03 May, 2026

जळगावात पहिल्यांदाच “श्री स्वामी चरित्र” महानाट्याचा भव्य सोहळा; स्वामी भक्तांसाठी सुवर्णसंधी , पुण्यतिथी सप्ताहानिमित्त वेदांत नाले स्मरणार्थ जनमत प्रतिष्ठानचे आयोजन; १८ एप्रिल रोजी बालगंधर्व नाट्यगृहात रंगणार आध्यात्मिक मेजवानी

Loading

जळगावात पहिल्यांदाच “श्री स्वामी चरित्र” महानाट्याचा भव्य सोहळा; स्वामी भक्तांसाठी सुवर्णसंधी पुण्यतिथी सप्ताहानिमित्त वेदांत नाले स्मरणार्थ जनमत प्रतिष्ठानचे आयोजन; १८ एप्रिल रोजी बालगंधर्व नाट्यगृहात रंगणार आध्यात्मिक मेजवानी जळगाव : श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी सप्ताहानिमित्त चि. वेदांत नाले स्मरणार्थ जनमत प्रतिष्ठानतर्फे जळगाव शहरात पहिल्यांदाच “श्री स्वामी चरित्र” या भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. सचिन […]

1 min read

प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’ यांची ‘शिस्तभंग’ कविता नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात*

Loading

*प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’ यांची ‘शिस्तभंग’ कविता नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात* जळगांव प्रतिनिधी प्रभाकर तांडेकर ऊर्फ ‘प्रदत्त’ यांची ‘शिस्तभंग’ ही कविता संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी. कॉम.-१, शब्दतरंग भाग -२ च्या मराठी साहित्य विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. कवी प्रभाकर तांडेकर हे श्री ॠख्खडाश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कुही येथून पर्यवेक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. […]

1 min read

पेन्शन योजना विकल्पास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. –जळगांव जुक्टोच्या प्रयत्नांना यश.

Loading

पेन्शन योजना विकल्पास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. –जळगांव जुक्टोच्या प्रयत्नांना यश. जळगांव प्रतिनिधी : १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या राज्यातील शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना न देता राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली आहे. यात सुधारणा करून राज्यात २० सप्टेंबर २०२४ पासून UPS/RNPS/NPS यापैकी कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्याचा विकल्प देण्यासाठी २८मार्च २०२५च्या जी.आर.नुसार ३१मार्च […]

1 min read

दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन

Loading

दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन काका गांधी (दादा) यांचे रविवार रोजी सायं. ५.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पुत्र श्रेयान्स जैन […]

1 min read

गोरगावले बु. येथे एचपीव्ही लसीकरणाची प्रभावी सुरुवात; किशोरींच्या आरोग्यरक्षणासाठी महत्त्वाची मोहीम सुरू

Loading

  गोरगावले बु. येथे एचपीव्ही लसीकरणाची प्रभावी सुरुवात; किशोरींच्या आरोग्यरक्षणासाठी महत्त्वाची मोहीम सुरू चोपडा प्रतिनिधी आज दिनांक 28/03/2026 शनिवार रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र गोरगावले बु. ता.चोपडा येथे एच पी व्ही लसीकरणाची शुभारंभ करण्यात आला. HPV म्हणजे Human Papillomavirus हा एक व्हायरस आहे, जो प्रामुख्याने लैंगिक संपर्कातून पसरतो. यामुळे विशेषतः गर्भाशय मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) तसेच […]

1 min read

बुद्ध, धम्म आणि संविधानाच्या मूल्यांचा जागर  अशोक सम्राट जयंतीनिमित्त समाजप्रबोधनाचा संदेश; विविध मान्यवरांचे मार्गदर्शन

Loading

  बुद्ध, धम्म आणि संविधानाच्या मूल्यांचा जागर अशोक सम्राट जयंतीनिमित्त समाजप्रबोधनाचा संदेश; विविध मान्यवरांचे मार्गदर्शन एरडोल प्रतिनिधी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची 2330 वी जयंती एरंडोल येथील श्रावस्ती पार्क येथे आज दिनांक 27 मार्च 2026 रोजी संपन्न झाली. पूज्य भदंत महाथेरो सुगतानंद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पूज्य भदंत नागसेन यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. एरंडोल येथे सम्राट […]

1 min read

नगरदेवळ्यात रामनवमी पूर्वसंध्येला भजन संध्येत भक्तिरसाचा जल्लोष

Loading

संगीतमय भजन संध्येला उत्स्फूर्त प्रतिसाद नगरदेवळा : अयोध्यापती रघुकुलतिलक प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सव (रामनवमी) पूर्वसंध्येला नगरदेवळा येथील राम मंदिर चौकात आयोजित भव्य संगीतमय भजन संध्या भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून “श्रीराम जय राम जय जय राम” या गजरात सहभागी होत आध्यात्मिक आनंद अनुभवला. या भजन संध्येत रामराज्य भजनी […]

1 min read

पाचोरा तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांचे फिजिओथेरपी शिबीर संपन्न*

Loading

  *पाचोरा तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांचे फिजिओथेरपी शिबीर संपन्न*   पाचोरा प्रतिनिधी पाचोरा येथील गट साधन केंद्र शिक्षण विभाग पंचायत समिती पाचोरा तर्फे समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीर फिजिओथेरपीस्ट डॉ.चेतन पाटील यांच्या हेल्थ पाॅईंट फिजिओथेरपी धन्वंतरी क्लिनिक अँड रिहॅब सेंटर पाचोरा येथे घेण्यात आले. फिजिओथेरपी शिबिराचे उदघाटन विजय […]

1 min read

खुलासा संस्थेच्या शाळेतील शिपायाची शालार्थ आयडी नियमाप्रमाणेच …. -संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ

Loading

खुलासा संस्थेच्या शाळेतील शिपायाची शालार्थ आयडी नियमाप्रमाणेच …. -संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ   जळगांव प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जळगाव जिल्ह्यातील अनियमित शालार्थ आयडी शिक्षक/शिक्षकेतर यादीत ५६० क्रमांकावर आमच्या कळमसरे विद्या प्रसारक संस्थेचे व शारदा माध्यामिक विद्यालय कळमसरे ता. अमळनेर जि. जळगाव शाळेचे आणि अनुकंपा तत्वावर नियुक्त शिपाई श्री गणेश सुभाष पाटील याचे नाव समाविष्ठ आहे. याबाबतीत […]

1 min read

के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे विद्यालय व गुरुवर्य प. वि. पाटील विद्यामंदिरात शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Loading

के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे विद्यालय व गुरुवर्य प. वि. पाटील विद्यामंदिरात शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात संपन्न जळगाव (प्रतिनिधी) दि. २५/०३/२०२६ : के.सी.ई. सोसायटी जळगाव संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय व गुरुवर्य प. वि. पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देणे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?