थेट बातम्यांकडे जा
शनिवार, 28 नोव्हें 2026 22:44
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी… 1:25 PMअंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीचा निधी बागेश्व… 10:55 AMस्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र विशेष बातमी

14व 15 डिसेंबर 2026 रोजी हिवाळी अधिवेशनात 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन करिता लक्षवेधी जागर आंदोलन.-प्रा.विजय शिरोळकर

14व 15 डिसेंबर 2026 रोजी हिवाळी अधिवेशनात 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन करिता लक्षवेधी जागर आंदोलन.-प्रा.विजय शिरोळकर

पुणे प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना आपले स्वतंत्र अस्तित्व राखून रस्त्यावरच्या आणि न्यायालयीन लढाई बाबत गेले तीन वर्ष सातत्याने प्रयत्न करत आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये सोमवार 14 आणि 15 डिसेंबर 2026 रोजी यशवंत स्टेडियम नागपूर येथे दोन दिवशीय लक्षवेधी जागर आंदोलन करण्याचे जाहीर केले.

एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त सेवानिवृत्त शिक्षकांचा प्रश्न अत्यंत गंभीर असून सरकारने आश्वासने देण्यापलीकडे काहीच केले नाही.सुप्रीम कोर्टाचा निकाल लागूपर्यंत सेवानिवृत्त बांधवांना जीवन व्यथित करण्यासाठी, औषध उपचारासाठी किमान पेन्शन लागू करण्यात यावी. सरसकट एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त 26000 शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. सुप्रीम कोर्टामध्ये सकारात्मकबी हमीपत्र द्यावे.अधिवेशन काळामध्ये प्रश्न निकाली निघण्यासंदर्भात ठोस पावले उचलली जावीत. सकारात्मक तोडगा काढण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या सोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी. दुष्काळाचे कारण सांगून सेवानिवृत्तांची फसवणूक करू नये अन्यथा सेवानिवृत्तांना घेऊन आमरण उपोषण पुकारले जाईल असा इशारा राज्याध्यक्ष प्रा.विजय शिरोळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये केला आहे.

शेअर करा

महाराष्ट्र : आणखी बातम्या

सर्व पहा
महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 8 तासांपूर्वी 123 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 10 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 11 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 13 तासांपूर्वी 28 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 14 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 15 तासांपूर्वी 90

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… 6 तासांपूर्वी 13 महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 8 तासांपूर्वी 123 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… 10 तासांपूर्वी 12 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 10 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 11 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 13 तासांपूर्वी 28 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 14 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 15 तासांपूर्वी 90 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… काल 38 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा काल 10 महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार! वर्षभरानंतरही आदेशाची अंमलबजावणी नाही -अँड कौस्तुभ पाटील काल 26 महाराष्ट्र बालविवाह निर्मूलनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या साखळीतून; ए. टी. झांबरे विद्यालयात जनजागृती उपक्रम… काल 20