जळगांव
श्री बालाजी मंदिर खान्देशातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र होणार – डी. आर. पाटील : धरणगाव हेरिटेज गृपची बालाजी मंदिर – साखर विहिरीला भेट :
![]()
श्री बालाजी मंदिर खान्देशातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र होणार – डी. आर. पाटील : धरणगाव हेरिटेज गृपची बालाजी मंदिर – साखर विहिरीला भेट : धरणगाव (प्रतिनिधी) : शहरात पुनःनिर्माण होणारे श्री बालाजी मंदिर हे खान्देशातील एक देखणे, सुंदर आणि प्रसिद्ध तिर्थक्षेत्र होईल असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष डी. आर. पाटील यांनी केले. ते धरणगाव हेरिटेज वाॅक गृपच्या पाचव्या […]
नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा… वरील मागणीसाठी धरणगावात नाथभक्त आक्रमक…
![]()
नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा… वरील मागणीसाठी धरणगावात नाथभक्त आक्रमक… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — येथील नाथभक्त परिवाराच्या वतीने नवनाथ मंदिरातील पवित्र मूर्तीच्या विटंबना प्रकरणाबाबत भारतीय संविधान व भारतीय न्याय संहिता अंतर्गत तात्काळ व कठोर कायदेशीर कारवाईसाठी अधिकृत घटनात्मक निवेदन तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनला देण्यात आले. याबाबत सविस्तर […]
अजितदादांच्या रुपाने आपण “मास लीडर” गमावला…
![]()
अजितदादांच्या रुपाने आपण “मास लीडर” गमावला… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री कै. अजितदादा पवार यांचा नुकताच विमान अपघातात दुर्दैवी व करूण रीतीने अंत झाला. दादांच्या रूपाने महाराष्ट्र राज्याने व देशाने एक “मास लीडर गमावला ज्याला बहुजन समाजाच्या समस्यांची खोलवर जाणीव व गाढा अभ्यास होता. मागील 35 ते 40 […]
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुढील वर्षासाठी* *७५१ कोटी ७० लक्ष रुपयांच्या जिल्हयाच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी* *पालकमंत्री यांनी घेतला चालू आर्थिक वर्षातील* *८३४ कोटी ६२ लक्ष निधीच्या कामांचा आढावा*
![]()
*जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुढील वर्षासाठी* *७५१ कोटी ७० लक्ष रुपयांच्या जिल्हयाच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी* *पालकमंत्री यांनी घेतला चालू आर्थिक वर्षातील* *८३४ कोटी ६२ लक्ष निधीच्या कामांचा आढावा* जळगाव प्रतिनिधी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा नियोजन समितीची महत्वपूर्ण […]
म्युनिसिपल हायस्कूल येथे संत गुरु रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी…!
![]()
म्युनिसिपल हायस्कूल येथे संत गुरु रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी…! भुसावळ नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल येथे संत गुरु रविदास महाराजांची६४९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस.जी. मेढे हे होते, प्रमुख अतिथी म्हणून राजू समशेर तसेच शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. प्रथम शाळेच्या […]
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ ‘विकसित भारत’ च्या दिशेने मजबूत पावले, महिलांच्या सशक्तीकरणाला विशेष प्राधान्य – खा स्मिता वाघ*
![]()
*केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ ‘विकसित भारत’ च्या दिशेने मजबूत पावले, महिलांच्या सशक्तीकरणाला विशेष प्राधान्य – खा स्मिता वाघ* नवी दिल्ली, आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या १२ वर्षांच्या स्थिर शासन, आर्थिक अनुशासन आणि सुधारित धोरणांच्या निरंतरतेला हे बजेट प्रतिबिंबित करते. […]
गुरु रविदास जयंतीनिमित्त जळगावात समता रॅली, सत्कार सोहळे व सामाजिक उपक्रमांचा जल्लोष , चर्मकार विकास संघाच्या आयोजनास समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
गुरु रविदास जयंतीनिमित्त जळगावात समता रॅली, सत्कार सोहळे व सामाजिक उपक्रमांचा जल्लोष चर्मकार विकास संघाच्या आयोजनास समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जळगांव प्रतिनिधी : सामाजिक समतेचे प्रणेते, जगतगुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६४९ व्या जयंतीनिमित्त जळगाव येथील चर्मकार विकास संघातर्फे विविध सामाजिक कार्यक्रम उत्साहात आणि मोठ्या जनसहभागात पार पडले. नेरी नाका जवळील श्री. वानखेडे गुरुजी […]
अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची केली पाहणी
![]()
*अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची केली पाहणी *जळगाव, दि. 31 जानेवारी (जिमाका) – जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना […]
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली*
![]()
*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली* *जळगाव, दि. 30 : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिवंगत उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.* यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमवेत आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील तसेच आमदार […]
लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध* *नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचणार*
![]()
*लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध* *नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचणार* जळगाव, दिनांक 30 जानेवारी,2026 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील नागरिक व शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा स्तरावर लोकशाही दिन आयोजित केला जातो. नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च व श्रम वाचावेत, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने लोकशाही दिनासाठीची अर्ज नोंदणी प्रक्रिया आता […]

