मनोज शिंगाणे यांचे वाढदिवसाचे औचित्य; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अन्नदान आणि मिष्ठान्न सेवा कार्यक्रम
![]()
मनोज शिंगाणे यांचे वाढदिवसाचे औचित्य; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अन्नदान आणि मिष्ठान्न सेवा कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी – सामाजिक कार्यकर्ते आणि रक्तदान चळवळीचे प्रणेते मनोज शिंगाणे यांनी यावर्षीही आपल्या वाढदिवसाचे औचित्य अत्यंत समाजोपयोगी पद्धतीने साजरे केले. पारंपारिक सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडवत त्यांनी आपल्या कुटुंबासह चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित पारोळा येथील दिव्यांग मुला-मुलींच्या निवासी शाळेत […]
नायलॉन मांजावर संपूर्ण बंदी तसेच ऑनलाईन विक्री थांबवा, कठोर कारवाई करा”— उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *राज्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे यांचे केंद्र व राज्य सरकारला निवेदन*
![]()
*“नायलॉन मांजावर संपूर्ण बंदी तसेच ऑनलाईन विक्री थांबवा, कठोर कारवाई करा”— उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *राज्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे यांचे केंद्र व राज्य सरकारला निवेदन* मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : नायलॉन (चिनी) मांजामुळे महाराष्ट्रात होणाऱ्या बळींची वाढती संख्या आणि पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावरील नुकसान लक्षात घेता, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे […]
प्रभाग 9 मध्ये विकासाचा नवा चेहरा म्हणून चेतन राजपूत उदयास…, पद नसतानाही केलेल्या कामांची मतदारांवर पाडली दणदणीत छाप…
![]()
प्रभाग 9 मध्ये विकासाचा नवा चेहरा म्हणून चेतन राजपूत उदयास… पद नसतानाही केलेल्या कामांची मतदारांवर पाडली दणदणीत छाप… अमळनेर :- अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 ‘ब’ (जनरल पुरुष) मतदारसंघातून चेतन देवसिंग राजपूत यांना शहर विकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर होताच परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. पदावर नसतानाही गेले काही वर्षे […]
महिला सशक्तीकरणाचा आदर्श: निलिमा पाटील प्रभाग 16 ‘ब’ मध्ये उमेदवार, रवी पाटील यांचा उदार निर्णय”
![]()
“महिला सशक्तीकरणाचा आदर्श: निलिमा पाटील प्रभाग 16 ‘ब’ मध्ये उमेदवार, रवी पाटील यांचा उदार निर्णय” अमळनेर प्रतिनिधी – विद्याविहार कॉलनीच्या प्रभाग क्र. 16 ‘ब’ मध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सतत सक्रिय असलेल्या रवींद्र पितांबर पाटील यांनी आपला उमेदवारीचा हक्क मागे घेऊन महिलांना प्राधान्य दिले आहे. या निर्णयानुसार त्यांनी आपल्या पत्नी सौ. निलिमा विश्वनाथ (रवि) पाटील […]
यज्ञा दुसाने हत्येच्या निषेधार्थ अमळनेरमध्ये सुवर्णकार महिला मंडळाने दिले निवेदन; गुन्हेगाराला कठोर शिक्षा देण्याची मागणी
![]()
यज्ञा दुसाने हत्येच्या निषेधार्थ अमळनेरमध्ये सुवर्णकार महिला मंडळाने दिले निवेदन; गुन्हेगाराला कठोर शिक्षा देण्याची मागणी अमळनेर प्रतिनिधी: मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील तीन वर्षीय चिमुरडी यज्ञा दुसाने झालेल्या अत्याचार व हत्येची घटना संपूर्ण समाजाला हादरवून सोडली आहे. अशा निघृण घटनेने केवळ त्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण गावातील आणि परिसरातील लोकांचे मनही खळबळले आहे. या घटनेविरुद्ध रोष […]
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत अनिल बोरनारे आंदोलनाचा तयारीत. शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालकांकडे मार्गदर्शन मागून शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवतात- अनिल बोरनारे यांचा आरोप
![]()
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत अनिल बोरनारे आंदोलनाचा तयारीत. शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालकांकडे मार्गदर्शन मागून शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवतात- अनिल बोरनारे यांचा आरोप ठाणे: कल्याण ( मनिलाल शिंपी) शिक्षकांच्या सेवाशर्तीची अनेक प्रकरणं सोडवण्यासाठी शिक्षण अधिकारी सक्षम असताना देखील ही प्रकरण शिक्षण उपसंचालकांकडे पाठवून विलंब करत असल्याचा आरोप अनिल बोरनारे यांनी केला असून तातडीने ही सर्व प्रकरण निकाली न […]
निसर्डी धरण दुरवस्थेवर ग्रामस्थांची नाराजी! गटातील विकासाअभावी उमेदवार दिपक पाटील वाघोदेकर यांच्याशी थेट चर्चा
![]()
निसर्डी धरण दुरवस्थेवर ग्रामस्थांची नाराजी! गटातील विकासाअभावी उमेदवार दिपक पाटील वाघोदेकर यांच्याशी थेट चर्चा अमळनेर प्रतिनिधी – जानवे–मंगरूळ जिल्हा परिषद गटात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर आजही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खास करून निसर्डी धरणाची दुरवस्था, धरणाची देखभाल न होणे आणि पांझरा नदीचे पाणी धरणात वळविण्याबाबत दिलेली आश्वासने पूर्ण न […]
डॉ. म.सु.पगारे यांच्या सुवर्ण महोत्सवी पुस्तक सोहळा निमित्ताने परियत्ती या ग्रंथाचे भिक्खू ज्ञानज्योती महाथेरो यांच्या हस्ते प्रकाशन
![]()
डॉ. म.सु.पगारे यांच्या सुवर्ण महोत्सवी पुस्तक सोहळा निमित्ताने परियत्ती या ग्रंथाचे भिक्खू ज्ञानज्योती महाथेरो यांच्या हस्ते प्रकाशन डॉ.म.सु.पगारे यांच्या सुवर्ण महोत्सवी पुस्तक सोहळ्याच्या निमित्ताने एकूण 50 पुस्तकांचे जे निर्माण कार्य झालेले आहे त्यानिमित्ताने ग्रंथ प्रकाशन सोहळा करण्यात आलेला आहे. यानिमित्ताने परियत्ती पटीपत्ती आणि पटीवेधन या तीन संकल्पना बुद्ध धम्मामध्ये ज्ञान संवर्धक म्हणून अत्यंत महत्त्वाच्या मानल्या […]
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांना मोबाईल व्यापारी असोसिएशनने दिला शहर विकास आघाडीला प्रचंड पाठिंबा
![]()
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांना मोबाईल व्यापारी असोसिएशनने दिला शहर विकास आघाडीला प्रचंड पाठिंबा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील मोबाईल व्यापारी असोसिएशनने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडीला प्रचंड पाठिंबा जाहीर केला आहे. शहराच्या विकासाचे दूरदृष्टीचे व्हिजन आणि व्यापाऱ्यांचे हित लक्षात घेता, असोसिएशनने आघाडीला कायम पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. कार्यक्रमात […]
मतदारांनो सजग व्हा! — बोगस पदांच्या जंजाळातून बाहेर या! राजकारणातील घसरती पातळी, पैसेवाल्यांचा वाढता हस्तक्षेप आणि बनावट डिग्रीधारकांची वाढती धाडसी पोळी—यांचा फटका थेट जनतेच्याच आयुष्यावर!
![]()
मतदारांनो सजग व्हा! — बोगस पदांच्या जंजाळातून बाहेर या! राजकारणातील घसरती पातळी, पैसेवाल्यांचा वाढता हस्तक्षेप आणि बनावट डिग्रीधारकांची वाढती धाडसी पोळी—यांचा फटका थेट जनतेच्याच आयुष्यावर! अमळनेर प्रतिनिधी आजच्या काळात राजकीय दुकानदारी ही ‘पैसा कमवा आणि पद मिळवा’ अशी बाजारपेठ बनली आहे. पैसे भरून बोगस पदे, बनावट डिग्री, बनावट कौशल्य आणि खोटा प्रभाव निर्माण करणारे अनेक […]

