जळगांव
गुणवंतांचा गौरव, शिक्षकांचा सन्मान — जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा १ मार्चला
![]()
गुणवंतांचा गौरव, शिक्षकांचा सन्मान — जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा १ मार्चला अमळनेर प्रतिनिधी-(ईश्वर महाजन) – शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि समर्पित शिक्षकांचा सन्मान करण्याची परंपरा जपणाऱ्या जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, जळगाव यांच्या वतीने रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी […]
‘गोपाला गोपाला’च्या गजरात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी, भव्य शोभायात्रा, प्रबोधनात्मक चित्ररथ, सत्कार सोहळा व अन्नदानाने जळगाव शहर भक्तिमय
![]()
‘गोपाला गोपाला’च्या गजरात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी भव्य शोभायात्रा, प्रबोधनात्मक चित्ररथ, सत्कार सोहळा व अन्नदानाने जळगाव शहर भक्तिमय जळगाव प्रतिनिधी : “गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला…”च्या जयघोषात निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती सोमवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी जळगाव शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. जळगाव जिल्हा परीट धोबी सेवा मंडळ व समाजातील विविध संस्था, संघटना […]
ए. टी. झांबरे विद्यालय जळगाव येथे ‘हिंद-दी-चादर’ अभियानाचा महाजागर; गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त विविध उपक्रमांची आदर्श अंमलबजावणी
![]()
ए. टी. झांबरे विद्यालय जळगाव येथे ‘हिंद-दी-चादर’ अभियानाचा महाजागर; गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त विविध उपक्रमांची आदर्श अंमलबजावणी जळगाव (प्रतिनिधी): भारताच्या गौरवशाली इतिहासात अजोड शौर्य आणि प्रखर त्यागाचे प्रतीक असलेले नववे शीख गुरु, ‘हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने राज्यभर वर्षभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवण्याचे निर्देश दिले […]
केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा* *जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक संपन्न*
![]()
केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा* जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक संपन्न जळगाव दिनांक 23 फेब्रुवारी ( जिमाका वृत्तसेवा )-: जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत केंद्रिय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केद्र सरकारच्या विविध […]
विटनेरमध्ये शिवजयंतीनिमित्त ११ वी वक्तृत्व स्पर्धा उत्साहात; पंचक्रोशीसाठी ‘शिवसप्ताह’चा संकल्प
![]()
विटनेरमध्ये शिवजयंतीनिमित्त ११ वी वक्तृत्व स्पर्धा उत्साहात; पंचक्रोशीसाठी ‘शिवसप्ताह’चा संकल्प विटनेर (ता.जि. जळगाव) प्रतिनिधी – शिवजयंतीच्या पावन निमित्ताने “श्री छत्रपती शिवराय बहुउद्देशीय मित्रमंडळ, विटनेर” यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ११ वी वक्तृत्व स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेत सुमारे २० स्पर्धकांनी सहभाग नोंदवत आपली वक्तृत्व कला सादर केली. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर आणि तरुण […]
महाशिवरात्रीत शेंदुर्णीतील काशी विश्वेश्वर शिवालयात १० तासांत साकारली शंकर-पार्वतींची भव्य रांगोळी
![]()
महाशिवरात्रीत शेंदुर्णीतील काशी विश्वेश्वर शिवालयात १० तासांत साकारली शंकर-पार्वतींची भव्य रांगोळी काशी विश्वेश्वर शिवालय, शेंदुर्णी येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त भक्ती, कला आणि समर्पण यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. मंदिर परिसरात महादेव शंकर व माता पार्वती यांची भव्य आणि आकर्षक रांगोळी साकारण्यात आली, ज्याने भाविकांचे मन अक्षरशः जिंकले. सुमारे १० तासांच्या अथक परिश्रमानंतर ही रांगोळी पूर्ण […]
तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर… “तळई भूषण” पुरस्काराने अण्णासाहेबांचा गौरव…
![]()
तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर… “तळई भूषण” पुरस्काराने अण्णासाहेबांचा गौरव… एरंडोल / धरणगांव प्रतिनिधी — पी डी पाटील सर एरंडोल — तालुक्यातील तळई गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिव आर्मी ग्रुप, तळई यांच्या वतीने आयोजित भव्य शिवजन्मोत्सव सोहळा – २०२६ अत्यंत दिमाखात, उत्साहात आणि अभिमानाच्या वातावरणात संपन्न झाला यावेळो संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. कार्यक्रमाची […]
झांबरे विद्यालयाचे होमी भाभा परीक्षेत यश*
![]()
*झांबरे विद्यालयाचे होमी भाभा परीक्षेत यश* होमी भाभा फाउंडेशन मुंबईतर्फे आयोजितMSAT आणि GREAT या ऑनलाईन परीक्षेचे आयोजन केलेले होते त्या परीक्षेत ए. टी.झांबरे माध्यमिक विद्यालयातील अनेक विद्यार्थी प्रथम फेरीत पात्र झाले.त्यानंतरच्या द्वितीय लेव्हल मध्ये इयत्ता 5 वी चा विद्यार्थी आर्यन वसंत पवार याला गोल्ड मेडल प्राप्त झाले तर इयत्ता 6 वी चा विद्यार्थी चिराग भूषण […]
SQAAF मध्ये ‘अ+’ मानांकनाची ऐतिहासिक कामगिरी; राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयाचा जिल्ह्यात डंका!
![]()
SQAAF मध्ये ‘अ+’ मानांकनाची ऐतिहासिक कामगिरी; राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयाचा जिल्ह्यात डंका! अमळनेर प्रतिनिधी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERT) यांच्या SQAAF (School Quality Assessment and Assurance Framework) अंतर्गत करण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकनात राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयाला मानाची ‘अ+’ श्रेणी प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील एकमेव कनिष्ठ महाविद्यालयास […]
महाराष्ट्र राज्य आजही शिवरायांच्या विचारांमुळेच टिकून – वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे
![]()
*महाराष्ट्र राज्य आजही शिवरायांच्या विचारांमुळेच टिकून – *वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे* जळगाव दि. १९ – राज्य मिळवणे सोपे असते; मात्र ते टिकवणे अत्यंत कठीण असते. आजपर्यंत महाराष्ट्र राज्य शिवरायांच्या विचारांमुळेच टिकून असल्याचे प्रतिपादन वस्रोद्योग मंत्री तथा सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष संजय सावकारे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय […]

