28 Apr, 2026

अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा आयोजित बैठकीत जिल्ह्यात नवनियुक्त पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर*

Loading

*अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा आयोजित बैठकीत जिल्ह्यात नवनियुक्त पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर* सातारा/ अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा आयोजित बैठक दि/१६/१२/२०२५ रोजी सातारा येथील विश्राम गृह येथे मोठ्या संख्येने आणि उत्साहात पार पडली या वेळी सातारा जिल्हा (उत्तर)अध्यक्ष श्री दत्तात्रय पाटील, सातारा जिल्हा (दक्षिण)अध्यक्ष श्री अनिल (बापू)घराळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली पार […]

1 min read

त्र्यंबकेश्वरमध्ये सेवाभावाचे दर्शन : डिवायएसपी देसले साहेबांचा संवेदनशील पुढाकार

Loading

त्र्यंबकेश्वरमध्ये सेवाभावाचे दर्शन : डिवायएसपी देसले साहेबांचा संवेदनशील पुढाकार अमळनेर प्रतिनिधी  नाशिक ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) मा. वासुदेव देसले साहेब यांनी आपल्या संवेदनशील, कर्तव्यदक्ष आणि सामाजिक बांधिलकीच्या कार्यातून पुन्हा एकदा मानवतेचा आदर्श घालून दिला आहे. अमळनेर तालुक्यातील जी. एस. हायस्कूल, अमळनेर येथील शिक्षक, चालक व तब्बल ९० विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सहल गट त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी […]

1 min read

जळगाव जिल्ह्यातील ४ वाळूगटांसाठी ई-निविदा व ई-लिलावास मुदतवाढ*

Loading

*जळगाव जिल्ह्यातील ४ वाळूगटांसाठी ई-निविदा व ई-लिलावास मुदतवाढ* जळगाव, दि. १६ डिसेंबर – जळगाव जिल्ह्यातील वाळू/रेती निर्गतीसाठी सन २०२५–२०२६ या वर्षाकरिता ई-निविदा (e-Tendering) व ई-लिलाव (e-Auction) प्रक्रिया राबविण्यात येत आहे. खाणकाम आराखडा मंजूर, पर्यावरणसंबंधी जनसुनावणी पूर्ण व पर्यावरण अनुमती प्राप्त असलेल्या वाळूगटांसाठी ०१ डिसेंबर २०२५ रोजी ०७ वाळूगटांची ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रिया जाहीर करण्यात आली […]

1 min read

डॅा. बाबा आढावांचा वारसा थांबणार नाही; सामाजिक चळवळीत आम्ही खंबीरपणे सोबत!”* *उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची आढाव कुटुंबियांसमोर ग्वाही; सांत्वन भेटीत व्यक्त केला निर्धार*

Loading

*“डॅा. बाबा आढावांचा वारसा थांबणार नाही; सामाजिक चळवळीत आम्ही खंबीरपणे सोबत!”* *उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची आढाव कुटुंबियांसमोर ग्वाही; सांत्वन भेटीत व्यक्त केला निर्धार* पुणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचे निधन झाले असले, तरी त्यांचे विचार आणि कार्य अमर आहे. “बाबांनी आयुष्यभर जोपासलेली सामाजिक चळवळ यापुढेही अविरत […]

1 min read

आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त १८ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन

Loading

आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त १८ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन जळगाव, दि.१६ डिसेंबर – : संयुक्त राष्ट्र संघटनेने १८ डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांबाबत जाहीरनामा स्वीकारला असून, त्या अनुषंगाने दरवर्षी १८ डिसेंबर हा दिवस “अल्पसंख्यांक हक्क दिवस” म्हणून साजरा केला जातो. शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाच्या निर्देशानुसार यावर्षीही जिल्हास्तरावर अल्पसंख्यांक हक्क […]

1 min read

कळमसरे येथील गुलाब भिका चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन

Loading

कळमसरे येथील गुलाब भिका चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन अमळनेर प्रतिनिधी कळमसरे (ता. अमळनेर) येथील प्रगतशील शेतकरी, विकास सोसायटीचे माजी चेअरमन ,व कळमसरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कै. गुलाब भिका चौधरी (वय 82) यांचे मंगळवार, दि. 16 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. कै. गुलाब भिका चौधरी हे कळमसरे गावातील माजी […]

1 min read

खान्देश शिक्षण मंडळाच्या संचालकपदासाठी डॉ. अविनाश जोशी यांची उमेदवारी दाखल

Loading

खान्देश शिक्षण मंडळाच्या संचालकपदासाठी डॉ. अविनाश जोशी यांची उमेदवारी दाखल अमळनेर प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर यांच्या त्रिवार्षिक निवडणूक 2025–28 साठी मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व डॉ. अविनाश रघूराज जोशी यांनी संचालक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला. उमेदवारी अर्ज सादर करताना डॉ. जोशी यांच्यावर प्रेम […]

1 min read

इंदिरा गांधी विद्या मंदिरात विद्यार्थ्यांची सिकलसेल आरोग्य तपासणी संपन्न आरोग्याबाबत जनजागृतीसह रक्तनमुने घेऊन तपासणी; तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

Loading

इंदिरा गांधी विद्या मंदिरात विद्यार्थ्यांची सिकलसेल आरोग्य तपासणी संपन्न आरोग्याबाबत जनजागृतीसह रक्तनमुने घेऊन तपासणी; तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी — अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘सिकलसेल’ या अनुवंशिक आजाराविषयी रक्तनमुने घेऊन विशेष आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीपणे पार पडले. इयत्ता पाचवी, सहावी व सातवीतील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमात आरोग्यवर्धिनी […]

1 min read

एचआयव्ही–एड्सविरोधात एकजूट : अमळनेर येथील फार्मसी कॉलेजमध्ये ‘रेड रिबन क्लब’ची स्थापना

Loading

एचआयव्ही–एड्सविरोधात एकजूट : अमळनेर येथील फार्मसी कॉलेजमध्ये ‘रेड रिबन क्लब’ची स्थापना अमळनेर प्रतिनिधी — आज दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी आय.सी.टी.सी. व ए.आर.टी. विभाग, ग्रामीण रुग्णालय अमळनेर तसेच खानदेश शिक्षण मंडळ संचलित कै. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी फार्मसी, अमळनेर (जि. जळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली […]

1 min read

विद्यार्थिनींच्या आरोग्य व सन्मानासाठी पुढाकार : ए. टी. गुजराथी कन्या माध्यमिक विद्यालयात सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस युवती उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांचा स्तुत्य उपक्रम

Loading

विद्यार्थिनींच्या आरोग्य व सन्मानासाठी पुढाकार : ए. टी. गुजराथी कन्या माध्यमिक विद्यालयात सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस युवती उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांचा स्तुत्य उपक्रम चाळीसगाव प्रतिनिधी — तरुणींच्या शारीरिक स्वच्छता, आरोग्य व सुरक्षिततेसाठी ए. टी. गुजराथी कन्या माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा येथे एक अत्यंत […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?