23 May, 2026

आचारसंहितेमुळे रखडलेले महिला पुरस्कार तातडीने द्या – डी. ए. धनगर

Loading

*कर्तबगार महिलांचा सन्मान यावर्षी तरी होईल का?* पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार दरवर्षी 31 मे रोजी दिला जातो. परंतु गेल्या दोन वर्षापासून आचारसंहितेच्या कारणास्तव शासनाने ग्रामीण महिलांना सन्मानापासून वंचित ठेवले आहे. सदर रखडलेले पुरस्कार यावर्षी तरी थाटामाटात वितरित करावे, अशी मागणी खानदेश साहित्य संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी. ए. धनगर यांनी केली आहे. 9 मे […]

1 min read

लोकसहभागातून हिवताप व डेंग्यू जनजागृती; आरोग्य सेवक योगेश कापडणे यांचा जाहीर सत्कार ,मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

Loading

लोकसहभागातून हिवताप व डेंग्यू जनजागृती; आरोग्य सेवक योगेश कापडणे यांचा जाहीर सत्कार मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक मारवड प्रतिनिधी : प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड येथील आरोग्य सेवक योगेश रजनी वाल्मीक कापडणे यांनी जागतिक हिवताप दिन व राष्ट्रीय डेंग्यू दिवसानिमित्त लोकसहभागातून प्रभावी जनजागृती अभियान राबवून समाजामध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण केली. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल […]

1 min read

धानोरा येथे माळी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन – उपस्थित राहा, इतिहासाचा भाग व्हा!:– प्रा. ए के गंभीर*

Loading

*धानोरा येथे माळी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन – उपस्थित राहा, इतिहासाचा भाग व्हा!:– प्रा. ए के गंभीर* धानोरा, जळगांव – महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील माळी समाजाचे प्रमुख नेते आणि समाजसुधारक रविवारी धानोरा येथे ऐतिहासिक अधिवेशनासाठी एकत्र येत आहेत. क्षत्रिय माळी समाजसुधारक मंडळ, महाराष्ट्र आणि गुजरात माळी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा […]

1 min read

“कॉकरोच जनता पार्टी”चा सोशल मीडियावर धडाका; पाच दिवसांतच सत्ताधाऱ्यांची झोप उडाली?, महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी आणि अन्यायाविरोधातील असंतोषाला नवा डिजिटल आवाज , इंस्टाग्रामवर फॉलोअर्सचा विक्रमी पूर; पेज हँग झाल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह..

Loading

“कॉकरोच जनता पार्टी”चा सोशल मीडियावर धडाका; पाच दिवसांतच सत्ताधाऱ्यांची झोप उडाली? महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी आणि अन्यायाविरोधातील असंतोषाला नवा डिजिटल आवाज इंस्टाग्रामवर फॉलोअर्सचा विक्रमी पूर; पेज हँग झाल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह.. देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना “कॉकरोच जनता पार्टी” नावाच्या नव्या डिजिटल चळवळीने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या पाच दिवसांत […]

1 min read

सरकारच्या प्रत्येक आदेशाला शिक्षकच देतो साथ, पण हक्काच्या पेन्शनवेळी का फिरवतात पाठ?

Loading

सरकारच्या प्रत्येक आदेशाला शिक्षकच देतो साथ, पण हक्काच्या पेन्शनवेळी का फिरवतात पाठ? अमळनेर प्रतिनिधी देश घडवणारा शिक्षक आज स्वतःच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरलेला दिसत आहे, ही राज्यासाठी अत्यंत वेदनादायी बाब ठरत आहे. शासनाच्या प्रत्येक योजनेत, प्रत्येक राष्ट्रीय कामात आणि प्रत्येक संकटात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षक-कर्मचाऱ्यांना आजही जुनी पेन्शन योजना मिळत नाही, ही मोठी विसंगती मानली […]

1 min read

शिक्षकांचे कैवारी” आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे; संघर्षातून मिळवून दिली शालार्थ मान्यता ,महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून रंजित कदम यांचा प्रेरणादायी प्रवास

Loading

“शिक्षकांचे कैवारी” आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे; संघर्षातून मिळवून दिली शालार्थ मान्यता महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून रंजित कदम यांचा प्रेरणादायी प्रवास रायगड | प्रतिनिधी “गरजू शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणजे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,” अशी भावना रायगड जिल्ह्यातील रंजित रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे. संघर्ष, आर्थिक अडचणी आणि प्रशासकीय प्रक्रियेतील […]

1 min read

अल्गोरिदमच्या आड दडलेली सेन्सॉरशिप*

Loading

*अल्गोरिदमच्या आड दडलेली सेन्सॉरशिप* लोकशाहीमध्ये पत्रकारिता ही केवळ माहिती देणारी यंत्रणा नसून सत्तेला प्रश्न विचारणारी आणि जनतेच्या अधिकारांचे संरक्षण करणारी, सरकार आणि सामान्य नागरिक यांच्यामधील नैतिक दुवा असते. म्हणूनच विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यासोबत पत्रकारितेला “लोकशाहीचा चौथा स्तंभ” म्हटले जाते. कारण सत्ता नेहमी केंद्रीकरणाकडे झुकते आणि पत्रकारिता ही त्या सत्तेवर सार्वजनिक नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया असते. […]

1 min read

जे घेतील भरारी, शाळा त्यांच्या दारी!” यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अभिनंदन करण्याचा तालुक्यात नवा ट्रेंड

Loading

“जे घेतील भरारी, शाळा त्यांच्या दारी!” यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अभिनंदन करण्याचा तालुक्यात नवा ट्रेंड अमळनेर प्रतिनिधी माध्यमिक शालांत परीक्षेचा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर झाल्यानंतर तालुकाभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करत आपल्या शाळेचा, पालकांचा आणि गावाचा मान उंचावला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी आता एक सकारात्मक […]

1 min read

मुंबई विद्यापीठा अंतर्गत महाविद्यालयातील प्रलंबित प्रवेश व दंडप्रकरणी राज्यपालांची महामहीम राज्यपालांची भेट*

Loading

*मुंबई विद्यापीठा अंतर्गत महाविद्यालयातील प्रलंबित प्रवेश व दंडप्रकरणी राज्यपालांची महामहीम राज्यपालांची भेट* *मुंबई, दि. २० मे : मुंबई युनिव्हर्सिटीने प्रथम वर्षाचे महाविद्यालयीन ऑनलाइन प्रवेश 25 ऑगस्ट 2025 पासून बंद केले , मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गत येणाऱ्या मुंबई,ठाणे,पालघर, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 3000 विद्यार्थी शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाविद्यालयांनी ऑफलाइन प्रवेश दिले होते, मात्र मुंबई […]

1 min read

20 मेपासून “बाल गोपाल बाल संस्कार वर्ग शिबिर 2026” ला प्रारंभ  योग, संस्कार आणि व्यक्तिमत्व विकासाचा सुंदर संगम

Loading

20 मेपासून “बाल गोपाल बाल संस्कार वर्ग शिबिर 2026” ला प्रारंभ योग, संस्कार आणि व्यक्तिमत्व विकासाचा सुंदर संगम अमळनेर शहरातील साने गुरुजी पतसंस्था, क्रांती नगर येथे योग विद्या गुरुकुल, नाशिक यांच्या वतीने “बाल गोपाल बाल संस्कार वर्ग शिबिर 2026” या प्रेरणादायी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 20 मे ते 29 मे 2026 दरम्यान दररोज […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?