वाढदिवस विशेष.. संघटनातून समाजप्रबोधनाची वाटचाल – काशिनाथ नारायण माळी
![]()
वाढदिवस विशेष.. संघटनातून समाजप्रबोधनाची वाटचाल – काशिनाथ नारायण माळी धुळे प्रतिनिधी आपल्या सर्वांचे लाडके प्रेमळ व्यक्तीमत्व, तसेच माळी समाज संघटन करण्यात व कार्यकर्ते जोडण्यात अग्रेसर असलेले तसेच वयाच्या २१ साव्या वर्षापासून माळी महासंघा द्वारे अनेकांना समाजाच्या विकासात्मक कामात प्रभावित करणारे असे “श्री काशिनाथ नारायण माळी” प्रथम त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!! माळी सरांचे स्वभावाचे अनेक […]
महाभोमयागाने श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्याला सुरूवात सामाजिक न्यायमंत्री शिरसाट, एकनाथराव खडसे यांनी घेतले दर्शन
![]()
महाभोमयागाने श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्याला सुरूवात सामाजिक न्यायमंत्री शिरसाट, एकनाथराव खडसे यांनी घेतले दर्शन अमळनेर प्रतिनिधी येथील श्री मंगळ ग्रह मंदिरात जन्मोत्सवा निमित्त तीन दिवसीय महासोहळा पर्वाची सुरूवात २९ ऑगस्ट रोजी श्री महाभोमयागाने झाली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी येऊन दर्शनाचा लाभ घेतला . भाद्रपद […]
कोथरुडमधील गणेशोत्सवात श्री राम मंदिराची प्रतिकृती… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक घेतले गणरायाचे दर्शन*
![]()
*कोथरुडमधील गणेशोत्सवात श्री राम मंदिराची प्रतिकृती… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक घेतले गणरायाचे दर्शन* पुणे : पुण्यात सर्वत्र गणेशोत्सव दिमाखात साजरा होत आहे. विविध देखावे साकारण्यात आले आहेत. यंदा ऑपरेशन सिंदूर, अयोध्या राम मंदिर, सामाजिक संदेश देणारे देखावे पुण्यात साकारण्यात आले आहेत. कोथरुडमधील गणेशोत्सवात श्री राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण […]
झांबरे विद्यालयात मोदक मेकिंग प्रेझेंटेशन स्पर्धा* *ज्वारीच्या उकडीच्या मोदकाने पटकावला प्रथम क्रमांक*
![]()
*झांबरे विद्यालयात मोदक मेकिंग प्रेझेंटेशन स्पर्धा* *ज्वारीच्या उकडीच्या मोदकाने पटकावला प्रथम क्रमांक* जळगांव प्रतिनिधी के.सी.ई.सोसायटी संचलित ए .टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोदक स्पर्धा आयोजित केली . सदर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला .विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या फ्लेवर्सचे व आकाराचे मोदक बनवून त्यांचे खूप सुंदर सादरीकरण केले. सदर स्पर्धेमध्ये ज्वारीपासून बनवलेल्या […]
अमळनेरचा जिद्दी तरुण सैय्यद नूरअली SRPF मध्ये दाखल* *गरीब कुटुंबातून शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश*
![]()
*अमळनेरचा जिद्दी तरुण सैय्यद नूरअली SRPF मध्ये दाखल* *गरीब कुटुंबातून शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश* अमळनेर :- जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर गरीब कुटुंबातील होतकरू मुलगा सैय्यद नूरअली कचरोदिन याने थेट स्टेट रिजर्व पोलीस फोर्स (SRPF) मध्ये भरती होऊन संपूर्ण समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. गरिबीशी झुंज देत घडले यश अमळनेर शहरातील मिल […]
*समता शिक्षक परिषद आणि समन्वय समितीच्या वतीने शिक्षक आमदार किशोरजी दराडे व उपसंचालक नाशिक यांना निवेदन*, *वेतन स्थकीत असलेल्या शाळांचे वेतन त्वरित सुरू करण्याची मागणी*, *संस्थांतर्गत वादामुळे शिक्षकांवर होणारे अन्याय दूर करण्याची मागणी*
![]()
*✒️समता शिक्षक परिषद आणि समन्वय समितीच्या वतीने शिक्षक आमदार किशोरजी दराडे व उपसंचालक नाशिक यांना निवेदन* *✒️वेतन स्थकीत असलेल्या शाळांचे वेतन त्वरित सुरू करण्याची मागणी* *✒️संस्थांतर्गत वादामुळे शिक्षकांवर होणारे अन्याय दूर करण्याची मागणी* ………………………………………… आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी शिक्षण उपसंचालक नाशिक यांचे कार्यालयात शिक्षक आमदार भाऊसो. किशोरजी दराडे यांच्या वतीने शिक्षक दरबाराचे आयोजन […]
दुर्मिळ पशुपक्षी व प्राण्यांसाठी वृक्षारोपण उपक्रम* *श्री श्री वृक्ष बॅंक व स्वराज्य देशा संस्थेचा पुढाकार*
![]()
*दुर्मिळ पशुपक्षी व प्राण्यांसाठी वृक्षारोपण उपक्रम* *श्री श्री वृक्ष बॅंक व स्वराज्य देशा संस्थेचा पुढाकार* छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर पुढील पिढ्या व दुर्मिळ पशुपक्षी-प्राणी यांना जगण्यासाठी योग्य वातावरण मिळावे या उद्देशाने श्री श्री वृक्ष बॅंक आणि स्वराज्य देशा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणात एन आर बी चौक येथे वृक्षारोपण मोहिम राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत […]
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मागणी – मंगलग्रह मंदिर सोहळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत
![]()
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मागणी – मंगलग्रह मंदिर सोहळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर नगरपरिषद मुख्याधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लक्ष घालावे.. कारण शहराला जोडणारे धुळे चोपडा रस्ता, धरणगाव, पारोळा हे प्रमुख रस्ते हे त्या विभागाला येतात कळकळीचे निवेदन देत पर्यावरण मित्र दिलीप सोनवणे यांनी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. अमळनेर […]
एसईबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील*
![]()
*एसईबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील* मुंबई : सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील विविध शैक्षणिक संस्थामधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित) एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी […]
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट उद्या अमळनेरात – मंगळ ग्रह मंदिरातील महायज्ञात होणार सहभाग
![]()
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट उद्या अमळनेरात – मंगळ ग्रह मंदिरातील महायज्ञात होणार सहभाग अमळनेर प्रतिनिधी : सामाजिक न्याय मंत्री तथा महाराष्ट्र राज्य पालकमंत्री (छत्रपती संभाजीनगर) मा. ना. संजय शिरसाट उद्या शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट रोजी अमळनेर दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ११.०० वाजता ते श्री मंगळ ग्रह मंदिर संस्थान, अमळनेर येथे आगमन करतील. यावेळी नवकुंडीय […]

