत आहेत. भर उन्हात वृद्ध शेतकरी, महिला व ग्रामीण भागातील नागरिक […]

1 min read

जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकांना सन्मानाची वागणूक देण्याचे आदेश अनिल बोरनारे यांच्या निवेदनावर ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव हाऊसिंग फेडरेशनचे निर्देश

Loading

जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकांना सन्मानाची वागणूक देण्याचे आदेश अनिल बोरनारे यांच्या निवेदनावर ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव हाऊसिंग फेडरेशनचे निर्देश अमळनेर प्रतिनिधी) जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांना सन्मानाची वागणूक देऊन देण्याचे निर्देश ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव हाऊसिंग फेडरेशन ने सोसायट्यांना दिले आहेत या विषयाबाबत शिक्षक महासंघाचे मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव हाऊसिंग […]

1 min read

भर उन्हाळ्यात इ.११वी प्रवेशाचा मूळ एल.सी.व गुणपत्रक मिळालेले नसताना अट्टाहास का? विद्यार्थी-पालकांना वेठीस धरणारी प्रवेशप्रक्रिया? , @ प्रा.नंदन वळिंकार (जिल्हाध्यक्ष)डॉ.अतुल इंगळे {जुक्टो जिल्हा उपाध्यक्ष}, प्रा.अर्जुन मेटे {जळगांव महानगर जुक्टो कार्यकारिणी सदस्य}जळगांव:–

Loading

भर उन्हाळ्यात इ.११वी प्रवेशाचा मूळ एल.सी.व गुणपत्रक मिळालेले नसताना अट्टाहास का? विद्यार्थी-पालकांना वेठीस धरणारी प्रवेशप्रक्रिया? @ प्रा.नंदन वळिंकार (जिल्हाध्यक्ष)डॉ.अतुल इंगळे {जुक्टो जिल्हा उपाध्यक्ष}, प्रा.अर्जुन मेटे {जळगांव महानगर जुक्टो कार्यकारिणी सदस्य}जळगांव:–   महाराष्ट्र राज्यात यंदा इ.११ वीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अत्यंत घाईगडबडीत सुरू करण्यात आल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दहावीचा […]

1 min read

आचारसंहितेमुळे रखडलेले महिला पुरस्कार तातडीने द्या – डी. ए. धनगर

Loading

*कर्तबगार महिलांचा सन्मान यावर्षी तरी होईल का?* पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार दरवर्षी 31 मे रोजी दिला जातो. परंतु गेल्या दोन वर्षापासून आचारसंहितेच्या कारणास्तव शासनाने ग्रामीण महिलांना सन्मानापासून वंचित ठेवले आहे. सदर रखडलेले पुरस्कार यावर्षी तरी थाटामाटात वितरित करावे, अशी मागणी खानदेश साहित्य संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी. ए. धनगर यांनी केली आहे. 9 मे […]

1 min read

लोकसहभागातून हिवताप व डेंग्यू जनजागृती; आरोग्य सेवक योगेश कापडणे यांचा जाहीर सत्कार ,मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

Loading

लोकसहभागातून हिवताप व डेंग्यू जनजागृती; आरोग्य सेवक योगेश कापडणे यांचा जाहीर सत्कार मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक मारवड प्रतिनिधी : प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड येथील आरोग्य सेवक योगेश रजनी वाल्मीक कापडणे यांनी जागतिक हिवताप दिन व राष्ट्रीय डेंग्यू दिवसानिमित्त लोकसहभागातून प्रभावी जनजागृती अभियान राबवून समाजामध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण केली. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल […]

1 min read

धानोरा येथे माळी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन – उपस्थित राहा, इतिहासाचा भाग व्हा!:– प्रा. ए के गंभीर*

Loading

*धानोरा येथे माळी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन – उपस्थित राहा, इतिहासाचा भाग व्हा!:– प्रा. ए के गंभीर* धानोरा, जळगांव – महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील माळी समाजाचे प्रमुख नेते आणि समाजसुधारक रविवारी धानोरा येथे ऐतिहासिक अधिवेशनासाठी एकत्र येत आहेत. क्षत्रिय माळी समाजसुधारक मंडळ, महाराष्ट्र आणि गुजरात माळी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा […]

1 min read

“कॉकरोच जनता पार्टी”चा सोशल मीडियावर धडाका; पाच दिवसांतच सत्ताधाऱ्यांची झोप उडाली?, महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी आणि अन्यायाविरोधातील असंतोषाला नवा डिजिटल आवाज , इंस्टाग्रामवर फॉलोअर्सचा विक्रमी पूर; पेज हँग झाल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह..

Loading

“कॉकरोच जनता पार्टी”चा सोशल मीडियावर धडाका; पाच दिवसांतच सत्ताधाऱ्यांची झोप उडाली? महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी आणि अन्यायाविरोधातील असंतोषाला नवा डिजिटल आवाज इंस्टाग्रामवर फॉलोअर्सचा विक्रमी पूर; पेज हँग झाल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह.. देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना “कॉकरोच जनता पार्टी” नावाच्या नव्या डिजिटल चळवळीने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या पाच दिवसांत […]

1 min read

सरकारच्या प्रत्येक आदेशाला शिक्षकच देतो साथ, पण हक्काच्या पेन्शनवेळी का फिरवतात पाठ?

Loading

सरकारच्या प्रत्येक आदेशाला शिक्षकच देतो साथ, पण हक्काच्या पेन्शनवेळी का फिरवतात पाठ? अमळनेर प्रतिनिधी देश घडवणारा शिक्षक आज स्वतःच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरलेला दिसत आहे, ही राज्यासाठी अत्यंत वेदनादायी बाब ठरत आहे. शासनाच्या प्रत्येक योजनेत, प्रत्येक राष्ट्रीय कामात आणि प्रत्येक संकटात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षक-कर्मचाऱ्यांना आजही जुनी पेन्शन योजना मिळत नाही, ही मोठी विसंगती मानली […]

1 min read

शिक्षकांचे कैवारी” आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे; संघर्षातून मिळवून दिली शालार्थ मान्यता ,महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून रंजित कदम यांचा प्रेरणादायी प्रवास

Loading

“शिक्षकांचे कैवारी” आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे; संघर्षातून मिळवून दिली शालार्थ मान्यता महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून रंजित कदम यांचा प्रेरणादायी प्रवास रायगड | प्रतिनिधी “गरजू शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणजे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,” अशी भावना रायगड जिल्ह्यातील रंजित रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे. संघर्ष, आर्थिक अडचणी आणि प्रशासकीय प्रक्रियेतील […]

1 min read

अल्गोरिदमच्या आड दडलेली सेन्सॉरशिप*

Loading

*अल्गोरिदमच्या आड दडलेली सेन्सॉरशिप* लोकशाहीमध्ये पत्रकारिता ही केवळ माहिती देणारी यंत्रणा नसून सत्तेला प्रश्न विचारणारी आणि जनतेच्या अधिकारांचे संरक्षण करणारी, सरकार आणि सामान्य नागरिक यांच्यामधील नैतिक दुवा असते. म्हणूनच विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यासोबत पत्रकारितेला “लोकशाहीचा चौथा स्तंभ” म्हटले जाते. कारण सत्ता नेहमी केंद्रीकरणाकडे झुकते आणि पत्रकारिता ही त्या सत्तेवर सार्वजनिक नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया असते. […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?