03 Aug, 2026

स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या फेडरेशनच्या अध्यक्षपदी भगवान पाटील, उपाध्यक्षपदी पन्नालाल मावळे बिनविरोध

Loading

स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या फेडरेशनच्या अध्यक्षपदी भगवान पाटील, उपाध्यक्षपदी पन्नालाल मावळे बिनविरोध जळगाव जिल्हा फेडरेशनची बिनविरोध निवड; नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव जळगाव प्रतिनिधी : स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांचे फेडरेशन मर्यादित, जळगाव जिल्हा यांच्या चेअरमनपदी पारोळा येथील भगवान गंगाराम पाटील तर व्हा. चेअरमनपदी अमळनेर येथील पन्नालाल जोगीलाल मावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आंबेडकर मार्केट येथील […]

1 min read

पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या खासदार संजय दिना पाटलांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी ,व्हॉईस ऑफ मीडियाचे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात निवेदन; पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी ठाम भूमिका

Loading

पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या खासदार संजय दिना पाटलांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी व्हॉईस ऑफ मीडियाचे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात निवेदन; पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी ठाम भूमिका चाळीसगाव प्रतिनिधी : आपले कर्तव्य बजावत लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना शिवीगाळ व धमकी देणाऱ्या शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्या वर्तनाचा व्हॉईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेने तीव्र निषेध […]

1 min read

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Loading

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन चोपडा (प्रतिनिधी)- चोपडा तालुक्यात नदीपात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उत्खननाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही दुर्लक्ष करणारे चोपडा महसूल अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्या संपत्तीची ईडी, इन्कमटॅक्स व आर्थिक गुन्हे शाखा कडून चौकशी करण्यात यावी या मुख्य मागणीसह विविध […]

1 min read

चोपडा तालुक्यात २८ जूनला ‘पल्स पोलिओ’ मोहीम; २९ हजार बालकांना मिळणार सुरक्षा कवच. , ​२७४ बूथवर ७५७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती; एकही बालक सुटणार नाही: आरोग्य विभागाचा संकल्प

Loading

चोपडा तालुक्यात २८ जूनला ‘पल्स पोलिओ’ मोहीम; २९ हजार बालकांना मिळणार सुरक्षा कवच. ​२७४ बूथवर ७५७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती; एकही बालक सुटणार नाही: आरोग्य विभागाचा संकल्प ​चोपडा प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते यांच्या सूचनेनुसार संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह चोपडा तालुक्यात […]

1 min read

के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी*

Loading

*के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी* जळगाव, दि. २६ : के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे समाजसुधारक, शिक्षणप्रेमी आणि लोककल्याणकारी राज्यकर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व […]

1 min read

नंदुरबारच्या आदिवासी विद्यार्थ्यांची ऐतिहासिक इस्रो सफर; विज्ञान-तंत्रज्ञानाच्या नव्या विश्वाची ओळख

Loading

  नंदुरबारच्या आदिवासी विद्यार्थ्यांची ऐतिहासिक इस्रो सफर; विज्ञान-तंत्रज्ञानाच्या नव्या विश्वाची ओळख नंदुरबार, प्रतिनिधी : नोबेल फाउंडेशन जळगाव आणि ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशन, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच एक ऐतिहासिक शैक्षणिक सहल यशस्वीरीत्या संपन्न झाली. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्थेचा […]

1 min read

के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ज्ञानप्रबोधिनी पुणेचे ‘मैत्री शिबिर’ उत्साहात संपन्न*

Loading

*के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ज्ञानप्रबोधिनी पुणेचे ‘मैत्री शिबिर’ उत्साहात संपन्न* जळगाव, दि. २३ जून २०२६ : के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे ज्ञानप्रबोधिनी, पुणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय ‘मैत्री शिबिर’ उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आले होते. दिनांक २२ जून ते २३ जून २०२६ या कालावधीत पार […]

1 min read

अन्यायकारक संचमान्यते विरोधात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे २५जून रोजी नाशिक येथे धरणे आंदोलन.

Loading

अन्यायकारक संचमान्यते विरोधात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे २५जून रोजी नाशिक येथे धरणे आंदोलन. जळगांव प्रतिनिधी नुकताच राज्यातील शिक्षण विभागाद्वारा मागील शैक्षणिक वर्ष २०२५-२६चा संच मान्यता ड्राफ्ट जाहीर केला असून त्यानुसार विज्ञान शाखेतील प्रात्यक्षिक बॅचमधील विद्यार्थी संख्या २०वरुन ३० अथवा ४०करण्याचे नियोजन झालेले असून यामुळे विज्ञान शाखेतील शिक्षक मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त ठरणार आहेत. […]

1 min read

*गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडोल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*

Loading

जळगांव प्रतिनिधी ग्रामीण उन्नती मंडळ संचलित गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल , एरंडोल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन आज सकाळी साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांकडून योग दिनानिमित्त योगासनांचे धडे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित श्री भगवती योग क्लासेस, एरंडोल च्या संचालिका देवयानी महाजन मॅडम यांनी गिरवून घेतले.वडगावकर मॅडम यांनी योग दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी श्रीमती […]

1 min read

अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज धरणगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

Loading

अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज धरणगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा धरणगाव प्रतिनिधी – पीडी पाटील सर धरणगाव –येथील अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे आज रोजी *आंतरराष्ट्रीय योग दिवस* उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील शिक्षक परवेज शेख यांनी विद्यार्थ्यांना योग व प्राणायाम आदी गोष्टींची माहिती देऊन योगासने व व्यायाम व […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?