जळगांव
प्रजासत्ताक दिनी आशा सेविकांचे धरणे; मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
![]()
प्रजासत्ताक दिनी आशा सेविकांचे धरणे; मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष जळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाने अपेक्षित गांभीर्याने लक्ष न दिल्याने प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. निवेदन स्वीकारण्यासाठी जबाबदार अधिकारी न थांबल्यामुळे आशा सेविकांमध्ये नाराजीची भावना व्यक्त करण्यात आली. मा. संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), मुंबई यांच्या आदेशानुसार जननी सुरक्षा योजनेच्या […]
शासनाच्या 150 दिवसांच्या* *ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात* *जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात अव्वल*
![]()
*शासनाच्या 150 दिवसांच्या* *ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात* *जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात अव्वल* जळगाव, दिनांक 26 जानेवारी,2026 (जिमाका वृत्तसेवा): राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कार्यक्रमातंर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) यांच्यामार्फत करण्यात आले. कार्यालयाची […]
विद्यार्थ्यांच्या कलागुणांची रंगतदार उधळण — वार्डी येथे ‘करुणा उत्सवा’त सांस्कृतिक जल्लोष
![]()
*वर्डी येथील पाटील विद्यालयात करुणा उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न* दि.24/1/2026 शनिवार रोजी स्वा. सै. श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालय व खाजगी प्राथमिक शाळा वर्डी आयोजित विद्यालयाचा “विविध गुणदर्शन कार्यक्रम *करुणा उत्सव*” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री भाऊसाहेब थोरात-तहसीलदार चोपडा यांनी केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री.प्रा.डॉ.बी एन पाटील (सदस्य मराठी […]
राष्ट्रीय मतदार दिनी म.फुले हायस्कूल येथे चित्रकला स्पर्धा !, शाळेतील बीएलओ यांचा नायब तहसीलदारांच्या हस्ते सन्मान !…..
![]()
राष्ट्रीय मतदार दिनी म.फुले हायस्कूल येथे चित्रकला स्पर्धा !…. शाळेतील बीएलओ यांचा नायब तहसीलदारांच्या हस्ते सन्मान !….. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस व्ही आढावे यांनी केले. कार्यक्रमाच्या […]
ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात देशभक्ती आणि आरोग्याचा जागर; ‘वंदे मातरम्’ व ‘सूर्यनमस्कार’ स्पर्धा उत्साहात
![]()
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात देशभक्ती आणि आरोग्याचा जागर; ‘वंदे मातरम्’ व ‘सूर्यनमस्कार’ स्पर्धा उत्साहात जळगाव : दि. २३/०१/२०२६ येथील ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात मातृ मंदिर विश्वस्त संस्था, निगडी (पुणे) यांच्या वतीने वंदे मातरम् समूहगीत गायन आणि सूर्यनमस्कार स्पर्धांचे अत्यंत उत्साही व भारावलेल्या वातावरणात आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून शाळेच्या प्रांगणात एकाच वेळी राष्ट्रभक्तीचा […]
राष्ट्रीय मतदार दिनी पी डी पाटील यांना उत्कृष्ट बी एल ओ पुरस्कार !…
![]()
राष्ट्रीय मतदार दिनी पी डी पाटील यांना उत्कृष्ट बी एल ओ पुरस्कार !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – तहसील कार्यालय धरणगाव येथे १६ वा राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम सामूहिक राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नायब तहसिलदार सी बी देवराज यांनी केले. राष्ट्रीय मतदार […]
धरणगाव येथे ग्रामदैवत मरीआई मंदीर जिर्णोद्धाराचा निमित्ताने भंडाराचे आयोजन !….
![]()
धरणगाव येथे ग्रामदैवत मरीआई मंदीर जिर्णोद्धाराचा निमित्ताने भंडाराचे आयोजन !…. धरणगाव : पी डी पाटील सर धरणगांव – येथील मरीआई मंदीर संस्थान व जागृती युवक मंडळाचा वतीने शहरातील ग्रामदैवत मरीआई मंदीर जिर्णोद्धाराचा निमित्ताने भंडाराचे (महाप्रसादाचे) आयोजन करण्यात आले आहे. शहराचा पुर्वेस अतिशय पुरातन ब्रिटीश काळातील उभारलेल्या ह्या मंदीराचे नुकताच जिर्णोद्धार करण्यात आला त्या अनुषंगाने नव्याने […]
पीएम श्री केंद्रीय विद्यालय, उमवी जळगाव येथे ‘परीक्षा पे चर्चा’ अंतर्गत जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात संपन्न
![]()
पीएम श्री केंद्रीय विद्यालय, उमवी जळगाव येथे ‘परीक्षा पे चर्चा’ अंतर्गत जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात संपन्न जळगांव प्रतिनिधी : जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरातील पीएम श्री केंद्रीय विद्यालय, उमवी जळगाव येथे केंद्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या “परीक्षा पे चर्चा” […]
लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सांगलीत ५९वा महाराष्ट्र निरंकारी संत समागम भव्यतेने खासदार रक्षा खडसे, स्मिता वाघ तसेच आमदार राजू मामा भोळे यांचा सहभाग खान्देशातून हजारो भाविक विशेष रेल्वेने रवाना
![]()
लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सांगलीत ५९वा महाराष्ट्र निरंकारी संत समागम भव्यतेने खासदार रक्षा खडसे, स्मिता वाघ तसेच आमदार राजू मामा भोळे यांचा सहभाग खान्देशातून हजारो भाविक विशेष रेल्वेने रवाना अमळनेर प्रतिनिधी प्रेम, सेवा आणि एकत्वाच्या पावन भावनांनी ओतप्रोत असलेला महाराष्ट्रातील ५९वा निरंकारी संत समागम येत्या २४ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत सांगली येथे परमपूज्य सद्गुरू माता […]
बाभुळगावच्या पाटलांना राज्यस्तरीय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार’ जाहीर*
![]()
*बाभुळगावच्या पाटलांना राज्यस्तरीय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार’ जाहीर* धरणगाव प्रतिनिधी- पी डी पाटील सर धरणगाव : तालुक्यातील बाभुळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विकासराव देविदास पाटील यांना मानव सुरक्षा संस्था, मेहकर (जि. बुलढाणा) यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार-२०२६’ जाहीर करण्यात आला आहे. समाजहितासाठी निस्वार्थ भावनेने, प्रामाणिकपणे आणि सातत्याने […]

