28 Jun, 2026

पत्रकारांचा अपमान म्हणजे लोकशाहीवर थेट हल्ला! , खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर तीव्र संताप; व्हॉईस ऑफ मीडियाचा कडक निषेध, मुख्यमंत्री फडणवीसांकडे तातडीच्या कारवाईची मागणी

Loading

  पत्रकारांचा अपमान म्हणजे लोकशाहीवर थेट हल्ला! खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर तीव्र संताप; व्हॉईस ऑफ मीडियाचा कडक निषेध, मुख्यमंत्री फडणवीसांकडे तातडीच्या कारवाईची मागणी मुंबई प्रतिनिधी शिवसेना (शिंदे गट) चे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकाराबाबत केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याचा व्हॉईस ऑफ मीडिया, व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने तीव्र निषेध केला असून, या प्रकरणी […]

1 min read

एक पाऊल शितिजाकडे… दिव्यांग सक्षमीकरणाची उंच भरारी! स्व. शंकर आप्पा निवासी मतिमंद विद्यालयाच्या नव्या वास्तूचे उदया लोकार्पण; विविध विभागांचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ

Loading

एक पाऊल शितिजाकडे… दिव्यांग सक्षमीकरणाची उंच भरारी! स्व. शंकर आप्पा निवासी मतिमंद विद्यालयाच्या नव्या वास्तूचे आज लोकार्पण; विविध विभागांचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ आर. के. नगर येथील नव्या वास्तूमध्ये फिजिओथेरपी कक्ष, हस्तक्षेप केंद्र, वसतीगृह, क्रीडा विभागासह अनेक सुविधांचे लोकार्पण. अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिव्यांग सक्षमीकरण विभाग, महाराष्ट्र राज्य अंतर्गत कार्यरत असलेल्या स्व. शंकर आप्पा निवासी […]

1 min read

नंदुरबारच्या आदिवासी विद्यार्थ्यांची ऐतिहासिक इस्रो सफर; विज्ञान-तंत्रज्ञानाच्या नव्या विश्वाची ओळख

Loading

  नंदुरबारच्या आदिवासी विद्यार्थ्यांची ऐतिहासिक इस्रो सफर; विज्ञान-तंत्रज्ञानाच्या नव्या विश्वाची ओळख नंदुरबार, प्रतिनिधी : नोबेल फाउंडेशन जळगाव आणि ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशन, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच एक ऐतिहासिक शैक्षणिक सहल यशस्वीरीत्या संपन्न झाली. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्थेचा […]

1 min read

खड्ड्यांच्या विळख्यात मांडळ–मुडी–वावडे मार्ग; सरपंचांचा उपोषणाचा इशारा, ग्रामस्थ आक्रमक रस्ता नव्याने मंजूर करून तातडीने काम सुरू करण्याची मागणी

Loading

  खड्ड्यांच्या विळख्यात मांडळ–मुडी–वावडे मार्ग; सरपंचांचा उपोषणाचा इशारा, ग्रामस्थ आक्रमक रस्ता नव्याने मंजूर करून तातडीने काम सुरू करण्याची मागणी अमळनेर प्रतिनिधी : मांडळ ते मुडी तसेच मांडळ ते वावडे या मार्गांची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक बनली असून पावसाळ्यात परिस्थिती आणखी […]

1 min read

जानवेच्या तुषार पाटीलची यशस्वी झेप; गावाला मिळाला पहिला वकील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याची जिद्द ठरली यशाची गुरुकिल्ली

Loading

जानवेच्या तुषार पाटीलची यशस्वी झेप; गावाला मिळाला पहिला वकील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याची जिद्द ठरली यशाची गुरुकिल्ली अमळनेर (प्रतिनिधी) : जानवे येथील लोकनियुक्त सरपंच सौ. सरला प्रकाश पाटील व ग्रामपंचायत सदस्य प्रकाश विक्रम पाटील (वकील बाबा) यांचे सुपुत्र तुषार प्रकाश पाटील याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नाशिक येथील म.वि.प्र. समाजाच्या लॉ कॉलेजमधून B.A.LL.B. पदवी […]

1 min read

अमळनेर ग्रामिण रुग्णालयात 20 अतिरिक्त पदाना मंजुरी-आ.अनिल पाटील उपजिल्हारुग्णालयाचा दर्जा मिळाल्याने वाढणार 4 डॉक्टर व स्टाफ,आरोग्य सेवा होणार वृद्धिंगत

Loading

अमळनेर ग्रामिण रुग्णालयात 20 अतिरिक्त पदाना मंजुरी-आ.अनिल पाटील उपजिल्हारुग्णालयाचा दर्जा मिळाल्याने वाढणार 4 डॉक्टर व स्टाफ,आरोग्य सेवा होणार वृद्धिंगत अमळनेर प्रतिनिधी येथील ग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हारुग्णालय म्हणून श्रेणीवर्धन झाले असल्याने 20 अतिरिक्त पदाना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने मंजुरी दिली असून यामुळे 4 तज्ञ डॉक्टर व इतर स्टाफ वाढून येथील आरोग्य सेवा अधिक वृद्धिंगत होणार असल्याची माहिती […]

1 min read

आ. अनिल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; अमळनेर–गडखांब–पातोंडा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला मंजुरी

Loading

आ. अनिल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; अमळनेर–गडखांब–पातोंडा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला मंजुरी अमळनेर प्रतिनिधी–तालुक्यातील चोपडा मार्गावरील गडखांब–पातोंडा–धरणगाव फाटा या उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्गाच्या काँक्रिटीकरणाला मान्यता मिळाली असून, त्यासाठी कोट्यवधींचा (172 कोटी)निधीही मंजूर झाला आहे अशी माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली. दीर्घकाळापासून या रस्त्याच्या उन्नतीकरणाची मागणी होत होती. अखेर आमदार अनिल पाटील यांच्या […]

1 min read

वक्ता हा जन्मत नाही, घडविला जातो” — प्रा. डॉ. राहुल निकम , राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त युवा वक्त्यांची प्रेरणादायी कार्यशाळा संपन्न

Loading

“वक्ता हा जन्मत नाही, घडविला जातो” — प्रा. डॉ. राहुल निकम राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त युवा वक्त्यांची प्रेरणादायी कार्यशाळा संपन्न   अमळनेर प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने युवा वक्त्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सुमारे १०० युवा वक्त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी […]

1 min read

अ.भा.म.सा.प. या संस्थेच्या युवा अध्यक्ष, शिंदखेडा तालुका म्हणून सचिन राजपूत यांची नियुक्ती.*

Loading

*अ.भा.म.सा.प. या संस्थेच्या युवा अध्यक्ष, शिंदखेडा तालुका म्हणून सचिन राजपूत यांची नियुक्ती.* धुळे प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील नवोदित साहित्यिक असलेले सचिन राजपूत यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या युवा अध्यक्ष, शिंदखेडा तालुका म्हणून निवड हे परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी २० जून २०२६ रोजी केली असून धुळे जिल्हा समितीचे अध्यक्ष श्री. हिरामण […]

1 min read

संस्कारांचा परिसस्पर्श अनुभवणारे ‘निशब्द आकाश’ ,प्रा. भगवान पाटील यांच्या लेखणीतून उलगडलेली महान व्यक्तिमत्त्वांची जीवनगाथा

Loading

संस्कारांचा परिसस्पर्श अनुभवणारे ‘निशब्द आकाश’ प्रा. भगवान पाटील यांच्या लेखणीतून उलगडलेली महान व्यक्तिमत्त्वांची जीवनगाथा   पुस्तक परिचय निशब्द आकाश लेखक :प्रा. भगवान पाटील ” निशब्द आकाश” हे प्रा. भगवान पाटील यांचे ललित लेखसंग्रहाचे पुस्तक, पुणे येथील शब्द वैभव प्रकाशन यांनी प्रकाशित केले आहे. जवळजवळ 125 पेजेस चे हे पुस्तक असून याचे मूल्य रुपये 150 /- […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?