शिंदखेडा तहसीलदार नितीन देवरे यांचा पोलीस पाटील संघातर्फे सत्कार,,,,,
1 min read

शिंदखेडा तहसीलदार नितीन देवरे यांचा पोलीस पाटील संघातर्फे सत्कार,,,,,

Loading

शिंदखेडा तहसीलदार नितीन देवरे यांचा पोलीस पाटील संघातर्फे सत्कार,,,,,

शिंदखेडा येथील तहसीलदार अनिल गवादे याची रिक्त झालेल्या जागेवर नवीन तहसीलदार पदी नितिनकुमार देवरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच शिंदखेडा पोलीस पाटील संघाचे पदाधिकारी यांनी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व धुळे जिल्हा पोलीस पाटील संघाचे पदाधिकारी व राज्यपाल शौर्य पुरस्कार प्राप्त , भडणे येथील आदर्श पोलीस पाटील युवराज माळी यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी पोलीस पाटील संघाचे पदाधिकारी व पोलीस पाटील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *