संविधान सन्मान संमेलनासाठी बोध चिन्हाचे प्रकाशन रविवारी
1 min read

संविधान सन्मान संमेलनासाठी बोध चिन्हाचे प्रकाशन रविवारी

Loading

 


संविधान सन्मान संमेलनासाठी बोध चिन्हाचे प्रकाशन रविवारी

जळगाव प्रतिनिधी –
नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाच्या निमित्ताने, बोध चिन्हाचे प्रकाशन ख्यातकीर्त आणि फाय फाउंडेशन पुरस्कार प्राप्त चित्रकार श्रीधरदादा अंभोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अब्दुल करीम सालार, एडवोकेट राजेश झाल्टे, उद्योजक संजय इंगळे, जयसिंग वाघ आणि डॉ. मिलिंद बागुल उपस्थित राहतील.

कार्यक्रमाचे वेळापत्रक:
रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२५, संध्याकाळी ५:३० वाजता
स्थळ: अभियंता भवन, महाबळ रोड, जळगाव

संयोजन समितीने सर्वांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *