जळगांव
नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न*
![]()
*नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न* जळगाव, दि. 9(जिमाका वृत्तसेवा) : भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत’ उपक्रमांतर्गत नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे राष्ट्रीय अर्थसंकल्प 2026 वर युवक-युवतींसाठी परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा युवा अधिकारी अभिषेक […]
शुद्ध वैचारिकतेतून आणि आचरणातून मानवतावादाची पायाभरणी शक्य : प्रा. डॉ. म. सु. पगारे
![]()
शुद्ध वैचारिकतेतून आणि आचरणातून मानवतावादाची पायाभरणी शक्य : प्रा. डॉ. म. सु. पगारे एरडोल प्रतिनिधी दोन डोळे, दोन कान, एक नाक, दोन हात आणि पाय असा हाडामासांचा बनलेला माणूस म्हणजे खऱ्या अर्थाने माणूस नव्हे. माणसाचं माणूसपण त्याच्या विचारातून आणि त्याच्या आचरणातून झळकते. शुद्ध आणि वैश्विक विचार करणारी संस्कृती आणि संस्कार जर संबंध विश्वात जर जोपासले […]
जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !* ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी करण्याचे पालकमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना आवाहन
![]()
*जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !* ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी करण्याचे पालकमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना आवाहन *जळगाव | प्रतिनिधी, दि. ८ फेब्रुवारी – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक कारणांमुळे व पर्याय निवडीतील चुकांमुळे काही पात्र महिला लाभापासून वंचित राहिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुन्हा […]
धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन निस्सिम त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक माता रमाई; आर.डी. महाजन सर
![]()
धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन निस्सिम त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक माता रमाई; आर.डी. महाजन सर धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : प्रज्ञासूर्य, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासात खंबीर साथ देणाऱ्या, त्याग व संघर्षाचे प्रतीक असलेल्या सत्यशोधिका माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धरणगाव शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार […]
साहित्य, संस्कार आणि संवादाचा सेतू : अमळनेरच्या साने गुरुजी ग्रंथालयातून जळगावपर्यंत ज्ञानस्नेहाची उब
![]()
साहित्य, संस्कार आणि संवादाचा सेतू : अमळनेरच्या साने गुरुजी ग्रंथालयातून जळगावपर्यंत ज्ञानस्नेहाची उब मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क.. अमळनेर येथील सुप्रसिद्ध पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे चिटणीस आण्णासाहेब प्रकाश वाघ यांनी आज जळगाव येथे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रविंद्र ठाकूर यांची सदिच्छा भेट घेत साहित्य-संवादाचा एक सुंदर सेतू उभारला. या प्रसंगी त्यांनी डॉ. ठाकूर […]
प्रथम सूर्यवंशी यांना ‘महाराष्ट्र रत्न’ राष्ट्रीय सेवाकार्य पुरस्कार पुरस्काराने नवी ऊर्जा; समाजसेवेसाठी अधिक जोमाने काम करणार – प्रथम सूर्यवंशी
![]()
प्रथम सूर्यवंशी यांना ‘महाराष्ट्र रत्न’ राष्ट्रीय सेवाकार्य पुरस्कार पुरस्काराने नवी ऊर्जा; समाजसेवेसाठी अधिक जोमाने काम करणार – प्रथम सूर्यवंशी धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था, भुसावळ यांच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून देण्यात येणारा ‘महाराष्ट्र रत्न’ राष्ट्रीय सेवाकार्य-२०२५ पुरस्कार धरणगाव येथील करणी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच स्वामी विवेकानंद […]
ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार
![]()
ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : भारतीय जनता पार्टी कायदा आघाडीच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड. वसंतराव शिवदास भोलाणे यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल धरणगाव न्यायालयाच्या वकील संघटनेतर्फे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी धरणगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष […]
. अन म्हणे आम्ही विद्येच्या माहेरघरचे महात्मा फुले स्मारकाच्या एका फलकात चुकाच चुका
![]()
……. अन म्हणे आम्ही विद्येच्या माहेरघरचे महात्मा फुले स्मारकाच्या एका फलकात चुकाच चुका ____________________________________________ पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते . त्या पुणे शहरात भारतातील महान समाज सुधारक , क्रांतीबा महात्मा जोतीराव फुले व त्यांच्या पत्नी भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक बांधण्यात आले आहे . मंगळवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ […]
ज्ञान, कर्तृत्व आणि सेवाभावाचा संगम ‘सकल ज्ञान महोत्सव सन्मान व बक्षिस वितरण सोहळा १५ फेब्रुवारी २०२६’ भव्य स्वरूपात**
![]()
ज्ञान, कर्तृत्व आणि सेवाभावाचा संगम ‘सकल ज्ञान महोत्सव सन्मान व बक्षिस वितरण सोहळा १५ फेब्रुवारी २०२६’ भव्य स्वरूपात** जळगाव प्रतिनिधी : समाजातील शिक्षण, पत्रकारिता, समाजसेवा, आरोग्य, शेती, क्रीडा आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यासाठी आयोजित “सकल ज्ञान महोत्सव सन्मान व बक्षिस वितरण सोहळा २०२६” हा पाचव्या वर्षात पदार्पण करणारा प्रतिष्ठेचा उपक्रम […]
बौद्ध संस्थांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन*
![]()
*बौद्ध संस्थांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन* *जळगाव, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा)– :* राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या आणि संस्थेमध्ये ५१ टक्क्यांपेक्षा अधिक बौद्ध समाजातील विश्वस्त किंवा सदस्य असलेल्या बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत सन २०२५-२६ साठी अनुदान […]

