22 May, 2026

प्रताप हायस्कूलचे उपशिक्षक किरण सनेर यांचे SET परीक्षेत यश

Loading

प्रताप हायस्कूलचे उपशिक्षक किरण सनेर यांचे SET परीक्षेत यश अमळनेर, प्रतिनिधी : प्रताप हायस्कूल, अमळनेर येथील उपशिक्षक श्री. किरण प्रकाश सनेर यांनी प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली SET (स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट) पात्रता परीक्षा (जून २०२५) यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. रसायनशास्त्र विषयात झालेल्या या परीक्षेत त्यांनी ३०० पैकी १४७ गुण मिळवत पात्रता संपादन केली आहे. शैक्षणिक क्षेत्रात […]

1 min read

राष्ट्रीय समाजकार्य पंधरवाडा निमित्त समाजकार्य महाविद्यालय अमळनेर च्या विद्यार्थ्यांचा जळगांव गांधी तीर्थ अभ्यास दौरा

Loading

राष्ट्रीय समाजकार्य पंधरवाडा निमित्त समाजकार्य महाविद्यालय अमळनेर च्या विद्यार्थ्यांचा जळगांव गांधी तीर्थ अभ्यास दौरा अमळनेर प्रतिनिधी नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्क इन इंडिया NAPSWI, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्क एज्युकेटर्स MASWE नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर जिल्हा जळगाव यांचे विद्यमाने जळगाव येथील जैन हिल्स येथे गांधी तीर्थ अभ्यास दौरा करणेत आला. अंमळनेर येथील समाजकार्य […]

1 min read

जनगणमन एज्युकेशन फाउंडेशनतर्फे डॉ. मनिलाल शिंपी याची आदर्श शिक्षाविद पुरस्कारासाठी निवड .* 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन निमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन.

Loading

*जनगणमन एज्युकेशन फाउंडेशनतर्फे डॉ. मनिलाल शिंपी याची आदर्श शिक्षाविद पुरस्कारासाठी निवड .* 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन निमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन. ठाणे:कल्याण( प्रतिनिधी) जनगणमन एज्युकेशन फाउंडेशनतर्फे मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य प्रमुख,तसेच रस्ता सुरक्षा अभियान विभागीय समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) डॉ. मनिलाल शिंपी याची २०२५ चा आदर्श शिक्षाविद पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.असे […]

1 min read

छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२५ : वैजापूरमध्ये होणार भव्य सोहळा

Loading

छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२५ : वैजापूरमध्ये होणार भव्य सोहळा वैजापूर छत्रपती संभाजीनगर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय कार्याची गाथा समाजात सतत प्रेरणा देणारी ठरली आहे. त्यांच्या शौर्य, पराक्रम व आदर्शातून प्रेरणा घेऊन समाजाच्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नागमठाण (ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) तर्फे “छत्रपती शिवाजी […]

1 min read

प्रा. अशोक पवार सर –समाजासाठी अखंड प्रेरणादायी व्यक्तिमत्व

Loading

प्रा. अशोक पवार सर –समाजासाठी अखंड प्रेरणादायी व्यक्तिमत्व दि. ०४ सप्टेंबर २०२५, वार – गुरुवार हा दिवस सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमीच लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, प्रबोधनाचे कार्य करणारे, प्रगतिशील चळवळीत नेहमीच आधारवड ठरणारे मा. प्रा. अशोक पवार सर यांच्या वाढदिवसाचा विशेष दिवस आहे. प्रा. पवार सर हे युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर या संस्थेचे […]

1 min read

रक्तदान शिबिर –आदर्श गावाचं आदर्श पाऊल जवखेडे येथे भव्य रक्तदान शिबिर – ५० बाटल्या रक्तसंकलन

Loading

रक्तदान शिबिर –आदर्श गावाचं आदर्श पाऊल जवखेडे येथे भव्य रक्तदान शिबिर – ५० बाटल्या रक्तसंकलन अमळनेर प्रतिनिधी जवखेडे येथे दि. 30/08/20255 रोजी प्रा. कुणाल राजेंद्र पाटील व एकता मित्र मंडळ, तसेच समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिराची सुरुवात सकाळी [08:00] वाजता ज्ञानवर्धिनी […]

1 min read

विद्यार्थ्याचा कष्टमय प्रवास शिक्षकाच्या अभिमानाचा क्षण ठरला…

Loading

विद्यार्थ्याचा कष्टमय प्रवास शिक्षकाच्या अभिमानाचा क्षण ठरला… अमळनेर प्रतिनिधी परिस्थिती कितीही कठीण असली, गरीबीची जखडलेली वाट असली, तरी जिद्द, परिश्रम आणि ध्येयाची प्रखर जाणीव असेल तर यश नक्की मिळते, याचा जिवंत आदर्श म्हणजे देवगाव-देवळी हायस्कूलचा कर्तबगार माजी विद्यार्थी चेतन आधार महाजन. चेतनने नुकतीच इंडियन नेव्हीची ४ महिन्यांची कठोर ट्रेनिंग तसेच १५ दिवसांची शिफ्ट ट्रेनिंग यशस्वीरित्या […]

1 min read

राज्यातील शिक्षकांचे वरिष्ठ/निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र तसेच जिल्ह्यातील NPS कपात रकमेचा भरणा अद्यापही प्रलंबित; शिक्षक आर्थिक लाभांपासून वंचित:- समन्वय समितीतर्फे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर.

Loading

राज्यातील शिक्षकांचे वरिष्ठ/निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र तसेच जिल्ह्यातील NPS कपात रकमेचा भरणा अद्यापही प्रलंबित; शिक्षक आर्थिक लाभांपासून वंचित:- समन्वय समितीतर्फे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर. जळगाव प्रतिनिधी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी २ जून ते १२ जून २०२५ या कालावधीत वरिष्ठ/निवड श्रेणीसाठीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. राज्यभरातील शिक्षकांनी हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले असतानाही, अद्याप […]

1 min read

पु. ल. कट्टा संयोजक श्री रमेश करमकर यांचे दु:खद निधन

Loading

पु. ल. कट्टा संयोजक श्री रमेश करमकर यांचे दु:खद निधन ठाणे:कल्याण(मनिलाल शिंपी) मध्य रेल्वे कामगारांचे ३०–३५ वर्षे युनियन सेक्रेटरी म्हणून लढा देणारे आणि मध्य रेल्वे कर्मचारी पतपेढीत कार्यरत राहून असंख्य कामगारांना मदत करून एक लोकप्रिय कामगार नेता अशी ख्याती मिळवून सेवानिवृत्त झाल्यानंतर कल्याण मधील साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या पू ल कट्टा कल्याण या […]

1 min read

भजनी मंडळांसाठी शासनाचा अनुदान निर्णय स्वागतार्ह, पण अटींनी घातली अडचण

Loading

भजनी मंडळांसाठी शासनाचा अनुदान निर्णय स्वागतार्ह, पण अटींनी घातली अडचण शिंदखेडा प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने राज्यातील भजनी मंडळांना साहित्य खरेदीसाठी २५ हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून ही योजना कौतुकास्पद आहे. मात्र, या अनुदानासाठी शासनाने लावलेल्या कठोर अटी व नियमांमुळे ग्रामीण भागातील अनेक भजनी मंडळांची दमछाक होत आहे. भजनी मंडळ नोंदणी नसणे, मंडळाध्यक्षांचे आधार […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?