20 Apr, 2026

अमळनेर नगरपालिकेत ‘शौर्य आणि विचारांचा जागर’ , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन उत्साहात साजरा; जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा

Loading

अमळनेर नगरपालिकेत ‘शौर्य आणि विचारांचा जागर’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन उत्साहात साजरा; जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर नगरपरिषद अग्निशमन दलाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन’ मोठ्या उत्साहात, अभिमानाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. सामाजिक बांधिलकी, कर्तव्यभावना आणि राष्ट्रनिष्ठा यांचा संगम या […]

1 min read

घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त-राज्यपाल जिष्णु देव वर्मा , जागतिक अर्थव्यवस्थेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही कालसुसंगत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , दादरच्या चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Loading

घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त-राज्यपाल जिष्णु देव वर्मा जागतिक अर्थव्यवस्थेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही कालसुसंगत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दादरच्या चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. त्यांच्या विचारांमुळेच वंचित, पीडित आणि दुर्बल […]

1 min read

जागतिक पातळीवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची भक्कम झेप; सदस्य नोंदणी अभियानाचा मुंबईत शुभारंभ ,“प्रत्येक सदस्य हा जागतिक प्रतिनिधी” – संदीप काळे ,“अचूक माहिती आणि संघटनच खरी ताकद” – चंद्रमोहन पुपाला

Loading

जागतिक पातळीवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची भक्कम झेप; सदस्य नोंदणी अभियानाचा मुंबईत शुभारंभ “प्रत्येक सदस्य हा जागतिक प्रतिनिधी” – संदीप काळे “अचूक माहिती आणि संघटनच खरी ताकद” – चंद्रमोहन पुपाला मुंबई : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’च्या वतीने जागतिक सदस्य नोंदणी अभियानाचा आज मुंबई येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. पत्रकारांच्या […]

1 min read

अमळनेरमध्ये मराठी वाङ्मय मंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरा

Loading

अमळनेरमध्ये मराठी वाङ्मय मंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरा अमळनेर : येथील मराठी वाङ्मय मंडळात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व त्यांच्या विचारांचे स्मरण केले. कार्यक्रमास सोमनाथ ब्रम्हे, बन्सीलाल भागवत, संदीप घोरपडे, अजय केले, डॉ. रमण पाटील, के. […]

1 min read

अमळनेरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे अभिवादन

Loading

अमळनेरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे अभिवादन अमळनेर प्रतिनिधी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समितीतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे […]

1 min read

महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रताप’मध्ये सामान्य ज्ञान स्पर्धेची रंगत ,महात्मा, फुले, आंबेडकर जयंतीनिमित्त संयुक्त उपक्रम; १४४ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Loading

*’प्रताप’ मध्ये सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न* ● भगवान महावीर,महात्मा फुले,डॉ.आंबेडकर यांच्या जयंती निमित्त उपक्रम ● सी सी एम सी,युवती सभा, आई जिजाऊ अभ्यासिका यांचा संयुक्त उपक्रम ● १४४ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग ● प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव, सिनेट सदस्य डॉ.धिरज वैष्णव, डॉ.अमित पाटील, प्रा.गुलाले, डॉ.भुसनर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन. —————————————- अमळनेर- येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप […]

1 min read

डी आर कन्या शाळेत डाॕ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…

Loading

डी आर कन्या शाळेत डाॕ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी… अमळनेर प्रतिनिधी खा.शि.मं. संचलित श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत महामानव , विश्वरत्न , भारतरत्न सन्मानीत बहुजनांचे कैवारी डाॕ. बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहाने रुबाबदार पध्दतीने साजरी करण्यात आली. सर्व प्रथम महामानवाच्या प्रतिमे चे पुजन आगरबत्ती ,मेणबत्ती , पुष्पहार अर्पण करुन करण्यात […]

1 min read

महामानवाचा जागर! फार्मासी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा अभूतपूर्व उत्साह*

Loading

*महामानवाचा जागर! फार्मासी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा अभूतपूर्व उत्साह* खान्देश शिक्षण मंडळ संचालित स्व पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मासी व स्व.र.का.केले.काॅलेज ऑफ बी. फार्मासी महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.रविन्द्र स. सोनवणे यांच्या हस्ते […]

1 min read

ज्वारीच्या भाकरीवर आणि पिंपळाच्या पानावर साकारली अनोखी कला; चित्रकार सुनिल दाभाडे यांची जागतिक नोंद ,अक्षरांमधून उभी केली बाबासाहेबांची प्रतिमा; कल्पक प्रयोगांनी मिळवली सर्वत्र दाद

Loading

 ज्वारीच्या भाकरीवर आणि पिंपळाच्या पानावर साकारली अनोखी कला; चित्रकार सुनिल दाभाडे यांची जागतिक नोंद अक्षरांमधून उभी केली बाबासाहेबांची प्रतिमा; कल्पक प्रयोगांनी मिळवली सर्वत्र दाद जळगाव (प्रतिनिधी) : कला ही केवळ कागद किंवा कॅनव्हासपुरती मर्यादित नसते, तर कलाकाराच्या कल्पकतेतून ती कोणत्याही माध्यमावर साकारू शकते, याचा प्रत्यय जळगाव येथील मानव सेवा विद्यालयाचे उपक्रमशील कलाशिक्षक व अवलिया चित्रकार […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल, देवगाव-देवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन

Loading

 महात्मा फुले हायस्कूल, देवगाव-देवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन अमळनेर (प्रतिनिधी) : देवगाव-देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये दि. १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनिल महाजन यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. उपस्थितांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?